⚘ShivSamruddhi⚘🚩🚩(@shivSamruddhi) 's Twitter Profile Photo

रक्षावे भगिनीस असे बांधवाने जसे रक्षीले द्रौपदीस श्रीकृष्ण माधवाने
जपावे या बंधनास निरामय भावनेने जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वराने॥

बहिण कोणाचीही असो तीचा आदर करा हीच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची भाऊबीज सर्व बंधु आणि भगिनींना च्या प्रेमळ शुभेच्छा.🙏🚩

account_circle
༺अतुल्या༻🇮🇳™(@Atulya_Bharat__) 's Twitter Profile Photo

यंदाच्या दिवाळीत माननीय मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील दुर्गम भागातील पोलिसांसोबत आणि माता भगिनी समवेत केली भाऊबीज साजरी ...❤️

अति दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना केले सायकलचे वाटप✌️

मुख्यमंत्री कर्तव्यनिष्ठ सुरक्षित हाती हा महाराष्ट्र 🙏

account_circle
- Mr_Perfect - (मोदी का परिवार)(@HadkulaTiger1) 's Twitter Profile Photo

आपल्या भारतीय नौदलाने देखील माननीय चंद्र चूर साहेबांना आणि काही तथाकथित पर्यावरणवाद्यांना फाट्यावर मारलं…!!!

🇮🇳🪔🪔 भाऊबीज आणि दीपावली पर्वाच्या शुभेच्छा 🪔🪔🇮🇳

account_circle
Mr. अन्या(@Anya4her) 's Twitter Profile Photo

अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज पाहिल्यानंतर काका😴

अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज पाहिल्यानंतर काका😴
account_circle
Girish Doad(@girish_bhau) 's Twitter Profile Photo

इथल्या सर्व बहिणाबाईं ना भाऊबीज (भाई दुज)च्या असंख्य भगवामय शुभेच्छा 🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

इथल्या सर्व बहिणाबाईं ना भाऊबीज (भाई दुज)च्या असंख्य भगवामय शुभेच्छा 🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
account_circle
Shivsena - शिवसेना(@Shivsenaofc) 's Twitter Profile Photo

भाऊ आणि बहीण यांच्यातील पवित्र प्रेम आणि अतूट विश्वासाचे प्रतीक असलेल्या “भाऊबीज” सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

भाऊ आणि बहीण यांच्यातील पवित्र प्रेम आणि अतूट विश्वासाचे प्रतीक असलेल्या “भाऊबीज” सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#bhaidooj #Shivsena
account_circle
DR.MANTRI (Modiji Ka Parivar)(@mantrinilesh) 's Twitter Profile Photo

सर्व आई बहिणी वहिनी साठी महिला सन्मानासाठी माझ्या आयुष्याच्या पुस्तकाचे नवीन पान आजपासून भाऊबीज मुहूर्तावर रुजू करतोय .... भाऊबीजेच्या मंगल शुभेच्छा सह .....

Official grand opening will follow soon.... Stay tuned

बॉब सुसंस्कारी👷™©®🇺🇲🇮🇳🚩(मोदी का परिवार)(@BoB_can_BUILD) 's Twitter Profile Photo

हे बेण इकडे आभाळ हेपाळतय..... आणि तिकडे कटेवाडी , बारामती मधे काका पुतण्या भाऊबीज साजरी करतायेत एकत्र.

😂😂😂😂😂😂

account_circle