मेट्रोच्या जाळ्यात अडकलेला नाशिककर(@WeAreNashik) 's Twitter Profile Photo

नाशिक मधून रस्ते लोहमार्ग आणि विमान मार्ग विकसित झाल्यास कोणीच आमच्या शेतकऱ्यांच वाकडं करु शकत नाही.

याच कारणामुळे आपल्याला सावत्र वागनुक दिली जात आहे.

तरी आपला शेतकरी धडपड करतोय!!

जय महाराष्ट्र!!!!

साभार ~ इंस्टाग्राम

account_circle
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 | मी मराठी(@mee__marathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या करतोय आणि हे गुजरातचा कांदा निर्यात करत आहेत नीच केन्द्र सरकार पंतप्रधान एकट्या गुजरातचा असेल तर मग आमच्याकडे मतांची भीक मागायला कशाला येतो

महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या करतोय आणि हे गुजरातचा कांदा निर्यात करत आहेत नीच केन्द्र सरकार पंतप्रधान एकट्या गुजरातचा असेल तर मग आमच्याकडे मतांची भीक मागायला कशाला येतो 
#भिकारी #महाराष्ट्र #शेतकरी
account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

खतांचे दर, शेतमालाचे पडलेले भाव, जीएसटी आणि शेतकरी… नांदेडच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे बघा !

account_circle
∆ Vijay Gite- Patil(@Shivshakti_707) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यातले शेतकरी यावेळेस मोदी सरकारला चांगलाच हिसका दाखवणार आहेत.
- सुजित पवार

account_circle
प्रिन्स गोसाई शामकुळे(@PrinceShamkule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला एकच पर्याय ना मावा आघाडी ना डाकु युती आता फक्त वंचित बहुजन आघाडी ✊

गोर-गरिब,कष्टकरी-शेतकरी,सुशिक्षित-बेरोजगार ,आरक्षनवादी फुले-शाहु-आंबेडकरी जनतेची बुलंद आवाज वंचित बहुजन आघाडी ✊

🇮🇳

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

धनिकांना खिशात घेऊन फिरणारे सत्ताधारी शेतकऱ्यांचे मात्र खिसे कापायला बसले आहेत. या शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून उत्तर देऊ.
यंदा वाजणार सुखावणार!

account_circle
Ankush Chavhan(@AnkushC43447360) 's Twitter Profile Photo

भाजपा सरकार शेतकरी विरोधी 😡😡भाजपा हटाओ देश बचाओ

account_circle
Dr sangram patil(@drsangrampatil) 's Twitter Profile Photo

अंधभक्त शेतकरी-पुत्रांसाठी दोन शब्द l full video youtu.be/0shIBXNC7ak

account_circle
Sanjay Ghadigaonkar(@SanjayPGSpeaks) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री शिंदे हे असे शेतकरी आहेत,जे आधी नगरसेवक झाले...त्यानंतर आमदार झाले... त्यानंतर मंत्री झाले...प्रचंड पैसा कमावला आणि मग शेतकरी झाले...
हौशी शेतकरी आहेत आणि म्हणूनच त्यांना सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचे कष्ट आणि दुःख दिसत नाहीत... दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर जेव्हा…

मुख्यमंत्री शिंदे हे असे शेतकरी आहेत,जे आधी नगरसेवक झाले...त्यानंतर आमदार झाले... त्यानंतर मंत्री झाले...प्रचंड पैसा कमावला आणि मग शेतकरी झाले...
#ते हौशी शेतकरी आहेत आणि म्हणूनच त्यांना सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचे कष्ट आणि दुःख दिसत नाहीत... दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर जेव्हा…
account_circle
Ajay Munde(@ajaymunde) 's Twitter Profile Photo

वऱ्हाडातील आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो.

शेतकऱ्याने हाताने पिकवलेला कापूस जाळायची वेळ आज भाजप सरकारने शेतकऱ्यांवर आणली आहे.

भांडवलदारांना खुश करायचे आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे असे धोरण राबवल्यामुळे
कापूस उत्पादक शेतकरी आज आत्महत्या करत आहे.

हे थांबवणे…

account_circle
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻(@Sundarspeak57) 's Twitter Profile Photo

शेतकरी मुलीचं पहिलं मत सुप्रियाताईना ❤️

वाजवा तुतारी गाडा गद्दारी..!

account_circle
गद्दारनाथ शिंदे(@YZ_Andhbhakt) 's Twitter Profile Photo

गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय मात्र महाराष्ट्रातील लाल कांद्याला नाही....

गुजरातचा शेतकरी तुपाशी, महाराष्ट्रातला उपाशी..

घ्या यांना बोकांडी अजून ...

गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय मात्र महाराष्ट्रातील लाल कांद्याला नाही....

गुजरातचा शेतकरी तुपाशी, महाराष्ट्रातला उपाशी..

घ्या यांना बोकांडी अजून ...
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

वचननामा - शेतकरी
महाराष्ट्राचं वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वचननामा!

account_circle
Suresh Gopinath Mhatre - Balya Mama(@MeBalyaMama) 's Twitter Profile Photo

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संस्था , दिवे-अंजूर
जाहीर पाठिंबा
.
.

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संस्था , दिवे-अंजूर 
                    जाहीर पाठिंबा 
.
.
#LokSabhaElections2024 
#MahaVikasAaghadi #IndiaAllaince
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांची लढाई
शेतकरी जिंकणार
स्वाभिमानाची मशाल
दिल्लीत गाजणार....!

निशाणी_मशाल


loksabha2024

account_circle
ANULOM(@ANULOMMH) 's Twitter Profile Photo

गोरगरीब जनतेच्या रक्षणासाठी, तरुणांनाच्या भविष्यासाठी,
साताऱ्याच्या भूमीचा विकास करण्यासाठी, शेतकरी राज्याला वाचविण्यासाठी आपण उदयनराजे यांना निवडून देऊयात.

Chhatrapati Udayanraje Bhonsle

गोरगरीब जनतेच्या रक्षणासाठी, तरुणांनाच्या भविष्यासाठी,
साताऱ्याच्या भूमीचा विकास करण्यासाठी, शेतकरी राज्याला वाचविण्यासाठी आपण उदयनराजे यांना निवडून देऊयात.
#Chhatrapati_Udayanraje_Bhosle
@Chh_Udayanraje
account_circle
SushmaTai Andhare🔥(@andharesushama) 's Twitter Profile Photo

हि शिवसेना आहे. राखेतून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहण्याची जिद्द ही शिवसैनिकांमध्ये आहे...
शेतकरी, कष्टकरी, मजूर, नोकरदार, महिला विद्यार्थी, लग्नाळू फक्त मशाल म्हणताहेत.
वातावरण फिरलंय भावांनो.. त्वेषाने लढा..!!आदित्योदय होत आहे..!!!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

account_circle