महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profileg
महाविकास आघाडी Official

@MahavikasAghad3

𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 𝐨𝐟 𝐌𝐚𝐡𝐚𝐯𝐢𝐤𝐚𝐬𝐚𝐠𝐡𝐚𝐝𝐢
महाराष्ट्र महाविकास आघाडी अधिकृत ट्विटर खातं

ID:930131818304626688

linkhttps://www.facebook.com/MaharashtraVikasAghadiOfficial/ calendar_today13-11-2017 17:54:41

12,0K Tweets

26,5K Followers

3,8K Following

Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

धनिकांना खिशात घेऊन फिरणारे सत्ताधारी शेतकऱ्यांचे मात्र खिसे कापायला बसले आहेत. या शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून उत्तर देऊ.
यंदा वाजणार सुखावणार!

account_circle
Kiran Mane(@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

'उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवायला हवं.' असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले ! का म्हणाले असतील?

पोलीस महानिरीक्षक हे साधं पद नाही भावांनो. या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं. एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर

'उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवायला हवं.' असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले ! का म्हणाले असतील? पोलीस महानिरीक्षक हे साधं पद नाही भावांनो. या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं. एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर
account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ या चार मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकत्रित घेतलेल्या सभेतील मोकळ्या खुर्च्यांचा हा बोलका व्हिडिओ… बेरोजगारी, महागाई, जाती-धर्माचं राजकारण आणि केवळ पोकळ स्वप्नांना आता लोकंही कंटाळले असून भाड्याने यायलाही नकार देत आहेत.

पुणे

account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्याची ४०६७ रुपयाची औषध खरेदी त्यावर मोदी साहेबांचा ७३२ रुपयाचा जीएसटी, ही आहे मोदी सरकारची गॅरंटी....

हेच का तुमचे अच्छे दिन ? यासाठीच मोदी साहेबांमध्ये अजित दादांना विकासपुरुष ,शिंदे साहेबांना विश्वगुरु, फडणवीस साहेबांना शेतकऱ्यांचे कैवारी दिसतात का ?

असो, सर्वोत्कृष्ट

शेतकऱ्याची ४०६७ रुपयाची औषध खरेदी त्यावर मोदी साहेबांचा ७३२ रुपयाचा जीएसटी, ही आहे मोदी सरकारची गॅरंटी.... हेच का तुमचे अच्छे दिन ? यासाठीच मोदी साहेबांमध्ये अजित दादांना विकासपुरुष ,शिंदे साहेबांना विश्वगुरु, फडणवीस साहेबांना शेतकऱ्यांचे कैवारी दिसतात का ? असो, सर्वोत्कृष्ट
account_circle
Dr.Jitendra Awhad(@Awhadspeaks) 's Twitter Profile Photo

ही दादागिरी जनता पाया खाली चिरडून टाकेल.
दादा बस करा सत्ते चा अमर पट्टा कुणी घेऊन आला नाही.

account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

हे लॉजिक असेल तर सिरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात होती..
तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख होते.. राज्यात महाविकास आघाडी सरकार होते!
मत द्यायचे तर फक्त इंडियाला!
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

हे लॉजिक असेल तर सिरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात होती.. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख होते.. राज्यात महाविकास आघाडी सरकार होते! मत द्यायचे तर फक्त इंडियाला! #एकइंजेक्शनएकमत @Dev_Fadnavis
account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जबरदस्त जाहिरात येत आहेत.

त्यातलीच एक जाहिरात. 'वॉर तो रुकवा दी ना पापा'

नक्की पहा 🔥🔥🔥

account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

आता पाहू महायुतीच्या उमेदवाराच्या पॉम्पलेटवरील चौथा फोटो. लतादिदी पवारसाहेबांच्या आमंत्रणावरून साहेब प्रमुख असलेल्या शिवनगर प्रसारकच्या सभागृह उदघाट्नाला आल्या होत्या व त्यांनी साहेबांच्या VP संस्थेलाही भेट दिली होती. साहेबांनी कामांचा डोंगर रचला, त्यांनी फक्त फोटो नाही काढला..

अमरावती लोकसभा भाजप उमेदवार नवनित राणा यांच्या प्रचारा करिता अमित शाह आले होते. त्या सभेला प्रती महिला 300 रु चे पाकीट वाटप करण्यात आले काय दिवस आले भाजपवाल्यांना छे!!

आता बघु निवडणूक आयोग काय निर्णय घेतो तर ह्या व्हायरल व्हिडिओ वर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ

account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

महायुतीच्या उमेदवार Sunetra Ajit Pawar पॉम्पलेटवर तिसरा फोटो आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोबतचा. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या कृषी विज्ञान केंद्राचा कारभार चालतो तेथील एका प्रकल्पाच्या उदघाट्नाला साहेबांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केलते. म्हणजे काम साहेबांचे

महायुतीच्या उमेदवार @SunetraA_Pawar पॉम्पलेटवर तिसरा फोटो आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोबतचा. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या कृषी विज्ञान केंद्राचा कारभार चालतो तेथील एका प्रकल्पाच्या उदघाट्नाला साहेबांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केलते. म्हणजे काम साहेबांचे
account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्य जनतेचा आक्रोश भाजपला सत्तेतून खाली पाडून अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही!

account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान!

रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…!

लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’!

Supriya Sule

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान! रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…! लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’! #mahavikasaghadi #Loksabha2024 #election2024 @supriya_sule
account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

शेवटी पाहूया पॉम्पलेटवरील महायुतीच्या उमेदवाराचा डॉ. कलामांसोबतचा फोटो. डॉ. कलामांनी पवारसाहेब अध्यक्ष असलेल्या VP शिक्षण संस्थेला भेट देऊन गौरवोद्गार काढले होते. पवारसाहेबांनी संस्थाच अशा उभारल्या की ज्यामुळे उत्तुंग व्यक्तीमत्वांसोबत काढलेले फोटो आज निवडणुकीसाठी वापरता आले.

राष्ट्रीय अध्यक्षांची बारामती /शिरूर मतदार संघातील भाषणे ऐकून असे वाटते.
हे मंजूर ते मंजूर
सर्व मंजूर
नदी मंजूर
डोंगर मंजूर
पाऊस मंजूर
पाणी मंजूर
हवा मंजूर
ऊन मंजूर
व्हेज मंजूर
नॉन व्हेज मंजूर
मोदी की गॅरंटी
फक्त अट एकच कचा कचा मतदान करा.
काय ती फेकाफेकी
काय ती दमदाटी

account_circle
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील(@Chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज दि.25.04.2024 रोजी सांगली येथे काँग्रेस च्या सर्व जेष्ठ नेत्यांची भेट घेतली, या वेळी संपूर्ण काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला.
.
.
.

आज दि.25.04.2024 रोजी सांगली येथे काँग्रेस च्या सर्व जेष्ठ नेत्यांची भेट घेतली, या वेळी संपूर्ण काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. . . . #cogress #pathimba #pruthvirajchavan #nanapatole #balasahebthorat #daura
account_circle