Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profileg
Sachin Maruti More

@mnsmoresachin

ID:141163909

calendar_today07-05-2010 10:09:01

376 Tweets

6,0K Followers

237 Following

Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

रेल्वे लोकलची ठाणे,कल्याण,दादर,कुर्ला हि स्थानक गर्दीची ठिकाण आहेत. मागे रेल्वे ब्रीजवरच चेंगराचेंगरीच्या लोकांना जीव गमवावा लागला होता,त्यामुळे रेल्वेने प्रशासनाने प्रवाशांच्या रक्षणासाठी पोलीस-आरपीएफ जवान या ठिकाणी तैनात ठेवावेत.. (आज सकाळी ठाणे ब्रीजवरचा फोटो) MNS Adhikrut - मनसे अधिकृत

रेल्वे लोकलची ठाणे,कल्याण,दादर,कुर्ला हि स्थानक गर्दीची ठिकाण आहेत. मागे रेल्वे ब्रीजवरच चेंगराचेंगरीच्या लोकांना जीव गमवावा लागला होता,त्यामुळे रेल्वेने प्रशासनाने प्रवाशांच्या रक्षणासाठी पोलीस-आरपीएफ जवान या ठिकाणी तैनात ठेवावेत.. (आज सकाळी ठाणे ब्रीजवरचा फोटो) @mnsadhikrut
account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

माजिवडा जंक्शनलाच आत्ता ४५ मिनिटे ट्रॅफीकमध्ये अडकलोय..
रस्त्याच्या दुभाजकात (Dividers) ट्रॅफीकमध्ये अडकलेलं सध्याचं ठाणे.
सद्या वाहतूक कोंडीत लागलीय ठाणेकरांची झंड..ट्रॅफीक सहन होत नसले तरी ठाणेकर मात्र थंड.. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Thane City Police -ठाणे शहर पोलीस ABP माझा ZEE २४ तास LoksattaLive

account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

ठाण्याहून १०.२३ ला सुटलेली दादर एसी फास्ट लोकल दादरला आत्ता ११.२३ ला पोहचली…
प्रवाश्यांसाठी ना कुठली सुचना, ना कुठली व्यवस्था.. बेजबाबदार प्रशासन.. थंड जनता..
Central Railway Ministry of Railways Maharashtra Times LoksattaLive ABP News Zee News

account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

ठाणे, घोडबंदर, अहमदाबाद हायवेवर ट्रक, बस, डंपर यासारखी अवजड वाहने रस्त्याच्या सर्व लेन व्यापून चालतात. यांच्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी व भिषण अपघातात सर्वसामान्यांचा जीव जातो..या अवजड वाहनावर कारवाई न केल्यामुळेच या रस्त्यांची दिवसेंदिवस दुर्दशा होत चाललीय..
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

गेल्या वर्षभरापासून ठाणे रेल्वे स्थानक फ्लॅटफॉर्म ६ ला छप्पर नसल्यामुळे प्रवाशांना उन्हाचा प्रचंड त्रास होतं आहे, त्यात पुढच्या महिन्यात पावस सुरु होईल. रेल्वे प्रशासन ह्याकडे लक्ष देईल का!! Central Railway Ministry of Railways Maharashtra Times ABP माझा News18Lokmat LoksattaLive

गेल्या वर्षभरापासून ठाणे रेल्वे स्थानक फ्लॅटफॉर्म ६ ला छप्पर नसल्यामुळे प्रवाशांना उन्हाचा प्रचंड त्रास होतं आहे, त्यात पुढच्या महिन्यात पावस सुरु होईल. रेल्वे प्रशासन ह्याकडे लक्ष देईल का!! @Central_Railway @RailMinIndia @mataonline @abpmajhatv @News18lokmat @LoksattaLive
account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर लवकरचं ठाणे रेल्वे स्थानकात एलफिस्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते व लोकांचा चेंगराचेंगरीत नाहक बळी जाऊ शकतो..Raj Thackeray Office of Raosaheb Patil Danve Central Railway ABP माझा TV9 Marathi ZEE २४ तास The Times Of India Maharashtra Times LoksattaLive

account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

आज दि.१०/०१/२०२२ रोजी शिवतीर्थ येथे अदानी उद्योगसमुहाचे अध्यक्ष श्री.गौतम अदानी यांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Maharashtra Times SakalMedia LoksattaLive The Times Of India ZEE २४ तास ABP माझा TV9 Marathi

आज दि.१०/०१/२०२२ रोजी शिवतीर्थ येथे अदानी उद्योगसमुहाचे अध्यक्ष श्री.गौतम अदानी यांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. @RajThackeray @mnsadhikrut @mataonline @SakalMediaNews @LoksattaLive @timesofindia @zee24taasnews @abpmajhatv @TV9Marathi
account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

“वागले की दुनिया” नावाची फार वर्षांपूर्वी एक टेलिव्हीजन सिरीयल होती..
आत्ता पुन्हा सुरु झालीय म्हणे.. Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत @AnilShiroleBJP nikhil wagle ABP माझा ZEE २४ तास News18Lokmat TV9 Marathi Maharashtra Times LoksattaLive SakalMedia Lokmat The Times Of India

account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

आज दि.२५/०५/२०२२ रोजी शिवतीर्थ येथे खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी दीपावलीनिमित्त मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Maharashtra Times SakalMedia LoksattaLive ABP माझा TV9 Marathi ZEE २४ तास News18Lokmat Mid Day

account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

नवरात्रोत्सवात मा.राजसाहेब ठाकरे कुटुंबियांसोबत शिर्डी व वणी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळेस मुंबई-शिर्डी-नाशिक-मुंबई विमान प्रवासात मा.राजसाहेबांसोबत आमच्या तिघांचा सेल्फी फोटो.. Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत @

नवरात्रोत्सवात मा.राजसाहेब ठाकरे कुटुंबियांसोबत शिर्डी व वणी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळेस मुंबई-शिर्डी-नाशिक-मुंबई विमान प्रवासात मा.राजसाहेबांसोबत आमच्या तिघांचा सेल्फी फोटो.. @RajThackeray @mnsadhikrut @
account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

आज ३०/०९/२०२२ संध्याकाळ ७.१५ पासून मध्यरेल्वेच्या४ लोकल लाईन बंद आहेत. प्रवाशी ३०-४० मिनिटापासून रेल्वे लोकलमध्ये अडकून आहेत.रेल्वे लोकल का बंद आहेत हे कारण प्रवाश्यांना माहित नाही. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Central Railway Ministry of Railways Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) ABP माझा ZEE २४ तास TV9 Marathi

account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

मध्य रेल्वेने त्वरीत उपाययोजना करावी, नाहीतर दादर, ठाणे, कल्याण या स्थानकांवर चेंगराचेंगरीत रेल प्रवाशांना जीव गमवावा लागू शकतो.. Raj Thackeray Central Railway Ministry of Railways GM Central Railway ABP माझा ZEE २४ तास TV9 Marathi

account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

आज दि.०५/०९/२०२२ रोजी शिवतीर्थ येथे बिहार विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती श्री.देवेशचंद्र ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत ABP माझा ZEE २४ तास TV9 Marathi ZEE २४ तास Maharashtra Times SakalMedia LoksattaLive

आज दि.०५/०९/२०२२ रोजी शिवतीर्थ येथे बिहार विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती श्री.देवेशचंद्र ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. @RajThackeray @mnsadhikrut @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @zee24taasnews @mataonline @SakalMediaNews @LoksattaLive
account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

आज दि.२९/८/२०२२ रोजी शिवतीर्थ येथे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत ABP माझा ZEE २४ तास News18Lokmat Maharashtra Times LoksattaLive SakalMedia TV9 Marathi Lokmat Anil Shidore अनिल शिदोरे

आज दि.२९/८/२०२२ रोजी शिवतीर्थ येथे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. @RajThackeray @mnsadhikrut @abpmajhatv @zee24taasnews @News18lokmat @mataonline @LoksattaLive @SakalMediaNews @TV9Marathi @lokmat @anilshidore
account_circle
Sachin Maruti More(@mnsmoresachin) 's Twitter Profile Photo

संपूर्ण ठाण्याची वाहतूक व्यवस्था आज कालमडून पडलीय.. ठाण्यातील रस्ते तर रस्ते, गल्लीपण प्रचंड ट्रॅफीक झालयं.. रिक्षा टॅक्सी प्रवाश्यांना भाडे नाकारत असून भर पावसात प्रवाश्यांचे प्रचंड हाल.. Thane City Police -ठाणे शहर पोलीस Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra ZEE २४ तास ABP माझा Maharashtra Times

संपूर्ण ठाण्याची वाहतूक व्यवस्था आज कालमडून पडलीय.. ठाण्यातील रस्ते तर रस्ते, गल्लीपण प्रचंड ट्रॅफीक झालयं.. रिक्षा टॅक्सी प्रवाश्यांना भाडे नाकारत असून भर पावसात प्रवाश्यांचे प्रचंड हाल.. @ThaneCityPolice @mieknathshinde @CMOMaharashtra @zee24taasnews @abpmajhatv @mataonline
account_circle