Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

एकाच घरातील कित जणांनी निवडणूक लढवायची? यावर कुटुंबात विचार झाला. पार्थसाठी मावळमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. सुप्रिया सुळे बारामतीतून लढतात. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही, असा निर्णय घेतला आहे - शरद पवार

#LokSabhaElections2019 #लोकसभानिवडणुका2019 #ParthPawar
account_circle
NILESH DABHERAO(@NEAL_DABHERAO) 's Twitter Profile Photo

एखाद्याने देशाचे कितीही वाटोळे करू द्या पण..
शेजारी देशावर एखादा हल्ला केला की तो आम्हाला खूप आवडू लागतो! तात्पर्य:आम्ही आमच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या दुःखात जास्त सुख शोधतो !!

account_circle
महादेव सावंत(@mahadeo84) 's Twitter Profile Photo

+ ह्यांची युती झाली,,

काही दिवसांपूर्वी हे दोघे एकमेकांना खुप शिव्या देत होते 😃😃😂😂

निवडणुका2019

राठी

account_circle
Dr(HC)Prachetan Potadar(@prachetanpotdar) 's Twitter Profile Photo

कुठल्या news चॅनेल वर विश्वास ठेवण्या पेक्षा ह्यांच्या संकेतस्थळाला भेट द्या .
राठी राठीकट्टा निवडणुका2019

account_circle
Barshi Vishesh(@barshivishesh) 's Twitter Profile Photo

'निवडणूक निकाल महिमा' या दुर्मिळ ग्रंथातील सर्वसामान्य जनतेने करायचे 'निवडणूक निकाल व्रत' याचा विधी नुकताच आमचे हाती आलेला आहे. तो आम्ही उद्या प्रसिद्ध करत आहोत.
राठी हाराष्ट्र

account_circle
Barshi Vishesh(@barshivishesh) 's Twitter Profile Photo

सगळ्यात अचूक, जलद, वेगवान निकाल यासारख्या वृत्त वाहिन्यांवरील जाहिराती पाहून, आता असं वाटतयं की, कदाचित 'आमच्याकडे जलद निकाल लाऊन मिळतील, एकवेळ अवश्य भेट द्या आणि खात्री करुन घ्या' अशी जाहिरात बघायला मिळते की काय?😁
राठी

account_circle
Barshi Vishesh(@barshivishesh) 's Twitter Profile Photo

+2
फरक इतकाच असतो की,
सामान्य करतात रोजच चाकरी,
नेत्याने खाल्ली जरी भाकरी,
तरी त्याची बातमी करणे
ही मिडीयाची नोकरी.
राठी

account_circle
महादेव सावंत(@mahadeo84) 's Twitter Profile Photo

हाराष्ट्र राज्याला एक नवीन कुरियर बॉय मिळाला आहे,, जो पार्ट-टाइम स्क्रिप्ट ची ने-आन करतो,,

राठी

account_circle
Sharad Bodage(@SharadBodage) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात फक्त आता दोन प्रकारचे उमेद्वार लोकसभेसाठी लढणार
एक- या पक्षातून त्या पक्षात गेलेले.
दोन- त्या पक्षातून या पक्षात आलेले.
राठी

account_circle
महादेव सावंत(@mahadeo84) 's Twitter Profile Photo

हा शब्दप्रयोग सर्वात जात पत्रकार लोकांना आवडला,

कारण पत्रकार मोदी वर टीका करायचे त्यावेळी ही पोर ट्रोल करत होती,

Raj Thackeray

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
Akshara Chormare(@AksharaChormare) 's Twitter Profile Photo

३ रा टप्पा –23 एप्रिल

१४ जागांवर मतदान
जळगाव,रावेर,जालना,औरंगाबाद,रायगड,पुणे,बारामती,अहमदनगर,माढा,सांगली,सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर,हातकणंगले

account_circle
Akshay Arun Sawant(@AkkiRaj95) 's Twitter Profile Photo

सुरवात लोकशाहितील सगळ्यात मोठ्या युद्धाची,
ही लढाई असेल भंपक जाहिरात विरुद्ध शाबूत स्वबुद्दीची,लोकशाही विरुद्ध अघोषित हुकूमशाहीची..मत विकायला लावणारे भरपूर मिळतील परंतु उद्याच्या उज्वल भारतासाठी तुमच्या आजच्या मताचे स्वाभिमान जपायचे आहे

account_circle
Barshi Vishesh(@barshivishesh) 's Twitter Profile Photo

त्यामुळे सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

हे व्रत ११ जणांना फॉरवर्ड केल्यामुळे इच्छित उमेदवार निवडून येतो अशी 'अंधश्रद्धा' आहे.

राठी हाराष्ट्र 8/8

account_circle
Akshara Chormare(@AksharaChormare) 's Twitter Profile Photo

१ ला टप्पा - ११ एप्रिल

७ जागांवर मतदान
वर्धा , नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ -वाशिम

account_circle