Veerdhaval(@VeerArjey) 's Twitter Profile Photo

जेवढी सोप्पी लढत श्रीरंग अप्पा बारणे vs पार्थ पवार झाली तेवढी श्रीरंग अप्पा बारणे vs संजोग वाघेरे यांची होणार नाही,

अजितदादांच्या पोराला साधं बोलायला सुद्धा येत नव्हतं 😂😂😂😂

😂

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

एकाच घरातील कित जणांनी निवडणूक लढवायची? यावर कुटुंबात विचार झाला. पार्थसाठी मावळमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. सुप्रिया सुळे बारामतीतून लढतात. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही, असा निर्णय घेतला आहे - शरद पवार

#LokSabhaElections2019 #लोकसभानिवडणुका2019 #ParthPawar
account_circle
Maharashtra 145+(@Maharashtra145) 's Twitter Profile Photo

आता ही जबाबदारी भक्त्यांच्या खांद्यावर आहे, सगळीकडे पोहचली पाहिजे बातमी !
✅ एकच गुन्हा, राष्ट्रवादी पुन्हा ❌

आता ही जबाबदारी भक्त्यांच्या खांद्यावर आहे, सगळीकडे पोहचली पाहिजे बातमी !
✅ एकच गुन्हा, राष्ट्रवादी पुन्हा ❌
#AjitPawar #ParthPawar #ITRaid #1050Crore #Corruption #Scam #MoneyLaundering #NCP #Fraud #SharadPawar
account_circle
Mandar  Keni(@mandarkeni) 's Twitter Profile Photo

पार्थ पवार ह्यांना संधी दिल्याबद्दल माननीय श्री शरद पवार ह्यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏🏻

पार्थ पवार ह्यांना संधी दिल्याबद्दल माननीय श्री शरद पवार ह्यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद  🙏🏻

#ParthPawar #SharadPawar
account_circle
Saee Mhaske(@mhaske_saee) 's Twitter Profile Photo

मा. पार्थ दादा पवार ह्यांची काल राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेसच्या सहकार्यांच्या समावेत भेट घेतली, व दादांना आमच्या मॉन्सून अ‍ॅग्रो ह्या कंपनीत बनवलेले नैसर्गिक 'रसरंग फ्रोजन मीठा पान' हे भेट दिले. आदरणीय दादांनी आमच्या कंपनी बद्दल माहिती जाणून घेतली.

#ncp #parthpawar
account_circle
Valli S Rajan(@vallir51) 's Twitter Profile Photo

पार्थ पवार यांनी वर्षा इथे जाऊन गणपतीचे दर्शन घेतले..खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

माझे मित्र व सहकारी Parth Sunetra Ajit Pawar यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

माझे मित्र व सहकारी @parthajitpawar यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

#Parthpawar

#HBDParth #ParthPawar #PrateekPatil #NCP
account_circle
Jay Ajit Pawar(@Jaypawarspeaks) 's Twitter Profile Photo

पार्थ पवार फाऊंडेशनकडून लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्न आणि मास्क वाटप!

Foundation works

पार्थ पवार फाऊंडेशनकडून लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्न आणि मास्क वाटप!

#CoronaOutbreak
#CoronaInMaharashtra #ParthPawar #parthforyouth #ParthPawarFoundation #Ncp #pawarworks #pawar #ajitpawar #dadaformaharashtra
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Sanjay Waghere : Parth Pawarयांच्याविरोधात लढण्याची तयारी, Ajit Pawarयांचे विश्वासू ठाकरेंच्या वाटेवर

account_circle
महेशभैय्या_पुष्पा_ऋषिकेश_जाधव.(@Mahesh_Jadhav91) 's Twitter Profile Photo

महायुतीच्या घड्याळाचा गजर आजपासून तालुक्यात घुमणार..⏰🏹🪷
बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचा प्रचार रथ आजपासून पुरंदर मध्ये..

♥️

account_circle