दिपाली सुनंदा(@dipaligaikwad07) 's Twitter Profile Photo

राजर्षी शाहू महाराजांच्या महान कार्याबद्दलची ही काही मिम्स फार आवडलेली म्हणून सेव्ह करून ठेवली होती.❤️💐🙏

राजर्षी शाहू महाराजांच्या महान कार्याबद्दलची ही काही मिम्स फार आवडलेली म्हणून सेव्ह करून ठेवली होती.❤️💐🙏
#लोकराजाशाहू
account_circle
Urmila Matondkar(@UrmilaMatondkar) 's Twitter Profile Photo

Revolutionary king & a great social reformer of Maharashtra, Kolhapur Chhtrapati 🙏
He devoted his entire life for the upliftment of backward classes. He carried out all efforts to provide to everyone.

Revolutionary king & a great social reformer of Maharashtra, Kolhapur Chhtrapati #ShahuMaharaj 🙏
He devoted his entire life for the upliftment of backward classes. He carried out all efforts to provide #education to everyone. 
#LokRajaShahu
#लोकराजाशाहू #छत्रपति_शाहूजी_महाराज
account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

राजवैभव थोर असेल, पण मी रायतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचन बद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे.....!

राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निम्मित मानाचा मुजरा.🙏🙏🙏

राजवैभव थोर असेल, पण मी रायतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचन बद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे.....!

राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निम्मित मानाचा मुजरा.🙏🙏🙏
#लोकराजाशाहू
#सामाजिकन्यायदिन
account_circle
#मराठा 🚩🚩(@maratha96kspeak) 's Twitter Profile Photo

राठी
तुम्ही रजनीकांतचा 'लिंगा' चित्रपट पाहिलाय का.....? त्यामधे रजनीकांत एक राजा आहे. तो आपल्या प्रजेसाठी आपलं सगळ राज्य इंग्रजांकडे गहाण ठेवतो आणि त्यांच्यासाठी एक धरण बांधतो. सगळे शेतकरी सगळी प्रजा सुखी होते.पण राजाला राजमहल सोडून झोपडीत जाऊन राहावे लागले.....

#लोकराजाशाहू #मराठी #म

Gaju_G.(@Gaju3112) 's Twitter Profile Photo

लोककल्याण, बहुजनांचे हित, सामाजिक न्याय समता बंधूंता यांचे प्रणेते आणि त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निम्मित मानाचा मुजरा... 🙏🙏

लोककल्याण, बहुजनांचे हित, सामाजिक न्याय समता बंधूंता यांचे प्रणेते आणि त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निम्मित मानाचा मुजरा... 🙏🙏
#लोकराजाशाहू
#सामाजिकन्यायदिन
account_circle
Sachin  Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते,आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! 💐🙏🚩

आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते,आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! 💐🙏🚩

#शाहूमहाराज 
#लोकराजाशाहू
account_circle
#मराठा 🚩🚩(@maratha96kspeak) 's Twitter Profile Photo

सामाजिक विषमतेच्या विरुद्ध बंड करुन, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी राजसत्तेचा उपयोग करणाऱ्या दिपस्तभांस, म्हणजेच राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन व त्रिवार मुजरा!

#लोकराजाशाहू
सामाजिक विषमतेच्या विरुद्ध बंड करुन, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी राजसत्तेचा उपयोग करणाऱ्या दिपस्तभांस, म्हणजेच राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन व त्रिवार मुजरा!
account_circle
FREE WRITER(@VIKASHK14780) 's Twitter Profile Photo

एक क्रांतिकारी और प्रगतिशील राजा राजश्री छत्रपति को उनकी पुण्यतिथि पर याद करते हुए। वह एक समाज सुधारक और दूरदर्शी व्यक्ति थे जो अपने लोगों के विकास और सामाजिक रूप से वंचित क्षेत्रों की बेहतरी के लिए प्रेरित थे।

एक क्रांतिकारी और प्रगतिशील राजा राजश्री छत्रपति #शाहूमहाराज को उनकी पुण्यतिथि पर याद करते हुए।  वह एक समाज सुधारक और दूरदर्शी व्यक्ति थे जो अपने लोगों के विकास और सामाजिक रूप से वंचित क्षेत्रों की बेहतरी के लिए प्रेरित थे।  
 #लोकराजाशाहू
account_circle
बी.एस.के.पी महाराष्ट्र(@bskpmaha) 's Twitter Profile Photo

मराठा समाजाला प्रथम मिळवून देणारे दूरदृष्टी राजा राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त नम्र अभिवादन!
जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस

Mahesh Patil - Benadikar

मराठा समाजाला प्रथम #मराठा_आरक्षण मिळवून देणारे दूरदृष्टी राजा राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त नम्र अभिवादन!
जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस  
#लोकराजाशाहू #सामाजिकन्यायदिन
 @MaheshPatil_B
 #ShahuMaharajJayanti
account_circle
Shivraj(@Shivrajjadha_v) 's Twitter Profile Photo

समाजसुधारने सोबतच राजर्षी शाहू महाराजांनी विविध कलांना जसे मल्लविद्या,शिकार,संगीत, नाट्य,चित्रपट,व चित्रकला इ.राजाश्रय दिला होता.

कोल्हापूरला कलापूर करण्यात रा.शाहूंचे योगदान मोठं आहे.शाहूंना मल्लविद्येचे पोशिंदे व मल्लांचे मल्ल देखील म्हणतात.
1/5

समाजसुधारने सोबतच राजर्षी शाहू महाराजांनी विविध कलांना जसे मल्लविद्या,शिकार,संगीत, नाट्य,चित्रपट,व चित्रकला इ.राजाश्रय दिला होता.

कोल्हापूरला कलापूर करण्यात रा.शाहूंचे योगदान मोठं आहे.शाहूंना मल्लविद्येचे पोशिंदे व मल्लांचे मल्ल देखील म्हणतात.
1/5
#लोकराजाशाहू 
#सामाजिकन्यायदिन
account_circle
Sachin  Patil(@patil_Sachin03) 's Twitter Profile Photo

राजवैभव थोर असेल ,पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहुनही थोर आहे...!
- राजर्षी शाहूमहाराज

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! 💐🙏🚩

राजवैभव थोर असेल ,पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहुनही थोर आहे...! 
- राजर्षी शाहूमहाराज 

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! 💐🙏🚩

#शाहूमहाराज 
#लोकराजाशाहू
account_circle
Dr. Dilip Pandharpatte IAS(@DrDilipP_IAS) 's Twitter Profile Photo

छ्त्रपती राजर्षी आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि अस्पृश्‍य- बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी प्राणपणाने लढले. ते एक कृतिशील आणि प्रयोगशील राजे, समाजसुधारक, विचारवंत होते. जयंतीदिनी मानाचा मुजरा...

छ्त्रपती राजर्षी #शाहूमहाराज आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि अस्पृश्‍य- बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी प्राणपणाने लढले. ते एक कृतिशील आणि प्रयोगशील राजे, समाजसुधारक, विचारवंत होते. जयंतीदिनी मानाचा मुजरा...

#लोकराजाशाहू
#LokRajaShahu
#सामाजिकन्यायदिन
account_circle
Sachin Survase(@sdsurvase) 's Twitter Profile Photo

लोककल्याणकारी, लोकप्रिय राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏.

लोककल्याणकारी, लोकप्रिय राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏.
#लोकराजाशाहू
account_circle