Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

आता फक्त लीड मोजायचं..
माढा लोकसभा!
करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत शुक्रवारी 26 तारखेला जाहीर पक्ष प्रवेश.

साहेबांनी लोकसभे बरोबर, विधानसभेची पण गणित जुळवली!

account_circle
Vijaysinh Mohite Patil(@VMohitePatil) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.धैर्यशील राजसिंह मोहिते - पाटील Dhairyasheel Mohite Patil यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.धैर्यशील राजसिंह मोहिते - पाटील @DrmpMohite यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

#माढा_लोकसभा #महाविकासआघाडी
#pawarsaheb #NCP
#SharadPawar #Saheb
#आपला_माणूस_आपला_खासदार
account_circle
Akash Gund(@Akashgund3388) 's Twitter Profile Photo

जुने सोन्याचे दिवस सोलापूर जिल्ह्याला येणार हेच सांगत आहे आजची सभा.
लयचं जोरात झाली राव..
माढ्यात यंदा खासदार धैर्यशील भैय्यासाहेबचDhairyasheel Mohite Patil

जुने सोन्याचे  दिवस सोलापूर जिल्ह्याला येणार हेच सांगत आहे आजची सभा.
लयचं जोरात झाली राव..
माढ्यात यंदा खासदार धैर्यशील भैय्यासाहेबच@DrmpMohite 
#माढा_लोकसभा
#सोलापुर_लोकसभा 
#DMP_for_MadhaLoksabha
account_circle
@Ruषी!!(@rushipatil555) 's Twitter Profile Photo

धौयऺशील मोहिते पाटील यांच्यासाठी माढा लोकसभेत पवार साहेबांच्या सभा.

धौयऺशील मोहिते पाटील यांच्यासाठी माढा लोकसभेत पवार साहेबांच्या सभा.
#माढा_लोकसभा
account_circle
Akash Gund(@Akashgund3388) 's Twitter Profile Photo

ध्यानात ठेवा!
अ.क्र-2, उमेदवाराचे नाव: मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह,
निशाणी-तुतारी वाजवणारा माणूस.
यंदा आपल्या हक्काच्या माणसालाच लोकसभेत पाठवायला लागतंय.

account_circle
Mahadev Balgude(@Mahadev_Balgude) 's Twitter Profile Photo

आता फक्त लीड मोजायचं..
माढा लोकसभा!
करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत शुक्रवारी 26 तारखेला जाहीर पक्ष प्रवेश.

आता फक्त लीड मोजायचं..
माढा लोकसभा!
करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत शुक्रवारी 26 तारखेला जाहीर पक्ष प्रवेश.
account_circle
@Ruषी!!(@rushipatil555) 's Twitter Profile Photo

माढा लोकसभेत महाविकास आघिडीचा विजय निश्चित आहे.विषय राहिलेला आहे फक्त लिडचा....
Dhairyasheel Mohite Patil

account_circle
Akash Gund(@Akashgund3388) 's Twitter Profile Photo

ध्यानात ठेवा!
अ.क्र-2, उमेदवाराचे नाव: मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह,
निशाणी-तुतारी वाजवणारा माणूस.

बाकी कोण आहे मिशीवाला आहे का दाढीवाला काय देणंघेणं नाही.

#आपला_माणुस_आपला_खासदार
#DMP_For_MadhaLoksabha
account_circle