Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओवळा आणि नार तलाव येथील 'माझा तलाव' उपक्रमात या शनिवार, ४ मे रोजी सामील व्हा आणि आपल्या तलावांना जपूया. आपले तलाव स्वच्छ आणि सुंदर ठेवूया! Swachh Survekshan Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0 Hardeep Singh Puri (मोदी का परिवार)

account_circle
ओंकार काशिनाथ पवार(@OkPawar6290) 's Twitter Profile Photo

Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Swachh Survekshan Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0 Ministry of Housing and Urban Affairs PIB India Hardeep Singh Puri (मोदी का परिवार) CMO Maharashtra MyGovIndia सध्या पाण्याची भिषण समस्या आहे.खारीगांव मच्छी मार्केटमध्ये गेले ३ दिवस झाले तरी पाण्याची गळती चालु आहे. आश्चर्य याचं वाटतं की याच ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ऑफिस आहे.येथुन पालिकेचे अधिकारी - कर्मचारी ये जा करतात पण एकाही जणाने तत्परता दाखवली नाही.

account_circle
Deolali Pravara Municipal Council(@deolalipravmc83) 's Twitter Profile Photo

🌳माझी वसुंधरा अभियान 4.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024🔴
🛑स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🛑
ULB Code - 802831
' पृथ्वी तत्त्व '

Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0

🌳माझी वसुंधरा अभियान 4.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024🔴
🛑स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🛑
ULB Code - 802831
' पृथ्वी तत्त्व '
#MajhiVasundharaAbhiyan
@SwachhBharatGov @SwachhMaha_22
account_circle
Deolali Pravara Municipal Council(@deolalipravmc83) 's Twitter Profile Photo

🌳माझी वसुंधरा अभियान 4.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024🔴
🛑स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🛑
ULB Code - 802831
' E-Pledge Majhi vasundhra abhiyan'
Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0

🌳माझी वसुंधरा अभियान 4.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024🔴
🛑स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🛑
ULB Code - 802831
' E-Pledge Majhi vasundhra abhiyan'
@SwachhBharatGov @SwachhMaha_22
account_circle
Deolali Pravara Municipal Council(@deolalipravmc83) 's Twitter Profile Photo

🌳माझी वसुंधरा अभियान 4.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024🔴
🛑स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🛑
ULB Code - 802831
' E-Pledge Majhi vasundhra abhiyan'
Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0

🌳माझी वसुंधरा अभियान 4.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024🔴
🛑स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🛑
ULB Code - 802831
' E-Pledge Majhi vasundhra abhiyan'
@SwachhBharatGov @SwachhMaha_22
account_circle
ओंकार काशिनाथ पवार(@OkPawar6290) 's Twitter Profile Photo

Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Swachh Survekshan Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0 Ministry of Housing and Urban Affairs PIB India Hardeep Singh Puri (मोदी का परिवार) CMO Maharashtra MyGovIndia आज ५ दिवस उलटून गेली तरी तुम्ही या पाणी गळतीच्या विषयावर जातीने लक्ष घालत नाही कमालच...! पाणी खात्यात तक्रार दाखल करूनही दखल घेतली नाही परंतु येथे पालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे कार्यालय आहे.मोठे अधिकारी ये-जा करतात पण महानगरपालिका कर्मचारी म्हणून तत्परता न दाखवने हे कितपत योग्य.?

@TMCaTweetAway @SwachSurvekshan @SwachhBharatGov @SwachhMaha_22 @MoHUA_India @PIB_India @HardeepSPuri @CMOMaharashtra @mygovindia आज ५ दिवस उलटून गेली तरी तुम्ही या पाणी गळतीच्या विषयावर जातीने लक्ष घालत नाही कमालच...! पाणी खात्यात तक्रार दाखल करूनही दखल घेतली नाही परंतु येथे पालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे कार्यालय आहे.मोठे अधिकारी ये-जा करतात पण महानगरपालिका कर्मचारी म्हणून तत्परता न दाखवने हे कितपत योग्य.?
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त, ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खुल्या पर्यावरण शाळेत, डॉ. संजय जोशी मार्गदर्शन केले.
badaltay city Swachh Survekshan Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0

account_circle