ram babu sharma(@rambabu_dse) 's Twitter Profile Photo

ये देश चुनोती से नहीं चूतियों से झून्ज रहा है

account_circle
श्री. विनायक रविंद्र नेवगे(@vinayaknevge) 's Twitter Profile Photo

बळीराजा आजही मृत्यूशी झुंज देत आहे..

CMO Maharashtra ,Dhananjay Munde??याला जबाबदार कोण???

अमरावतीत तर सर्वात जास्त आहे...

तत्कालीन खासदार काय करत होते??Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar)

बळीराजा आजही मृत्यूशी झुंज देत आहे..

@CMOMaharashtra ,@dhananjay_munde??याला जबाबदार कोण???

अमरावतीत तर सर्वात जास्त आहे...

तत्कालीन खासदार काय करत होते??@navneetravirana
account_circle
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

६८ वर्ष झाली लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. सीमाभाग अजूनही कर्नाटकात खितपत पडला आहे.
सीमालढ्याला महाराष्ट्राचा आधार हवा आहे, सीमाभागातील मराठी माणूस एकाकी झुंज देत आहे.
हाराष्ट्रदिन

६८ वर्ष झाली लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. सीमाभाग अजूनही कर्नाटकात खितपत पडला आहे. 
सीमालढ्याला महाराष्ट्राचा आधार हवा आहे, सीमाभागातील मराठी माणूस एकाकी झुंज देत आहे. 
#म #महाराष्ट्रदिन
account_circle
Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

सकाळी फुलून दिवसभर फुल सुगंध पसरवतात, त्याचप्रमाणे जर साधकाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करून हृदयात भगवंतांना विराजमान केले तर दिवसभर तो मायेशी झुंज देवू शकतो.

oftheday chowpatty

सकाळी फुलून दिवसभर फुल सुगंध पसरवतात, त्याचप्रमाणे जर साधकाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करून हृदयात भगवंतांना विराजमान केले तर दिवसभर तो मायेशी झुंज देवू शकतो.

#morningritual  #heartofdevotion #deengaurangadas #quote #quoteoftheday #marathiquotes #iskcon #iskconchowpatty
account_circle
शाहूनगरी 🧡(@Ud19021) 's Twitter Profile Photo

गुजरातेत जन्मलेला औरंगजेब, दिल्लीचा हुकूमशहा दक्खनचे पठार जिंकण्यासाठी, दक्षिण भारत काबीज करण्यासाठी दिल्ली सोडून महाराष्ट्रात आलेला,
या महाराष्ट्राने छत्रपती ताराराणी यांच्या नेतृत्वात मावळ्यांनी त्याला कडवी झुंज दिली अन त्या औरंग्याची कबर इथेच खोदली..

Dhanshyam Dalvi(@dhanshyamdalvi) 's Twitter Profile Photo

😡मुंबईची हर्षदा मुरादाबादच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. PUBG खेळत असताना, फुजेल नावाचा जीहाद्याने विवाहित हिंदू महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा धर्म बदलून तिच्याशी लग्न केले,आज ती कोमा मधी आहे हिंदू मुलींना शेवटी कधी समजणार...

ऋषिकेश चव्हाण(@RishiKesch) 's Twitter Profile Photo

कोरोना काळात महाराष्ट्र झुंज देत होता तेव्हा हे राजकारण करत होते हे जनता विसरणार नाही

कोरोना काळात महाराष्ट्र झुंज देत होता तेव्हा हे राजकारण करत होते हे जनता विसरणार नाही
account_circle
Akshay Patil(@aspspeaks) 's Twitter Profile Photo

गुजरातेत जन्मलेला औरंगजेब, दिल्लीचा हुकूमशहा दक्खनचे पठार जिंकण्यासाठी दिल्ली सोडून महाराष्ट्रात आलेला, या महाराष्ट्राने त्याला कडवी झुंज दिली अन त्या औरंग्याची कबर इथेच खोदली.

दुसऱ्यांना भटकती आत्मा म्हणणाऱ्यांना आठवण..!!

account_circle
🇮🇳विकास सरक-पाटील🇮🇳(@VikasSarak) 's Twitter Profile Photo

Vishal Prakashbapu Patil महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी झुंज देणारा .. उद्या विशाल मताधिक्याने विजयी होणार हे नक्की... ..
जाणीवअसणारानेता..
...
Sampat Lakshaman More | संपत लक्ष्मण मोरे

@patilvishalvp महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी झुंज देणारा #विशाल.. उद्या विशाल मताधिक्याने विजयी होणार हे नक्की... #सांगलीलोकसभा..
#वेदनेची जाणीवअसणारानेता..
#तरुण...
@SampatMore2
account_circle
Tanu Jadhav(@TanuJadhav10204) 's Twitter Profile Photo

भाजपा महाराष्ट्र Narendra Modi मोदी की योजना राष्ट्रीय आपदाओं से झुंज रहे लोगों की मदद करने की है.
उन्होंने विकास के लिए राजनीतिक अभियानों के माध्यम से राष्ट्रीय स्तर पर विश्वास का संदेश भेजा है।

account_circle
Sunil Nikam(@SunilNi00521657) 's Twitter Profile Photo

आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी Sharad Pawar बाळ amol जरा अभ्यास कर स्व मुंडे साहेबांनी pawar साहेबाना कधीही कडवी झुंज दिली नाही रोज रोज एकच आरोप करायचे म्हणजे झुंज म्हणत नाहित साहेब स्वच्छ होते त्याचा फारसा परिणाम झाला नाही

account_circle
VSK Kokan(@VSKKokan) 's Twitter Profile Photo

मुघलांशी यशस्वीपणे झुंज देत बुंदेलखंडात आपले राज्य स्थापन करणारे राजे छत्रसाल बुंदेला यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
VSK BHARAT ABVP Friends of RSS VSK Devgiri विश्वसंवाद नागपुर Vishwasamvad Pune RSS

मुघलांशी यशस्वीपणे झुंज देत बुंदेलखंडात आपले राज्य स्थापन करणारे राजे छत्रसाल बुंदेला यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
#RamMandir #ThisDayThatYear #GramGeeta #chatrapatishivajimaharaj #rayagad @editorvskbharat @ABVPVoice @friendsofrss @vskdevgiri @vsknagpur @VSKPune @RSSorg
account_circle
Sony मराठी(@sonymarathitv) 's Twitter Profile Photo

सोनी मराठीवरील 'प्रतिशोध झुंज अस्तित्वाची' या मालिकेत दिशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पायल मेमाणे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

|
|

सोनी मराठीवरील 'प्रतिशोध झुंज अस्तित्वाची' या मालिकेत दिशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पायल मेमाणे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
account_circle
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी(@amolmitkari22) 's Twitter Profile Photo

आदरणीय Sharad Pawar साहेब आपण ज्या स्व.मुंडे साहेबांविरुद्ध कडवी राजकीय झुंज देण्यात अनेक वर्ष घालवली, त्यांचं घराणं आता आपल्याला छोटं आणि एखादा समाज किंवा जात छोटी-लहान किंवा हलकी वाटावी ? हे माझ्यासारख्या छोट्या समुहातील कार्यकर्त्याला वेदनादायी आहे 😔🙏🏼

account_circle
SachinSpeak’s(@SachinSpeaks) 's Twitter Profile Photo

गुजरातेत जन्मलेला औरंगजेब, दिल्लीचा हुकूमशहा दक्खनचे पठार जिंकण्यासाठी दिल्ली सोडून महाराष्ट्रात आलेला,
या महाराष्ट्राने त्याला कडवी झुंज दिली अन त्या औरंग्याची कबर इथेच खोदली..

account_circle
Social Roaster(@social_roasterr) 's Twitter Profile Photo

Alex 🧡 तुझे आकडे बघूनच तुझी अक्कल कळली,

या 11 पैकी फक्त 2 ठिकाणी भाजप चा शास्वत विजय आहे, 6 ठिकाणी माविआ बाजी मारतेय, 3 ठिकाणी कडवी झुंज आहे,

उगा उठ सुठ फेकत जाऊ नका.

account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी विद्यामंदिर प्राथमिक शाळा डोंबिवली मुख्याध्यापक श्री अजयकुमार तुकाराम जोगी सर यांनी भागशाळा मैदान येथे झुंज करिअर अकॅडमी पोलिस प्रशिक्षण केंदातील सर्व तरुणांना मतदानाचं हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात आले.
sveep

#CEOMaharashtra #eci #kdmc #deothane #ecisveep #voting #vote
account_circle
PRAKASH MULIK(@Prakash_mulik87) 's Twitter Profile Photo

Shambhuraj Chavan MNS गुजरातेत जन्मलेला औरंगजेब, दिल्लीचा हुकूमशहा दक्खनचे पठार जिंकण्यासाठी दिल्ली सोडून महाराष्ट्रात आलेला,
या महाराष्ट्राने त्याला कडवी झुंज दिली अन त्या औरंग्याची कबर इथेच खोदली..

account_circle