राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

भल्या पहाटे ऊठुन राठी संगीत ऐकायला आणी अनुभवायला मिळणे आणी त्यात निलेश परब यांचे अप्रतीम ढोलकी वादन आणी गायकांची मैफल म्हणजे पर्वणीच . पहाट

account_circle
भारत(@rakesh_bstpyp) 's Twitter Profile Photo

वेद के श्रीसूक्त के साथ श्रीयज्ञ
नवधान्य पहले देवताओं को अर्पित करके शारदीय नव सस्येष्टि यज्ञ का विधान है
हमारी संस्कृति यज्ञ की है
मुगल आक्रमण के कारण हमे आपातकाल में यज्ञकी जगह दीपक से काम चलाना पड़ा,
दीपक व यज्ञ दोनोंके साथ दीवाली मनाए।

account_circle
Nivedita Raj(@NiveditaRJ) 's Twitter Profile Photo

ही दिवाळी तिच्यासाठी, दिवाळीचा फराळ पासून घरातील कंदील लावण्यापर्यंत सगळं एकहाती सांभाळणारी 😍

दिवाळी भेट म्हणून मिळालेला unbox करताना

ही दिवाळी तिच्यासाठी, दिवाळीचा फराळ पासून घरातील कंदील लावण्यापर्यंत सगळं एकहाती सांभाळणारी #आई 😍
#दिवाळी२०२१
दिवाळी भेट म्हणून मिळालेला #Redmi9Asports unbox करताना
account_circle
मोहन 🎶(@imUMohan) 's Twitter Profile Photo

लक्ष लक्ष दिव्यांनी, उजळून निघो दाही दिशा!
नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा.

ही आपणांस आणि आपल्या परिवारास सुख-समृद्धि, आनंद तथा भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

राठी राठीशुभेच्छा
२०२१

लक्ष लक्ष दिव्यांनी, उजळून निघो दाही दिशा!
नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा.

ही #दिवाळी आपणांस आणि आपल्या परिवारास सुख-समृद्धि, आनंद तथा भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

#म #मराठी #मराठीशुभेच्छा
#दिवाळी२०२१
account_circle
बिरसिद्धा पुजारी😎(@BirsidhaP) 's Twitter Profile Photo

माझ्या सर्व मराठी बांधवाना दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा....🚩🚩🚩


राठी ी✍️

माझ्या सर्व मराठी बांधवाना दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा....🚩🚩🚩
#शुभ_दीपावली 
#दिवाळी२०२१
#म #मराठी #भावना  #मी✍️
account_circle
RajeevKrSharma(@RajeevKrSharma9) 's Twitter Profile Photo

पवित्र की हार्दिक शुभकामनाएं और बधाई देता हूं, भगवान से प्रार्थना करता हूं कि सबका भला करें, खुश रखें तरक्की दें 🙏

🚩

पवित्र #दिवाली की हार्दिक शुभकामनाएं और बधाई देता हूं, भगवान से प्रार्थना करता हूं कि सबका भला करें, खुश रखें तरक्की दें 🙏

#जय_श्रीराम 🚩

#दीपावली_की_हार्दिक_शुभकामनाएं #Deepavali #Diwali #दिवाली #दिवाळी२०२१ #RajeevKrSharma
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आज ...
भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस
जपावे या बंधनास निरामय भावनेने
जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वराने..

आज #भाऊबीज...
भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस
जपावे या बंधनास निरामय भावनेने
जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वराने..

#दिवाळी२०२१
account_circle