AIR News Pune(@airnews_pune) 's Twitter Profile Photo

-मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगोळी, आकर्षक मंडप उभारणी, पिण्याच्या पाण्याची सोय अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

account_circle
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा जिल्हा(@sphsatara) 's Twitter Profile Photo

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास मृत्युंजय अमावस्या निमित्त राजधानी सातारा येथे भव्य रांगोळी(58×34) फुट व मूकपद यात्रेचे आयोजन करण्यात तरी सर्वांनी सायंकाळी 6 वाजता राजवाडा चौपाटी येथे भव्य संख्येने उपस्थित राहावे

account_circle
DEOLatur(@DEO_Latur) 's Twitter Profile Photo

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ - दिव्यांगानी रांगोळी साकारत दिला मतदारांना मतदानाचा संदेश

account_circle
TIGAON GRAMAPANCHAYAT(@Tigaon1962) 's Twitter Profile Photo

📷*माझी वसुंधरा अभियान ४.०📷
माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत तिगाव येथे दि. १२/०८/२०२३ रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आले

📷*माझी वसुंधरा अभियान ४.०📷
माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत तिगाव येथे दि. १२/०८/२०२३ रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आले
#majhivasundharaabhiyan4
#greenplants #heritage #ecofriendly 
#MissionLiFE
account_circle
आनंद मंजुषा शरद पवार (अजितदादा पवार समर्थक )(@Anandpawar62390) 's Twitter Profile Photo

आपले मत शिवप्रेमी तटकरे साहेबांनाच⏰⏰

रोह्यात पहिल्यांदाच छत्रपतींची भव्य दिव्य प्रतिमा उभी करणारे,छत्रपतींची 1.25 लाख फुटाची रांगोळी तसेच जाणता राजा,शिवपुत्र छ.संभाजी महाराज या नाटकाचे प्रयोग आयोजित करणारे रायगडचे कृतिशील शिवप्रेमी पर्मनंट खासदार Sunil Tatkare Aditi S Tatkare

account_circle
Moonfires.com(@moonfirescom) 's Twitter Profile Photo

४ जूनसाठी फटाके आणून ठेवा, संध्याकाळी घरादारात दिवे लावा, रांगोळी काढा आणि एक भगवा ध्वज घरासमोर फडकावा!

४ जूनसाठी फटाके आणून ठेवा, संध्याकाळी घरादारात दिवे लावा, रांगोळी काढा  आणि एक भगवा ध्वज घरासमोर फडकावा!

#AbkiBar400Paar
account_circle
ERO130Palghar(@ERO130Palghar) 's Twitter Profile Photo

१३० पालघर (अ. ज.) नवोदय विद्यालय वडराई माहिम येथे मतदार जनजागृती बाबत विद्याथ्यांकडून रांगोळी काढून साखळी तयार करण्यात आली तसेच रॅली काढण्यात आली.

account_circle
वसई विरार शहर महानगरपालिका(@VasaiVirarMcorp) 's Twitter Profile Photo

SVEEP ACTIVITY अंतर्गत मतदानची जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा दिनांक ०४/०५/२०२४ रोजी न्यु व्हिवा कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती.

SVEEP ACTIVITY अंतर्गत मतदानची जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा दिनांक ०४/०५/२०२४ रोजी न्यु व्हिवा कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती.
account_circle
District Information Office, Kolhapur(@Info_Kolhapur) 's Twitter Profile Photo

महानरपालिका क्षेत्रातील मनपा शाळेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार थीम घेण्यात आली आहे.त्या प्रमाणे रांगोळी व बॅनर लावून सजावट करण्यात आली आहे.नागरिकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
MAHARASHTRA DGIPR DEO KOLHAPUR
ChiefElectoralOffice

#कोल्हापूर महानरपालिका क्षेत्रातील #जाधववाडी मनपा शाळेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार #कोल्हापुरीखाद्यसंस्कृती थीम घेण्यात आली आहे.त्या प्रमाणे रांगोळी व बॅनर लावून सजावट करण्यात आली आहे.नागरिकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
@MahaDGIPR @dydeokolhapur 
@CEO_Maharashtra
account_circle
Bajrang Sonwane(@bajrangsonwane_) 's Twitter Profile Photo

आपल्याकडे रांगोळी मांगल्याचे लक्षण समजले जाते. अनेक ठिकाणी प्रचार निमित्ताने आगमनानंतर माझे अभूतपूर्व स्वागत होत आहे. गेवराई तालुक्यातील भडंगवाडीतील शेतकरी परिवाराने 'शेतकरीपुत्र' असा उल्लेख करत अतिशय सुंदर आणि भव्य रांगोळी काढत माझे स्वागत केले.

एका शेतकऱ्याच्या लेकरासाठी…

केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट्र(@CBCKolhapur) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर महानरपालिका क्षेत्रातील नेहरूनगर मनपा शाळा येथे शहीद ही थीम घेण्यात आली आहे. त्या प्रमाणे रांगोळी व बॅनर लावून सजावट करण्यात आली आहे. तिथे देखील नागरिकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे..

#LokSabhaElections2024
account_circle
District Information Office, Kolhapur(@Info_Kolhapur) 's Twitter Profile Photo

महानरपालिका क्षेत्रातील नेहरूनगर मनपा शाळा येथे ही थीम घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे रांगोळी व बॅनर लावून सजावट करण्यात आली असून नागरिकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
MAHARASHTRA DGIPR
DEO KOLHAPUR
Collector and District Magistrate Kolhapur
ChiefElectoralOffice

#कोल्हापूर महानरपालिका क्षेत्रातील नेहरूनगर मनपा शाळा येथे #शहीद ही थीम घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे रांगोळी व बॅनर लावून सजावट करण्यात आली असून नागरिकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
@MahaDGIPR 
@dydeokolhapur 
@CollectorKolha1 
@CEO_Maharashtra 
#LokSabhaElection2024
account_circle
शिवसैनिक हेमंत 🚩(@hemantvaidya90) 's Twitter Profile Photo

अनेक IPL चषक मिळवणारी मुंबई आज एका गुजरात्याच्या हातात दिली आणि शेवटून पहिला क्रमांक प्राप्त केला.
असेच जर मुंबई गुजरात्याना दिली चालवायला दिली तर नक्कीच मुंबईची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही...
विचार करा जागे व्हा..

Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

Loksabha Election 2024 : Vote करा!, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीने बजावला मतदानाचा हक्क
lokmat.com/filmy/televisi…

account_circle
District Information Office, Kolhapur(@Info_Kolhapur) 's Twitter Profile Photo

मार्गदर्शक सूचनेुसार शाळा येथे पर्यटन स्थळे या थीमवर केंद्र तयार करण्यात आले आहे. त्याप्रमाणे रांगोळी, सेल्फी पॉइंट, बॅनर व इतर सजावट मतदारांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आली आहे
MAHARASHTRA DGIPR
DEO KOLHAPUR
Collector and District Magistrate Kolhapur
ChiefElectoralOffice

#भारतनिवडणूकआयोगाच्या मार्गदर्शक सूचनेुसार #टेंबलाईवाडी शाळा येथे पर्यटन स्थळे या थीमवर केंद्र तयार करण्यात आले आहे. त्याप्रमाणे रांगोळी, सेल्फी पॉइंट, बॅनर व इतर सजावट मतदारांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आली आहे
@MahaDGIPR 
@dydeokolhapur 
@CollectorKolha1 
@CEO_Maharashtra
account_circle
Harshuuu🐼🐼(@Highonpanipuri) 's Twitter Profile Photo

हो तिला फोटोची स्वयंपाकची,कलेची नथेची रांगोळी सगळ्या गोष्टीची आवड आहे😍
हो तिची चॉईस खरचं मस्त आहे❤️🙌

मी अजिबात तिला त्रास देत नाही हे बाकीचे लोक जे तिला छळतात.मी तर शांत गुणी मुलगी आहे🫣😂

शादी ऐसी गोष्ट आहे जो करे तो पण पश्चाताये जो ना करे वो भी.😂स्वतला जे वाटत तेच करावं❤️