Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profileg
Mahaparent

@PuneParent

पालक आणि शाळा एक अतुट नातं.पालकांना फुकट शिक्षण नको फक्त योग्य आणि कायद्याच्या चौकटीत फी
भरून दर्जेदार शिक्षण हवे. सरकारी शाळा सर्वांसाठी...

ID:1228313742833856514

calendar_today14-02-2020 13:43:30

1,7K Tweets

605 Followers

1,4K Following

Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

आयुक्त मांढरे म्हणतात खाजगी शाळेत प्रवेश बंद नाही केले..हेबघा आयुक्त मांढरे साहे..अधिसूचना काढली .

RTE Admission Maharashtra 2024 25 : महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल; अधिसूचना जारी | edunews.samaveshitshikshan.com/2024/02/rte-ad…

account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

शैक्षणिक समानता..!
मते देण्याचा अधिकार जर सर्वांना,
समसमान असेल तर, शिक्षणाचा अधिकार सर्वांना समसमान का नाही..?
अंबानीला जर एक मत देण्याचा अधिकार,
आणि गोरगरीब शेतकऱ्याला ही एकच मत देण्याचा अधिकार असेल,
तर या दोघांचीही मुले एकाच शाळेत का शिकत नाहीत..?
जय हिंद.
महा पेरेंट्स

account_circle
Mukund Kirdat मुकुंद किर्दत(@MukundKirdat) 's Twitter Profile Photo

आरटीई २५% राखीव जागा कायद्यात बदल करून शासनाने सामाजिक दरी वाढवण्याचे काम केले आहे.श्रीमंतांसाठी वेगळी शाळा , गरिबांसाठी वेगळी शाळा, असा फरक शासनाने केला आहे.नफेखोरी करणाऱ्या शाळांचा यामुळे फायदाच होणार आहे. Deepak Kesarkar Ajit Pawar

Gopal Italia

आरटीई २५% राखीव जागा कायद्यात बदल करून शासनाने सामाजिक दरी वाढवण्याचे काम केले आहे.श्रीमंतांसाठी वेगळी शाळा , गरिबांसाठी वेगळी शाळा, असा फरक शासनाने केला आहे.नफेखोरी करणाऱ्या शाळांचा यामुळे फायदाच होणार आहे. #rteEducation #RTE @dvkesarkar @AjitPawarSpeaks @Gopal_Italia
account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

खरे कोण अधिकारी का सरकार आणि खोट कोण?आरटीईचे खाजगी शाळांमधील प्रवेश बंद केले नाहीत ; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण -जनतेला आणि सामान्य माणसाला का मुर्ख समजता का?
आरटीईचे खाजगी शाळांमधील प्रवेश बंद केले नाहीत ; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण  - eduvarta.com/RTE-admissions…

account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

कर्नाटकातील भाजपा सरकार ने २०१८ साली अगदी असाच बदल केला होता खाजगी शाळांच्या आर.टी. प्रवेश प्रक्रियेत (कलमांतर्गत).
म्हणून २०२३ साली विधान सभेच्या निवडणूकीत कर्नाटक जनतेने भाजपाला योग्य पद्धतीने बाहेरचा रस्ता दाखवला.
आता महाराष्ट्राची पाळी आहे. 👍

account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का....?
राज्य सरकारच्या या तुघलकी फरमाणाचा जाहीर निषेध.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात बदल?
जय हिंद.
सत्यमेव जयते.
महापेरेंट्स पालक संघटना.पुणे.
दिलीपसिंग विश्वकर्मा.
दत्तात्रय पवार.

account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

आरटीई अँक्ट राईट टु एज्युकेशन मध्ये सरकारने खाजगी शाळा वगळल्या. पण ज्या खाजगी शाळा सरकार कडून जागा घेऊन चालवत आहेत त्यांचे काय?
Mukund Kirdat मुकुंद किर्दत
Nilesh Salunkhe - निलेश साळुंखे
Ajit Pawar
Sharad Pawar
Supriya Sule
CMO Maharashtra
Max Maharashtra
LoksattaLive
Lokmat

account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

सरकार गरिबांना आणि गरजु विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही का? सरकारी शाळेचा दर्जा सुधारणा करा आणि सरकारी मदत आणि जागा ज्या खाजगी शाळांना देल्यि खहेत तेथे आरटीई लागु केलाच पाहिजे. सरकार चा निषेध
CMO Maharashtra
AIl India Parents Association Maharashtra Ajit Pawar
Mukund Kirdat मुकुंद किर्दत
Nilesh Salunkhe - निलेश साळुंखे

सरकार गरिबांना आणि गरजु विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही का? सरकारी शाळेचा दर्जा सुधारणा करा आणि सरकारी मदत आणि जागा ज्या खाजगी शाळांना देल्यि खहेत तेथे आरटीई लागु केलाच पाहिजे. सरकार चा निषेध @CMOMaharashtra @AIPAMAHARASHTRA @AjitPawarSpeaks @MukundKirdat @NileshS76222460
account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

आमचा राम शेतात कष्ट करतो म्हणून आम्ही खातो.म्हणून काय आम्ही कोणाचे खातो आमचा राम आम्हाला देतो.

account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

शाळा गावात, शिक्षण हलक्या दर्जाचं, मुले गावचीच, शिक्षक अल्पशिक्षित पण नावात ईंग्लिश, ईंटरनॅशनल ठेवा..
मग खुळे पालक घमेल्याने नोटा ऊधळतील.

account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

पालक सावध होतील का?बळीचा बकरा होत आहे. दहावी चा निकाल मिळत असलेल्या गुण या मुळे पालक हवेत आहेत..

पालक सावध होतील का?बळीचा बकरा होत आहे. दहावी चा निकाल मिळत असलेल्या गुण या मुळे पालक हवेत आहेत..
account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

पुढिल शैक्षणीक वर्षा पासुन राज्यभरात 'एक राज्य एक गणवेष'
राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत.
पण या निर्णया बरोबर,
राज्य सरकारने अजुन एक निर्णय घ्यायला पाहिजे होता.
तो म्हणजे,
'एक राज्य,एक फि'
जमेल का या सरकारला..?
अहो,या राज्यातील गोर गरीब पालक दुवा देतील हो,या सरकारला...!
जयहिंद.

account_circle
Mukund Kirdat मुकुंद किर्दत(@MukundKirdat) 's Twitter Profile Photo

बियरवरचा कर कमी करावा अशी मागणी इंडस्ट्रीने केल्यावर,विक्री वाढावी म्हणुन अभ्यास करण्यासाठी कमिटी नेमते, त्यात मद्य उद्योगाचा प्रतिनिधी घेते..पालकांनी शाळा फी महागडी आहे म्हंटल्यावर कमिटी नेमते का? नेमल्यास त्यावर पालक प्रतिनिधी घेते का? बर..अश्या कमिटीचा रिपोर्ट तरी घेते का?

बियरवरचा कर कमी करावा अशी मागणी इंडस्ट्रीने केल्यावर,विक्री वाढावी म्हणुन अभ्यास करण्यासाठी कमिटी नेमते, त्यात मद्य उद्योगाचा प्रतिनिधी घेते..पालकांनी शाळा फी महागडी आहे म्हंटल्यावर कमिटी नेमते का? नेमल्यास त्यावर पालक प्रतिनिधी घेते का? बर..अश्या कमिटीचा रिपोर्ट तरी घेते का?
account_circle
Mahaparent(@PuneParent) 's Twitter Profile Photo

*मराठी समाज आरक्षण गरजेचे आहेच.आत्महत्या हा पर्याय नको तरुण आणि एन उमेदीच्या काळात आपल्या परिवाराचा विचार केला पाहिजे. समाजासाठी योगदान दिले पाहिजे पण आत्महत्या नका करू ही विंनती मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा या नात्याने.*

account_circle
विक्रांत पंडित(@Vikrant33338656) 's Twitter Profile Photo

Seema Tyagi Narendra Modi PMO India AajTak ABP News NDTV India TV9 Bharatvarsh Zee News भारत समाचार | Bharat Samachar Yogi Adityanath (मोदी का परिवार) News18 India BBC News Hindi शिक्षा माफिया सरकार पर भारी हैं कोई इलाज नहीं है क्योंकि यही माफिया सरकार में शामिल हैं प्रेम से बोलो जय जय श्री राम

account_circle