सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यातीवर ४०% शुल्क लावून शेतकऱ्यांची चिता रचू पाहणाऱ्या भाजप सरकारचे सरण माझा शेतकरीच रचेल.

कृषिप्रधान देशात शेतकरी सोडला तर सगळेच प्रधान आहेत..
याची किंमत सरकारला मोजावीच लागेल.

कांदा निर्यातीवर ४०% शुल्क लावून शेतकऱ्यांची चिता रचू पाहणाऱ्या भाजप सरकारचे सरण माझा शेतकरीच रचेल.

कृषिप्रधान देशात शेतकरी सोडला तर सगळेच प्रधान आहेत..
याची किंमत सरकारला मोजावीच लागेल.
#शेतकरी
#कांदा
account_circle
मराठी प्राची(@MarathiPrachi) 's Twitter Profile Photo

आधी कांदा निर्यातीवर बंदी घालायची नंतर बंदी उठवायची आणि धन्यवाद मोदी म्हणायचं. जसं खूप मोठा पराक्रम केलायं.

account_circle
भारतीय(@GRK71890335) 's Twitter Profile Photo

शेतमालाला उत्पादन खर्चावर अधारित दर मिळायला हवा...

भाजपचे सरकार शहरी मतपेढी संभाळण्यासाठी शेतमालाची निर्यातीवर बंधने आणून, बहुतांश शेतमाल आयात करत आहे...

शेतमालाला उत्पादन खर्चावर अधारित दर मिळायला हवा...

भाजपचे सरकार शहरी मतपेढी संभाळण्यासाठी शेतमालाची निर्यातीवर बंधने आणून, बहुतांश शेतमाल आयात करत आहे...
#शेतकरी #आत्महात्या #म
account_circle
Maharashtra Kisan Congress(@Kisan_MH) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात कांदा उत्पादक कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत आंदोलन करीत आहेत

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा केंद्रशासनाचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा

मोदीजी आपले शब्द आणि कृती यांच्यात बरेच फरक आहे

account_circle
ऋषिकेश शिंदे(@Hrishi_710) 's Twitter Profile Photo

युरोप, अमेरिकेने लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. आपल्या देशातील नागरिकांचा जीव, इतर देशांशी असलेल्या आपल्या हितसंबंधांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे ही गोष्ट त्यांनाही समजते.

तुमची ही Vaccine Diplomacy आपल्याला खूप महागात पडणार आहे मोदीजी..

RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕐❗️कांदा निर्यातीवर बंदी करून सरकारच व्यापार करतय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

export

account_circle
Nature's friend प्रकृति प्रेमी(@Jagdishbhatti3) 's Twitter Profile Photo

कांदा उत्पादक शेतकऱ्याला घामाचा मोबदला मिळत नाही
आणि सरकार निर्यातीवर 40% कर
लावून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे

कांदा उत्पादक शेतकऱ्याला घामाचा मोबदला मिळत नाही
आणि सरकार निर्यातीवर 40% कर
लावून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे 
#IndiaKeSawal
account_circle
News Potli(@PotliNews) 's Twitter Profile Photo

प्याज़ के निर्यात पर 40 फ़ीसदी ड्यूटी के विरोध में नासिक के व्यापारियों ने अनिश्चितकाल के लिए मार्केट बंद की

भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% कर आकारल्याच्या निषेधार्थ उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बेमुदत बंद ......
*नाशिक जिल्हा व्यापारी…

प्याज़ के निर्यात पर 40 फ़ीसदी ड्यूटी के विरोध में नासिक के व्यापारियों ने अनिश्चितकाल के लिए मार्केट बंद की 
#onion 

भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% कर आकारल्याच्या निषेधार्थ उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बेमुदत बंद ......
*नाशिक जिल्हा व्यापारी…
account_circle
Maharashtra Kisan Congress(@Kisan_MH) 's Twitter Profile Photo

कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारात विश्वासार्ह निर्यातदार म्हणून भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का आहे.

मराठवाडा किसान कॉंग्रेस विभागीय प्रदेशअध्यक्ष श्री Ad Madhav Jadhav यांनी या निर्णयावर आपले मत मांडले.

account_circle
ShriRaj Tripuute (मोदी का परिवार)(@ShriRajTripuute) 's Twitter Profile Photo

अमरीका सरकारने भारताच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावून जगाला हे दाखवुन दिलेल आहे. की अमेरिकेचे बायडेन प्रशासन हे कोणाच सख्खा नाही, कोरोनाच्या या दूसऱ्या लाटेत भारत सर्वाधिक प्रभावित झाला आहे. पण अमरिकाचे राष्ट्रपती जो बायडेन भारतावर आलेल्या या संकट काळात भारताला मदत-

account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

शेतकरी विरोधी सरकारने निर्यातीवर ४०% कर लाऊन कांद्याचा भाव पाडण्याचा कट रचला आहे.

शेतकरी विरोधी सरकारने निर्यातीवर ४०% कर लाऊन   कांद्याचा भाव पाडण्याचा कट रचला आहे.

#शेतकऱ्याला_कांदा_रडवणार
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

ज्या देशात.....
भाजीपाला महागला की सरकार हस्तक्षेप करते!
व स्वस्त झाला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते!
खुली व शुल्क आकारला जातो!
तेथील सुखी राहु शकत नाही,व तो देश कधीच प्रगती करु शकत नाही!
मग तुम्ही नोट बदला की पंतप्रधान!

ज्या देशात.....
भाजीपाला महागला की सरकार हस्तक्षेप करते!
व स्वस्त झाला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते!
#आयात खुली व #निर्यातीवर शुल्क आकारला जातो!
तेथील #शेतकरी सुखी राहु शकत नाही,व तो देश कधीच प्रगती करु शकत नाही!
मग तुम्ही नोट बदला की पंतप्रधान!

#ImplementSwaminathanReport
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

कांद्याचे दर घटविण्यासाठी सरकारने आणली कांदा निर्यातीवर बंदी. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) तुम्ही शेतकऱ्यांना घोडे लावलेत, निवडणुकीत शेतकरी तुम्हाला बैल लावेल बैल...

कांद्याचे दर घटविण्यासाठी सरकारने आणली कांदा निर्यातीवर बंदी. @Dev_Fadnavis तुम्ही शेतकऱ्यांना घोडे लावलेत, निवडणुकीत  शेतकरी तुम्हाला बैल लावेल बैल...
account_circle
NCP SP SOCIAL MEDIA FRONT OFFICIAL(@social_mediaNcp) 's Twitter Profile Photo

भाजपच्या मुजोर व खोटारड्या खासदार दिंडोरीच्या डॉ. भारती पवार.
कांदा निर्यात खुली असल्याचं शेतकऱ्यांना खोटं सांगत आहेत, प्रत्यक्षात कांदा निर्यातीवर मोदी सरकारने बंदी घातली आहे.

account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारले तर शेतकरी बांधवांच्या नशीबात काय....???
sohit mishra ग्राउंड रिपोर्ट...

account_circle
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

🛑FAKE NEWS ALERT🛑
UAE कडून भारतीय गव्हाच्या निर्यातीवर बंदी

✅ सत्य परिस्थिती -
भारत गहू उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगातील अनेक देशांना भारत गव्हाची निर्यात करत असतो. UAE ही भारताकडून सातत्याने गहू आयात करत असतो. (1/4)

Swarup Rahane(@swaruprahane88) 's Twitter Profile Photo

आज कांदा निर्यातीवर बंदी आणली म्हणून MVA मंञी कार्यकर्ते मोंदीना भाजपाला बोलत आहे बोललचं पाहिजे आम्ही पण बोलतो

पण हीच लोक महाराष्ट्रील शेतकरी आत्महत्या, बोगस बियाणे, खतांचा तुटवडा, दुधाला भाव नाही, पीककर्ज, सौरपंप जोडणी यांसारख्या प्रश्नांवर सुद्दा ब्र काढत नाही

#बेगडी
account_circle
विश्वजीत कुलकर्णी (मोदी का परिवार)(@vishwajeetuvach) 's Twitter Profile Photo

१० वर्षापुर्वी आ. पवार साहेब स्वतः केंद्रीय कृषिमंत्री होते. कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. तत्कालीन सरकारने कांदा निर्यातीवर ब्लँकेट बंदी घातली होती. किमान निर्यात मूल्य (एमईपी) वाढवले होते. तरीसुद्धा, साहेब त्याकाळात ही परिस्थिती तात्पुरती आहे म्हणून सांगायचे.

आता भारताने…

Narendra Jichkar(@NJichkar07) 's Twitter Profile Photo

केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला असून, त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अगोदरच वाईट अवस्था आहे, पण तरीही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या चिंतेकडे लक्ष देत नाही..

#NarendraJichkar…
account_circle
Sanjiv Bhor Patil(@SanjivBhorPatil) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यातीवर 40%शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ग्राहकांना दिलासादायक असला तरी शेतकऱ्यांसाठी मात्र अतिशय हानिकारक आहे.शेतकरी कायम तोटा सहन करत आला आहे,कधीतरी त्याला चांगला नफा मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या विरोधात निर्णय घेणे हे शेतकरी हितास बाधा आणणारे…