Shubham(@shubham_0035) 's Twitter Profile Photo

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार 'श्रीमती आश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप' यांच्या प्रचारार्थ 'प्रभाग क्रमांक १८ चिंचवड गावठाण केशवनगर' मध्ये जोरदार प्रचार रॅली निघाली
Sanket Chondhe
Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar) Ketan patil

account_circle
Adv. Dnyaneshwar mane(@dnyanes57404283) 's Twitter Profile Photo

भाजपा कार्यलय बारामती येथे युवा मोर्चाची कार्यकारणी आढावा व आगामी उपक्रम बैठक पारपडली. बैठकीस मार्गदर्शक मा अजित कुलधे . प्रदेश सदस्य, मा. श्रीकांत ताह्माणे. पुणे. आकाश कांबळे. नन्नू पाटिल, अजित मासाळ, अँड. ज्ञानेश्वर माने, विक्रम थोरात उपस्थित होते. Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar) Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)

भाजपा कार्यलय बारामती येथे युवा मोर्चाची कार्यकारणी आढावा व आगामी उपक्रम बैठक पारपडली. बैठकीस मार्गदर्शक मा अजित कुलधे . प्रदेश सदस्य, मा. श्रीकांत ताह्माणे. पुणे. आकाश कांबळे.  नन्नू पाटिल, अजित मासाळ, अँड. ज्ञानेश्वर माने, विक्रम थोरात उपस्थित होते. @ajitkulthe  @cbawankule
account_circle
Swapnil Kulthe(@SwapnilKulthe13) 's Twitter Profile Photo

Internet is down for more than 72 hours and still issue not getting resolved..

Hathway Broadband facing this problem from last 5 days. Complaint was supposed to get resolved within 24 hours but somehow no closure yet..
#nointernet#noservice
Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar)

Internet is down for more than 72 hours and still issue not getting resolved..

@HathwayBrdband facing this problem from last 5 days. Complaint was supposed to get resolved within 24 hours but somehow no closure yet..
#nointernet#noservice 
@ajitkulthe
account_circle
Akshay nalawade(@Akshay_1681989) 's Twitter Profile Photo

देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्रातील सरकारला ०९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महा जनसंपर्क अभियान BJYM Maharashtra @BJYM Rahul Lonikar ( Modi Ka Parivar ) Vikrant Balasaheb Patil Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar) Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) Gaurav Gautam (Modi Ka Parivar) @

देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्रातील सरकारला ०९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महा जनसंपर्क अभियान @BJYM4MH @BJYM @lonikar_rahul @ivikrantpatil @ajitkulthe @cbawankule @GauravgGautam @
account_circle
Sandip Satav(@SandipSatav_) 's Twitter Profile Photo

मोदी@9 युवा मोर्चाच्या वतीने वाघोली येथे दुचाकी रॅली,युवा संवाद संमेलन युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष Rahul Lonikar ( Modi Ka Parivar ) शिरूर लोकसभा प्रमुख आमदार Mahesh Landgeशिरूर विधानसभा प्रमुख प्रदिपदादा कंद प्रदेश सरचिटणीसAnup More ( Modi Ka Parivar ) Sudarshan Pataskar प्रभारीAjit Arun Kulthe (Modi Ka Parivar) यांच्या उपस्थीत संपन्न झाला

account_circle
Bharat Raut-भरत राऊत ( MODI KA PARIVAR)(@BharatRaut_BJP) 's Twitter Profile Photo

प्रदेश कार्यकारणी सदस्य, BJYM Maharashtra श्री Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar) यांना 🚩 |वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा !!🚩
🚩वंदे मातरम 🚩

भरत सुमाती हिरालाल राऊत
कार्यालय सह सचिव भाजप महाराष्ट्र

प्रदेश कार्यकारणी सदस्य, @BJYM4MH श्री @ajitkulthe यांना 🚩 |वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा !!🚩 
🚩वंदे मातरम 🚩

भरत सुमाती हिरालाल राऊत 
कार्यालय सह सचिव भाजप महाराष्ट्र
account_circle
Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar)(@ajitkulthe) 's Twitter Profile Photo

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन,
माती झालो तर महाराष्ट्राची होईन,
तलवार झालो तर भवानी मातेची होईन,

आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर होईन.

'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिन' निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🚩


भाजपा महाराष्ट्र BJYM Maharashtra
BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR)

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन,
माती झालो तर महाराष्ट्राची होईन,
तलवार झालो तर भवानी मातेची होईन,

आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर #मराठीच होईन.

'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिन' निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🚩
#महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन

@BJP4Maharashtra @BJYM4MH
@bjpforpcmc
account_circle
Viraj Chikhalikar(@VirajChikhalik2) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर शहरामध्ये आपले सरकार सेवा केंद्र वाढवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन कडे निवेदन देण्यात आले.
Chandrakant Patil (Modi Ka Parivar) Dhananjay Mahadik (Modi Ka Parivar) Vikrant Balasaheb Patil News Arena India Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar) Mahesh Jadhav- महेश जाधव ( Modi ka parivar ) Sunil Patil 🇮🇳 .

कोल्हापूर शहरामध्ये आपले सरकार सेवा केंद्र वाढवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन कडे निवेदन देण्यात आले.
@ChDadaPatil @dbmahadik @ivikrantpatil @NewsArenaIndia @ajitkulthe @iMaheshjadhav @patilsunil_sp .
account_circle
Akshay nalawade(@Akshay_1681989) 's Twitter Profile Photo

युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष ह्यांचा शिरूर विधानसभा दौरा निमित्त पूर्व तयारी बैठक आळंदी मंडळ येथे करण्यात आली .
Rahul Lonikar ( Modi Ka Parivar ) BJYM Maharashtra Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar)

युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष ह्यांचा शिरूर विधानसभा दौरा निमित्त पूर्व तयारी बैठक आळंदी मंडळ येथे करण्यात आली .
@lonikar_rahul @BJYM4MH @ajitkulthe
account_circle
Gopal Mandal ( Modi Ka Parivar)(@igopalmandal) 's Twitter Profile Photo

निवडणुकीचा आता कुठे पहिला टप्पा झालाय आणि राहुल गांधी 'अरे तुरे' वर आलाय..!
ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत

Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar)
भाजपा मुंबई FC (मोदी का परिवार)
BJP OBC MORCHA
BJP OBC Morcha Maharashtra
BJP Pimpri Chinchwad

account_circle
Arun pathak ( मोदी का परिवार )(@ArunPathak1212) 's Twitter Profile Photo

आमचे BJYM Maharashtra प्रदेश चे सहकारी कार्यत्तपर प्रखर युवा नेतृत्व Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar) यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🎂

आमचे @BJYM4MH प्रदेश चे सहकारी कार्यत्तपर प्रखर  युवा नेतृत्व @ajitkulthe यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🎂
account_circle
Mandar Sham Kulkarni(@mandar_kulkarny) 's Twitter Profile Photo

आमचे मित्र, सहकारी, माननीय अजित दादा कुलथे Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar) यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐💐

:- मंदार शाम कुलकर्णी
भाजपा सोशल मीडिया सेल
पुणे शहर.

आमचे मित्र, सहकारी, माननीय अजित दादा कुलथे @ajitkulthe यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐💐

:- मंदार शाम कुलकर्णी
भाजपा सोशल मीडिया सेल
पुणे शहर.
account_circle
Ajit Arun Kulthe (Modi Ka Parivar)(@ajitkulthe) 's Twitter Profile Photo

📍 नमो संवाद सभा..

मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार Shrirang Appa Barne यांच्या प्रचारार्थ प्रभाग १८ चिंचवड गावठाण - केशवनगर येथील 'नमो संवाद सभा' मोठ्या उत्साहात पार पडल्या.

यावेळी प्रमुख वक्त्या भाजपा प्रदेश सचिव Adv.Varsha Dahale (Modi Ka Parivar) यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

📍 नमो संवाद सभा..

मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार @MPShrirangBarne यांच्या प्रचारार्थ प्रभाग १८ चिंचवड गावठाण - केशवनगर येथील 'नमो संवाद सभा' मोठ्या उत्साहात पार पडल्या.

यावेळी प्रमुख वक्त्या भाजपा प्रदेश सचिव @VarshaDahale यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

 #MahaYuti4Maval
account_circle