/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC(@AmhiDombivlikar) 's Twitter Profileg
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

@AmhiDombivlikar

🎭 Source for Entertainment & City Buzz
📰 Stay updated wt latest info! 🎉
🏙️ #SmartCity with #Hyperloop 🚄 #Dombivli
Channel -
https://t.co/ZaC0Oju8a0

ID:2799485906

linkhttps://m.facebook.com/AtAmhiDombivlikar calendar_today09-09-2014 08:36:18

71,5K Tweets

12,3K Followers

26 Following

Abhijeet Dutta(@apdutta7) 's Twitter Profile Photo

Every evening you can see the sychophant party workers sitting in the ward office courtyard idling at /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC while there is total chaos on the unregulated station roads Thane City Police -ठाणे शहर पोलीस .
Waiting for the municipal elections.

account_circle
ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚(@Rajmajiofficial) 's Twitter Profile Photo

YAVATMAL | Union Minister and senior BJP leader Nitin Gadkari on April 24 suffered a bout of dizziness and collapsed on the stage midway during his speech in Pusad in Maharashtra’s Yavatmal district. Mr. Gadkari, who was campaigning for the BJP-Mahayuti’s candidate Rajashri…

account_circle
Adv. Sarang Vaidya🇮🇳(@advsarang) 's Twitter Profile Photo

पुस्तकांचे प्रदर्शन मांडणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासाठी वाहनासाठी रस्ताच पूर्ण बंद करणे आणि वाहतुकीवर ताण आणणे कितपत योग्य आहे? काल रात्रीपासून एका लायब्ररीच्या कार्यक्रमासाठी डोंबिवली फडके रोड बंद करून नागरिकांना वेठीस धरले गेले !
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
Thane City Police -ठाणे शहर पोलीस

account_circle
योगेश देशमुख(@deshmukhyogesh7) 's Twitter Profile Photo

Sr DOM Coaching, Mumbai-CR DRM Mumbai CR MumRailPravasiSangha क्रांतीवीर Kalwa Pravasi Sangha Shivaji M Sutar Umesh Sir khopoli Central Railway Ministry of Railways RailwaySeva Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) Maharashtra Times TV9 Marathi महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना GM Central Railway PMO India PMO India_RC SrPRO CR Dr Shrikant Lata Eknath Shinde Dr.Jitendra Awhad Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Raj Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) RailMadad CMO Maharashtra मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Lokshahi Marathi /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC गाडी क्रमांक ९५६१० टिटवाळा येथून ११.१५ मिनीटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जलद लोकल आज सुमारे १७ मिनिटे उशिराने धावत आहे, सदर गाडी टिटवाळा येथून वेळेवर निघाली होती
सदर लोकल ठाण्या पर्यत धीम्या मार्गिकेवर धावली, दोन जलद मार्गिका असताना
रेल्वेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे

@srdomcogbbcr @drmmumbaicr @MumRail @KanhereKetan @Parsikpravasi @ShivajiIRTS @umesh_sir @khopoli_k @Central_Railway @RailMinIndia @RailwaySeva @AshwiniVaishnaw @raosahebdanve @mataonline @TV9Marathi @maharailpass @GM_CRly @PMOIndia @PMOIndia_RC @PRO_CRly @DrSEShinde @Awhadspeaks @Dev_Fadnavis @RajThackeray @mieknathshinde @ShelarAshish @RailMadad @CMOMaharashtra @ekikaranmarathi @LokshahiMarathi @AmhiDombivlikar गाडी क्रमांक ९५६१० टिटवाळा येथून ११.१५ मिनीटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जलद लोकल आज सुमारे १७ मिनिटे उशिराने धावत आहे, सदर गाडी टिटवाळा येथून वेळेवर निघाली होती सदर लोकल ठाण्या पर्यत धीम्या मार्गिकेवर धावली, दोन जलद मार्गिका असताना रेल्वेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे
account_circle
yuvraj surle(@SurleYuvraj) 's Twitter Profile Photo

फ,ग प्रभाग स्टेशन परिसरातKDMCच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यां समोरच फेरीवाले बसतातKDMC चे कर्मचारी फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत.या फेरीवाल्यांना भय राहिलेले नाही Indu Jakhar IAS आपण अशा कामचुकार अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन परिसर फेरीवालामुक्त करावा कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC

account_circle
Vicon(@Vicon2019) 's Twitter Profile Photo

Central Railway /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC srdeegmumbaicr Is the repairing done? Since the date 01/4/2024 has passed but still the instruction sign is kept. The bridge is kept open for public and can be risky if repairing yet to be done. (Dombivli east west FOB near garden)

@Central_Railway @AmhiDombivlikar @srdeegmumbaicr Is the repairing done? Since the date 01/4/2024 has passed but still the instruction sign is kept. The bridge is kept open for public and can be risky if repairing yet to be done. (Dombivli east west FOB near garden)
account_circle
GazeInsight(@GazeInsight) 's Twitter Profile Photo

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC कृपया खारफुटी भागात होणार्‍या बेकायदा बांधकामांवर पण लक्ष घाला. उल्हास नदीने डोंबिवली बुडवण्याची वाट पाहू नका 🙏
loksatta.com/thane/illegal-…

account_circle
yuvraj surle(@SurleYuvraj) 's Twitter Profile Photo

Kalyan प्रवासी असुरक्षित,कल्याण रेल्वे स्टेशवर पाॅल्ट क्र 2,गरदूल्ले ने चाकूने हल्ला करून दोन प्रवासी जखमी 1च्या गल्यावर तर दूसर्याचे चहिर्यावर हल्ला,मित्राच्या बायकोला का बघतोय जाब विचारल्याने धारदार शस्त्राने हल्ला,जीआरपीनी केली अटक ठाणेकर-कल्याणकर-डोंबिवलीकर-अंबरनाथकर-बदलापूरकर Navi Mumbai Citizen Voice 🇮🇳 नवी मुंबई नागरिक महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना

Kalyan प्रवासी असुरक्षित,कल्याण रेल्वे स्टेशवर पाॅल्ट क्र 2,गरदूल्ले ने चाकूने हल्ला करून दोन प्रवासी जखमी 1च्या गल्यावर तर दूसर्याचे चहिर्यावर हल्ला,मित्राच्या बायकोला का बघतोय जाब विचारल्याने धारदार शस्त्राने हल्ला,जीआरपीनी केली अटक @ThaneKalyanDAB @navimumbaicv @maharailpass
account_circle
महामुंबई मंथन | MahaMumbai Manthan(@MumbaiManthan) 's Twitter Profile Photo

डोंबिवली पूर्वेतील गुरूदेव बार अँड रेस्टॉरंटचे अतिरिक्त बांधकाम अनधिकृत....
महापालिका प्रशासनालाच नाही अतिक्रमणांवर कारवाई करण्याची इच्छा!
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC Our Kalyan Dombivli Indu Jakhar IAS SMART KALYAN-DOMBIVLI

डोंबिवली पूर्वेतील गुरूदेव बार अँड रेस्टॉरंटचे अतिरिक्त बांधकाम अनधिकृत.... महापालिका प्रशासनालाच नाही अतिक्रमणांवर कारवाई करण्याची इच्छा! @KDMCOfficial @AmhiDombivlikar @DombivliNews @InduIAS16 @smart_kdmc
account_circle
ganesh langhi(@langhi_ganesh) 's Twitter Profile Photo

का दंड भरायचा? गाडी उभी आहे तिकडून कोणाला वाहतुकीस त्रास झाला की होतोय? नाही त्या रस्त्यावर नो पार्कंग चा बोर्ड उगाच ? गडीवर धूळ दिसली ठोका दंड हा कुठला न्याय? आलेले दंड लगेच रद्द करा आणि ही लूट मार थांबवा Thane City Police -ठाणे शहर पोलीस Our Kalyan Dombivli कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

का दंड भरायचा? गाडी उभी आहे तिकडून कोणाला वाहतुकीस त्रास झाला की होतोय? नाही त्या रस्त्यावर नो पार्कंग चा बोर्ड उगाच ? गडीवर धूळ दिसली ठोका दंड हा कुठला न्याय? आलेले दंड लगेच रद्द करा आणि ही लूट मार थांबवा @ThaneCityPolice @DombivliNews @KDMCOfficial @AmhiDombivlikar
account_circle
MUMBAI NEWS(@Mumbaikhabar9) 's Twitter Profile Photo

Video | Watch this guy cheat couple of women in an ATM outside Kalyan station, On the name of helping them he sees their pin & hands them duplicate card & later withdraws huge sums. Deepak Jha having 16 such crimes to his name has been arrested & 72 cards were recovered from him.

account_circle