jayesh pokale(@jayeshpokale18) 's Twitter Profile Photo

युवाओ कें सम्मान मे युवक काँग्रेस मैदान में
तलाठीभरतीतील घोटाळ्याच्याSITचौकशीसाठी खाजगीविद्यापीठ विधेयक तात्काळ मागे घेण्यासाठी दादरयेथे युवक काँग्रेस

Uday Bhanu Chib Ehsan Ahmed khan
Kunal Raut Shivraj More

account_circle
Chetan(@Chetaninfinity2) 's Twitter Profile Photo

तलाठी भरती मधे रोज होणारे घोळ समोर येत आहे...

८ तारखेला दिव्यांग बांधवांचा कॅम्प पार पडला , ह्या कार्यक्रमात एक दिव्यांग युवक भेटला तो नांदेड वरून आला होता, बोलतांना त्यांनी सांगितले तो तलाठी भरतीचा अभ्यास करतो.

सरकारला आता तर थोडी लाज वाटावी 🙏🏻

तलाठी भरती मधे रोज होणारे घोळ समोर येत आहे...

८ तारखेला दिव्यांग बांधवांचा कॅम्प पार पडला , ह्या कार्यक्रमात एक दिव्यांग युवक भेटला तो नांदेड वरून आला होता, बोलतांना त्यांनी सांगितले तो तलाठी भरतीचा अभ्यास करतो.

सरकारला आता तर थोडी लाज वाटावी 🙏🏻
#तलाठीभरती  #घोळ
account_circle
Zeenat Shabrin(@ShabrinZeenat) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचं मुंबईत रेल रोको आंदोलन...!

पेपरफुटी, तलाठीभरती विरोधात दादर रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रेल-रोको आंदोलन केले.

या वेळी अनेक युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

account_circle
Edu Varta(@EduvartaNews) 's Twitter Profile Photo

तलाठी भरतीच्या अर्जात झालेली चूक दुरुस्त होईना; विद्यार्थ्यांत मोठी अस्वस्थता
update
बातम्या

account_circle
Khushal Bawane(@KhushalBawane1) 's Twitter Profile Photo

जेव्हा विरोधात होता तेव्हा हाच मुद्दा रेटून धरला होता.तुम्ही म्हणाले की मुलाचं याच्या मध्ये सहभागी व्हावे या साठी १०००₹परीक्षा शुल्क ठेवले आहे.ठीक आहे येणारी तलाठीभरती मध्ये कोणताही गैरप्रकार घडणार नाही असा ठाम पणे सांगू शकता का?असं जल्यास तुम्ही राजीनामा द्याल का?

account_circle
Pravinkumar Biradar 🦅(@PravinIYC) 's Twitter Profile Photo

तलाठीभरती घोटाळ्याची SIT चौकशी आणि एमपीएससीच्या वाढीव जागांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदे उपाध्यक्ष शिवराज मोरे Shivraj More व त्यांचे युवक कॉंग्रेसचे सहकारी पुणे येथे उद्यापासून पुन्हा करणार आमरण उपोषण...
पत्रकार परिषदेत दिली माहिती.

तलाठीभरती घोटाळ्याची SIT चौकशी आणि एमपीएससीच्या वाढीव जागांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदे उपाध्यक्ष शिवराज मोरे @imshivrajmore व त्यांचे युवक कॉंग्रेसचे सहकारी पुणे येथे उद्यापासून पुन्हा करणार  आमरण उपोषण...
पत्रकार परिषदेत दिली माहिती.
account_circle
तलाठी भरती(@TalathiBharati) 's Twitter Profile Photo

📌खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही मंत्रिमंडळ निर्णय दिनांक -१९/४/२०२३

📌खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही मंत्रिमंडळ निर्णय दिनांक -१९/४/२०२३
#mpsc #Talathi #Bharti #spardha #pariksha #tayari #maharashtra #forward #academy #english #marathi #grammar #mahsul #vibhag #rajyaghatna #polity #तलाठीभरती #म
account_circle
Hajare Swapnil(@swap_hajare) 's Twitter Profile Photo

४ हजार ६४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज
तलाठी परीक्षेतून सरकारला १२७ कोटींचा महसूल

(बातमी : दि - २५ जुलै २०२३)

४ हजार ६४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज
तलाठी परीक्षेतून सरकारला १२७ कोटींचा महसूल
#तलाठीभरती 
(बातमी : दि - २५ जुलै २०२३)
account_circle
संतोष वसंतराव चव्हाण(@meSantoshChavan) 's Twitter Profile Photo



घोटाळा झालाय हे सगळ्यांना मान्य आहे परंतु चौकशी होत नाही ही शोकांतिका... कीर्तनकार महाराजांना सुद्धा घोटाळा होतोय हे समजते परंतु सत्ताधारी राजकीय नेत्यांना समजत नाही

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
Tulsidas Bhoite
Pudhari News
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
Vijay Wadettiwar

account_circle
Durgesh Pandey(@DurgeshpandeIYC) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचं मुंबईत रेल रोको आंदोलन...! पेपरफुटी, तलाठीभरती विरोधात दादर रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रेल-रोको आंदोलन केले. या वेळी अनेक युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

तलाठी भरती रद्द व्हावी, आणि SIT चौकशीच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक..
दादर मध्ये रेल रोको आंदोलन ..
सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी याची गरज आहे.. किती गुन्हे दाखल करणार? आणि कोणा कोणावर... Bravo guys

account_circle
Maharashtra Youth Congress(@IYCMaha) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचं मुंबईत रेल रोको आंदोलन...!

पेपरफुटी, तलाठीभरती विरोधात दादर रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रेल-रोको आंदोलन केले. या वेळी अनेक युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

account_circle
tushar sankapal(@sankapal_tushar) 's Twitter Profile Photo

तर ही अशी अवस्था आहे आमची बेरोजगारांची एकच डबा दोघे जण खातो साहेब आता सहनशीलता संपली काढायची असेल तर साहेब याच महिन्यात काढा परत उपयोग नाही काढून

तर ही अशी अवस्था आहे आमची बेरोजगारांची एकच डबा दोघे जण खातो साहेब आता सहनशीलता संपली #तलाठीभरती काढायची असेल तर साहेब याच महिन्यात काढा परत उपयोग नाही काढून
account_circle
Bhoi_Kundlik(@kundlik_3984) 's Twitter Profile Photo

भरमसाठ फीस.दहा लाख गुणिले 1 हजार.
तलाठी भरती च्या फीस चा आकडा बघा. एवढी फी घेऊन भरती भ्रष्टाचार मुक्त व्हावी म्हणजे झालं.

भरमसाठ फीस.दहा लाख गुणिले 1 हजार.
तलाठी भरती च्या फीस चा आकडा बघा.                                                         एवढी फी घेऊन भरती भ्रष्टाचार मुक्त व्हावी म्हणजे झालं.
#भरमसाठफीस
#तलाठीभरती
account_circle
Ganesh Talekar(@GaneshTalekar3) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात जर आतिउच्च शिक्षित व गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर विचार करा पुढील काळात हे चित्र किती भयंकर असेल.

महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात जर आतिउच्च शिक्षित व गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर विचार करा पुढील काळात हे चित्र किती भयंकर असेल. 
#तलाठीभरती #पीएचडी #अभियांत्रिकी
account_circle
Shaikh Wasim ✋ BE PRACTICAL(@wasim_shaikh10) 's Twitter Profile Photo

तलाठी भरती घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी व्हावी व MPSC राज्यसेवा परीक्षेत सर्व संवर्गातील जागा वाढून देण्यात याव्या यासाठी युवक कॉंग्रेसचे आंदोलन !!!

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष श्री. कुणाल राऊत यांना रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

account_circle
Chaitanya Sunanda Shivlal Jaybhaye(@me_chaitanyassj) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)जी,खुप झाला तुमचा महाभरतीच्या घोषणांचा भडिमार.

आता फक्त एकच सांगा,कधी आमची महाभरतीच्या जाहिराती येणार?कधी आमच्या परीक्षा होणार?

आपलाच,
2018 पासून आपल्या घोषणांना वैतागलेला परीक्षार्थी


@Dev_Fadnavisजी,खुप झाला तुमचा महाभरतीच्या घोषणांचा भडिमार.

आता फक्त एकच सांगा,कधी आमची महाभरतीच्या जाहिराती येणार?कधी आमच्या परीक्षा होणार?

आपलाच,
2018 पासून आपल्या घोषणांना वैतागलेला परीक्षार्थी

#75000_मेगाभरती_सुरु_करा
#कृषीसेवक #ZP_भरती #वनभरती #आरोग्यभरती #तलाठीभरती
account_circle