Deccan☯मराठी(@Deccan69Marathi) 's Twitter Profileg
Deccan☯मराठी

@Deccan69Marathi

࿗🙏 India isn't Federal, instead of assuming it is let's demand to #FederaliseINDIA
भारत संघराज्य नाहीये,
आहे अस समजण्यापेक्षा संघराज्य बनवण्याची मागणी धरू 🙏࿘

ID:3245816474

calendar_today15-06-2015 08:26:08

47,7K Tweets

2,1K Followers

1,4K Following

𑘀𑘦𑘲𑘝(@_AmitK_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा !



(चित्र साभार : संदीप घोडके)

account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

पूर्ण Bharatiya Digital Party ची चित्रफीत खालील दुव्यावर बघू शकता ⬇️
लांबी - ९ मिनीट ५४ सेकंद

वरील २ मिनिट २० सेकंदाची चित्रफीत संकलीत आहे व त्यात काही दृश्यांचा क्रम सुद्धा बदलण्यात आला आहे

youtu.be/DyShSYlXvqs

account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

आधुनिक भरतखंडात समाजानेच तीनदा स्वातंत्र्यलढा लढलाय

पहीला स्वराज्यासाठी मुघलांविरूद्ध
दूसरा भारतासाठी ब्रिटिशांविरुद्ध
तिसरा राज्यासाठी स्वकीयांविरुद्ध

१ मे १९६० व .. मराठीजनांनी कधीच विसरू नये ✊🏼

चित्रफीत Bharatiya Digital Party (संकलित)

account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

आधुनिक भरतखंडात फक्त समाजानेच तीनदा स्वातंत्र्यलढा लढलाय .. पहीला स्वराज्यासाठी मुघलांविरूद्ध,
दूसरा भारतासाठी ब्रिटिशांविरुद्ध आणि
तिसरा राज्यासाठी स्वकीयांविरुद्ध

१ मे १९६० व .. मराठीजनांनी कधीच विसरू नये ✊🏼


आधुनिक भरतखंडात फक्त #मराठी समाजानेच तीनदा स्वातंत्र्यलढा लढलाय .. पहीला स्वराज्यासाठी मुघलांविरूद्ध, दूसरा भारतासाठी ब्रिटिशांविरुद्ध आणि तिसरा #मराठी राज्यासाठी स्वकीयांविरुद्ध १ मे १९६० व #संयुक्तमहाराष्ट्रचळवळ .. मराठीजनांनी कधीच विसरू नये ✊🏼 #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्रदिवस
account_circle
Deccan☯मराठी(@Deccan69Marathi) 's Twitter Profile Photo

जय महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रीयांना 🚩
& महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा 😊🙏
महाराष्ट्रीय स्वाभिमान हा फक्त एका दिवसापर्यंत मर्यादित नका ठेवू & महाराष्ट्र प्रथम बाकी सर्व नंतर अशा विचारानेच जगा व इतरांना प्रेरित करा

जय महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रीयांना 🚩 & महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा 😊🙏 महाराष्ट्रीय स्वाभिमान हा फक्त एका दिवसापर्यंत मर्यादित नका ठेवू & महाराष्ट्र प्रथम बाकी सर्व नंतर अशा विचारानेच जगा व इतरांना प्रेरित करा #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay
account_circle
𑘀𑘦𑘲𑘝(@_AmitK_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !
जय महाराष्ट्र !!

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! जय महाराष्ट्र !!
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

मराठी रोजगार Abhishek Somwanshi Anil Shidore अनिल शिदोरे पुण्याची MPSC स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Subhash Shelke - सुभाष शेळके prasadpanseMT प्रसाद पानसे Harsh Dudhe Chinmay Patankar Girish Kuber हुतात्मा स्मारकाला
Fountain म्हणणारे रील करणारे मराठीभय्ये

अमराठी - मुंबईकर मुबलक आहेत

त्यांना आड व्या हाताने घ्यावे
मराठी पत्रकरांनी
हुतात्मा शब्द नष्ट करून

सध्या

शहीद 'स्मारक ( शहीद - झस्लाम साठी मरणारा )

इत्यादी उर्दू नावे दिली

account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

मला १००% विश्वास आहे -

महाराष्ट्रातील ८०% जनतेला हे स्मारक कशाचे आहे, हे खात्रीने सांगता येणार नाही. राज्य म्हणून आपण येथे नक्कीच कमी पडत आहोत.

मला १००% विश्वास आहे - महाराष्ट्रातील ८०% जनतेला हे स्मारक कशाचे आहे, हे खात्रीने सांगता येणार नाही. राज्य म्हणून आपण येथे नक्कीच कमी पडत आहोत.
account_circle
श्री रितेश सोनल धर्मेश ठाकूर ( जय मराठी )(@RiteshThakurMNS) 's Twitter Profile Photo

शके १६०२, रूद्रनाम संवत्सरे, चैत्र शुद्ध पौर्णिमा श्री हनुमान‌ जयंती समयी दों प्रहरा दिवसा रायगडी श्रीमन्छत्रपती शिवाजी राजे यांनी देह ठेविला. त्यांसी कोटि कोटि वंदन. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti मराठी पॅटर्न 卐 अभिजात मराठी 卐 Deccan☯मराठी #मराठीबोलाचळवळ राष्ट्रभाषा मराठी निनाद सावंत

शके १६०२, रूद्रनाम संवत्सरे, चैत्र शुद्ध पौर्णिमा श्री हनुमान‌ जयंती समयी दों प्रहरा दिवसा रायगडी श्रीमन्छत्रपती शिवाजी राजे यांनी देह ठेविला. त्यांसी कोटि कोटि वंदन. @ekikaranmarathi @MarathiPattern @M_A_R_A_T_H_I @Deccan69Marathi @marathi_bola @blogger_marathi @NINADS143
account_circle
मोहन काळे(@MohanKale1974) 's Twitter Profile Photo

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Dr Shrikant Lata Eknath Shinde Ravindra Chavan (Modi Ka Parivar) Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) Thane Collectorate Thane City Police -ठाणे शहर पोलीस ठीक आहे,एखादा समाज त्यांच्या पुरता कार्यक्रम,खेळ आखु शकतो.काही विशेष नाही त्यात.पण जैन मध्ये फक्त गुजराती आणि मारवाडी जैन असतील की इतर भाषिक जैन सुद्धा असतील?बरं,गुजराती लोकांनी सामने भरवले आहेत तर मग मारवाडी चालतात,मग इतर भाषिक जसे की कानडी,तेलुगू,बंगाली,पंजाबी इ का नको?

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी माणसा बघतोय ना?

Only गुजराती,जैन,मारवाडी अलावूड
मराठी राज्याच्या मध्ये हे घडतंय
Dr Shrikant Lata Eknath Shinde Ravindra Chavan (Modi Ka Parivar) Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
राजकीय पुढाऱ्यांनी मोकळीक देऊ नका
मराठी राज्यात अशाप्रकारे भाषिक वाद/तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टी चालतात?
Thane Collectorate Thane City Police -ठाणे शहर पोलीस

मराठी माणसा बघतोय ना? Only गुजराती,जैन,मारवाडी अलावूड मराठी राज्याच्या #कल्याण मध्ये हे घडतंय @DrSEShinde @RaviDadaChavan @rajupatilmanase राजकीय पुढाऱ्यांनी मोकळीक देऊ नका मराठी राज्यात अशाप्रकारे भाषिक वाद/तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टी चालतात? @ThaneCollector @ThaneCityPolice
account_circle
चक(@ChuckDeo) 's Twitter Profile Photo

श्री रितेश सोनल धर्मेश ठाकूर ( जय मराठी ) माझी Mumbai, आपली BMC मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti मराठी एकीकरण समिती- वसई विरार, नायगाव निनाद सावंत विक्रम डांगे मराठी🚩V_Dange मराठी पॅटर्न 卐 अभिजात मराठी 卐 Deccan☯मराठी MNS Adhikrut - मनसे अधिकृत दख्खनीयांचे राज्य अटकेपार पसरवण्याचे ध्येय पहाणारर्‍यांचे वंशज मात्र आपला जिल्हा पण ओलांडायला तयार नाहीत...
यावर त्यांची 'नजर' असायला हवी...पण..?
सुरुवात नावापासूनच झालेली ... इस्राएल मध्ये.. हळुहळू पुर्ण देश काबीज केला...
काळाची पावलं ओळखा!

Sambhaji Chhatrapati
Chhatrapati Udayanraje Bhonsle

account_circle