Kailash Borana( मोदी का परिवार)(@kailashborana_1) 's Twitter Profile Photo

Beehives are terror because one small mistake can result in serious consequence. WARD S BMC Pls recommended to seek professional beekeeper assistance to get rid of beehive,It is very important to get rid of beehives for the safety of School Children In Mumbai Public School - ICSE Hariyali Village

account_circle
Mayur Agrawal(@imetal_baba) 's Twitter Profile Photo

Had an amazing session with students of Mumbai Public School - ICSE माझी Mumbai, आपली BMC. It was great to interact & teach them some basics of Mobile Photography on World Photography Day, to my surprise the kids were really super talented & interested in learning more about advanced part of it too.

Had an amazing session with students of @MpsIcse @mybmc. It was great to interact & teach them some basics of Mobile Photography on World Photography Day, to my surprise the kids were really super talented & interested in learning more about advanced part of it too. 

#teampixel
account_circle
MUKESH PAWAR(@Pawar_MukeshC) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक शाळेसाठी प्रवेश सुरू...

'दर्जेदार शिक्षण, तेही मोफत'

IB, IGCSE, CBSE, ICSE Admission Opens

माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCedu Mumbai Public School - ICSE CMO Maharashtra Aaditya Thackeray Shiv Raj

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक शाळेसाठी प्रवेश सुरू...

'दर्जेदार शिक्षण, तेही मोफत'

IB, IGCSE, CBSE, ICSE Admission Opens

@mybmc @mybmcedu @MpsIcse  @CMOMaharashtra #UddhavThackeray  @AUThackeray #Mumbai @ShivSena
account_circle
सौ.सुवर्णा स.करंजे(@suvarnakaranje) 's Twitter Profile Photo

पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्ठाचार मंत्री श्री. .Aaditya Thackeray यांच्या संकल्पनेचे यश . अभिमानाचा क्षण... आणि चे नाव जागतिक स्तरावर... आपल्या प्रभागातील .BMC Education Department ‘Mumbai Public School’ चे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत... १/१
.@mybmc .Mumbai Public School - ICSE .SunilRaut

पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्ठाचार मंत्री श्री. .@AUThackeray यांच्या संकल्पनेचे यश . अभिमानाचा क्षण... #कांजूरमार्ग आणि #विक्रोळी चे नाव जागतिक स्तरावर... आपल्या प्रभागातील .@mybmcedu ‘Mumbai Public School’ चे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत... १/१
.@mybmc .@MpsIcse .@SunilRaut65
account_circle
सौ.सुवर्णा स.करंजे(@suvarnakaranje) 's Twitter Profile Photo

मुंबईतील सामान्य माणसाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण तेही मोफत मिळण्यासाठी मा.मंत्री Aaditya Thackeray जी यांच्या संकल्पनेनुसार सुरू झालेल्या .Mumbai Public School - ICSE मध्ये २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे .१/१

.SunilRaut

मुंबईतील सामान्य माणसाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण तेही मोफत मिळण्यासाठी मा.मंत्री @AUThackeray जी यांच्या संकल्पनेनुसार सुरू झालेल्या .@MpsIcse मध्ये २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे .१/१
#mumbaipublicschool #ShivsenaForMumbai 
.@SunilRaut65
account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मुंबई पब्लिक स्कूल (आय.सी.एस.ई) बोर्ड वुलन मिल माहीम या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्तकलेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या विविध विषयांचे प्रकल्प प्रदर्शन अतिशय सुंदर पद्धतीने मांडले आहेत.
Mumbai Public School - ICSE BMC Education Department @mybmc

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मुंबई पब्लिक स्कूल (आय.सी.एस.ई) बोर्ड वुलन मिल माहीम या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्तकलेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या विविध विषयांचे प्रकल्प प्रदर्शन अतिशय सुंदर पद्धतीने मांडले आहेत.
@MpsIcse @mybmcedu @mybmc
account_circle
Sainath Durge(@DurgeSainath) 's Twitter Profile Photo

पुन्हा शाळा सुरू झाल्या, आज मी बृहन्मुंबई महानगरपालिका गोखले रोड (साऊथ) मनपा शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व्यवस्था केली आहे.
Aaditya Thackeray BMC Education Department @mybmc Raju Tadvi Mumbai Public School - ICSE

पुन्हा शाळा सुरू झाल्या, आज मी बृहन्मुंबई महानगरपालिका गोखले रोड (साऊथ) मनपा शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 
बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व्यवस्था केली आहे.
@AUThackeray @mybmcedu @mybmc @rajuamirtadvi @MpsIcse
account_circle