Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह(@thinkbanklive) 's Twitter Profileg
Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह

@thinkbanklive

फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट!
विविधांगी विषयांवर 850 पेक्षा जास्त बहुमूल्य मुलाखतींचे संचित असलेले एकमेव मराठी YouTube चॅनेल. #ThinkBank #ThinkMarathi

ID:1070200645100208129

calendar_today05-12-2018 06:18:11

50 Tweets

298 Followers

25 Following

Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह(@thinkbanklive) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला, भारताला नव्या जगात उचित शिक्षणाची गरज अधोरेखित करणारी मुलाखत I youtube.com/watch?v=rGYzEf…

account_circle
Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह(@thinkbanklive) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेणारी मुलाखत.


youtu.be/hN8wjs4c06I?si…

account_circle
Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह(@thinkbanklive) 's Twitter Profile Photo

राज्यसभा निवडणुकीतच भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न सोडवला आहे का? अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याने भाजपचा फायदा होईल का ? अश्या अनेक संबंधित प्रश्नांची उत्तर देणारी दै. सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांची मुलाखत. youtube.com/watch?v=7sDypE…

account_circle
Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह(@thinkbanklive) 's Twitter Profile Photo

उपलब्ध संसाधनांच्या पुनर्वापराची गरज अधोरेखित करणारी दिलीप कुलकर्णी यांची विशेष मुलाखत | EP- 2/2 | youtu.be/fWuTE0RFiXs?si… via YouTube

account_circle
Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह(@thinkbanklive) 's Twitter Profile Photo

या विशेष मालिकेतून...

पर्यावरणपूरक विकास, भारतीय तत्त्वज्ञानातील शाश्वत विकासाची संकल्पना आणि उपभोगकेंद्री जगण्याचा मानसिक स्वास्थ्यावरील परिणाम यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांची मुलाखत I भाग १
youtube.com/watch?v=uaffNf…

account_circle