Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profileg
Sanjay Dhotre

@SanjayDhotreMP

Member of Parliament (4th Term) from #Akola, #Maharashtra ;Off- @OfficeOfSDhotre
insta:@mp_sanjaydhotre

ID:4852404527

calendar_today27-01-2016 05:03:15

7,0K Tweets

33,7K Followers

501 Following

Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचा चौथा स्तंभात काम करणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा हा निर्णय आहे. प्रत्येकाच्या सन्मानासाठी भाजप कटीबध्द आहे. व्हाईस ऑफ मीडीयाच्या पाठपुराव्यामुळे डीजीटल, रेडीओ आणि ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील लोकांना हक्काचा श्रमिकाचा दर्जा मिळाला. त्याबद्दल अभिनंदन !

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

आज अकोला-अकोट (गाडी क्र. 07718) रेल्वे सेवेचा शुभारंभ, हिरवा झेंडा दाखवून (रिमोट व्हिडिओ लिंकद्वारे), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह केला. अकोला येथे एका भव्य सोहळ्यात खासदार, आमदार, मोठा संख्येने नागरीक, प्रवासी उपस्थित होते.
Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) Ministry of Railways

account_circle
Randhir Sawarkar (Modi Ka Parivar)(@SawarkarRandhir) 's Twitter Profile Photo

अकोट पंचायत समिती उपसभाती भारतीय जनता पार्टी चे निवडून आले.यावेळी भाजप अकोला जिल्हा कार्यालय येथे जल्लोष करण्यात आला.

भाजपा महाराष्ट्र @OfficeOfDevendra Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)

अकोट पंचायत समिती उपसभाती भारतीय जनता पार्टी चे निवडून आले.यावेळी भाजप अकोला जिल्हा कार्यालय येथे जल्लोष करण्यात आला. @BJP4Maharashtra @Devendra_Office @cbawankule
account_circle
Randhir Sawarkar (Modi Ka Parivar)(@SawarkarRandhir) 's Twitter Profile Photo

आज अकोला जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती च्या निवडणूका संप्पन झाल्या अकोला तालुका सभापती उमेदवार बिनविरोध निवडणून आल्या ही जागा ST महिला राखीव होती तसेच बार्शीटाकळी पंचायत समिती मध्ये दोन्ही सभापती उपसभाती...
1/2

भाजपा महाराष्ट्र @OfficeOfDevendra Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)

account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज की जय!

माननीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांच्या हस्ते, आपले महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित नवीन नौदल चिन्हाचे (निशान) अनावरण करतानाचा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण.

account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

'लाल किले से गुंज - नेहरू से मोदी तक'

स्वतंत्र भारताचा अविस्मरणीय प्रवास आणि या महान देशाची कथा सर्व पंतप्रधानांच्या शब्दात.

सर्वांनी पहा, आज संध्याकाळी 7 वाजता HISTORY TV18 या चॅनेलवर.

account_circle
Randhir Sawarkar (Modi Ka Parivar)(@SawarkarRandhir) 's Twitter Profile Photo

आज केंद्रीय मंत्री ना.Nitin Gadkari (मोदी का परिवार) जी,सौ.कांचनताई गडकरी आणि राज्याचे महामहीम राज्यपाल Bhagat Singh Koshyari जी Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola विद्यापीठाच्या पदवीदान समारंभा निमित्ताने अकोला आले असता माजी केंद्रीय मंत्री खा.Sanjay Dhotre भाऊ यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत केले.

आज केंद्रीय मंत्री ना.@nitin_gadkari जी,सौ.कांचनताई गडकरी आणि राज्याचे महामहीम राज्यपाल @BSKoshyari जी @pdkv_akola विद्यापीठाच्या पदवीदान समारंभा निमित्ताने अकोला आले असता माजी केंद्रीय मंत्री खा.@SanjayDhotreMP भाऊ यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत केले.
account_circle
BJP(@BJP4India) 's Twitter Profile Photo

जब तेलंगाना में भाजपा की डबल इंजन की सरकार बनेगी, तो तेलंगाना के हर शहर, हर गांव के विकास के लिए और तेजी से काम होगा।

हमें सबको पॉजिटिविटी से जोड़ना है, सबको विकास से जोड़ना है।

तेलंगाना के विकास की गति को हमें और तेज करना है।

- पीएम श्री Narendra Modi

जब तेलंगाना में भाजपा की डबल इंजन की सरकार बनेगी, तो तेलंगाना के हर शहर, हर गांव के विकास के लिए और तेजी से काम होगा। हमें सबको पॉजिटिविटी से जोड़ना है, सबको विकास से जोड़ना है। तेलंगाना के विकास की गति को हमें और तेज करना है। - पीएम श्री @narendramodi #BJP4NewTelangana
account_circle
Randhir Sawarkar (Modi Ka Parivar)(@SawarkarRandhir) 's Twitter Profile Photo

पक्षनिष्ठा आणि पक्षाच्या धोरणासाठी असलेला त्याग नेमका कसा असू शकतो,याचं एक मूर्तिमंत उदाहरण मा.Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी यांनी दाखवून दिलं,पक्षाची आणि वरिष्ठांची इच्छा हा आपल्यासाठी आदेशच असतो,या भावनेतून कार्यरत असणाऱ्या मा.देवेंद्रजीं मधील सच्च्या कार्यकर्त्याला मनापासून सलाम!

पक्षनिष्ठा आणि पक्षाच्या धोरणासाठी असलेला त्याग नेमका कसा असू शकतो,याचं एक मूर्तिमंत उदाहरण मा.@Dev_Fadnavis जी यांनी दाखवून दिलं,पक्षाची आणि वरिष्ठांची इच्छा हा आपल्यासाठी आदेशच असतो,या भावनेतून कार्यरत असणाऱ्या मा.देवेंद्रजीं मधील सच्च्या कार्यकर्त्याला मनापासून सलाम!
account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले लोकप्रिय नेते, अमोघ वक्ता, उत्कृष्ठ संसदपटू, थोर कवी तसेच एक असामान्य व्यक्तिमत्व भारतरत्न मा. ह्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! 🙏💐🇮🇳

तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले लोकप्रिय नेते, अमोघ वक्ता, उत्कृष्ठ संसदपटू, थोर कवी तसेच एक असामान्य व्यक्तिमत्व भारतरत्न मा. #अटलबिहारीवाजपेयी ह्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! #AtalBihariVajpayee 🙏💐🇮🇳
account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जी जयंती के अवसर पर स्वतंत्रता संग्राम में अपना सर्वस्व न्योछावर करने वाले सोलापुर के महान स्वतंत्रता सेनानी शहीद मल्लपा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसैन और किसन सारडा के चित्र अंकित किए हुए पोस्ट टिकिट का अनावरण किया।

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जी जयंती के अवसर पर स्वतंत्रता संग्राम में अपना सर्वस्व न्योछावर करने वाले सोलापुर के महान स्वतंत्रता सेनानी शहीद मल्लपा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसैन और किसन सारडा के चित्र अंकित किए हुए पोस्ट टिकिट का अनावरण किया।
account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

आदरणीय महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आदरणीय महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
account_circle
Randhir Sawarkar (Modi Ka Parivar)(@SawarkarRandhir) 's Twitter Profile Photo

आज जागतिक जेष्ठ नागरिक दिन त्यामिनीत श्री सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ मोठी उमरी अकोला येथील कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी लोकप्रतिनिधी म्हणून जाणून घेतल्या व आगामी काळात त्यांच्या प्रश्नांना घेऊन कार्यरत राहील.

आज जागतिक जेष्ठ नागरिक दिन त्यामिनीत श्री सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ मोठी उमरी अकोला येथील कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी लोकप्रतिनिधी म्हणून जाणून घेतल्या व आगामी काळात त्यांच्या प्रश्नांना घेऊन कार्यरत राहील. #BJP4Akola
account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

अथक परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीत भरघोस यश मिळविण्यासाठी माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.
प्रधानमंत्री श्री. Narendra Modi यांनी सुरू केलेल्या विकासकामांना तळागाळात पोहोचवण्यासाठी जनता आपणा सर्वांना मताधिक्यरुपी आशीर्वाद देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे.

account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि थोर विचारवंत श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि थोर विचारवंत श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #DeenDayalUpadhyaya
account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

येथील श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी
हिला उल्लेखनीय योगदानासाठी आज रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर,राज्यमंत्री Nisith Pramanik (मोदी का परिवार) उपस्थित होते.

account_circle
BJP Akola East(@BJP4AkolaEast) 's Twitter Profile Photo

आज भाजप अकोला जिल्हा मीडिया सेल तर्फे सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांच्या त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन संवाद साधण्यात आला व पक्षाच्या आगामी कामाबाबत माहिती देण्यात आली.
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Chandrakant Patil (Modi Ka Parivar) Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) Sanjay Dhotre

आज भाजप अकोला जिल्हा मीडिया सेल तर्फे सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांच्या त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन संवाद साधण्यात आला व पक्षाच्या आगामी कामाबाबत माहिती देण्यात आली. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @keshavupadhye @SanjayDhotreMP
account_circle
Sanjay Dhotre(@SanjayDhotreMP) 's Twitter Profile Photo

देशाचे प्रामाणिक, कष्टाळू, दूरदर्शी, समर्पित, मजबूत, दमदार पंतप्रधान आदरणीय श्री. @NarendraModi जी यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

देशाचे प्रामाणिक, कष्टाळू, दूरदर्शी, समर्पित, मजबूत, दमदार पंतप्रधान आदरणीय श्री. @NarendraModi जी यांना #वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
account_circle
Randhir Sawarkar (Modi Ka Parivar)(@SawarkarRandhir) 's Twitter Profile Photo

आज विधानसभेचे विरोधीपक्षनेते Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी श्री.गणेशाचे दर्शन घेतले.!!

Sanjay Dhotre Gowardhan Sharma @BJP4MH30

आज विधानसभेचे विरोधीपक्षनेते @Dev_Fadnavis जी यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी श्री.गणेशाचे दर्शन घेतले.!! @SanjayDhotreMP @mlagmsharma @BJP4MH30
account_circle