ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

कल्याण लोकसभेत मोठा ट्वीस्ट, मातोश्रीवरुन रमेश जाधवांना अर्ज भरण्याचे आदेश, श्रीकांत शिंदेंविरोधात कोण लढणार?

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕐❗️ उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आ.आदित्य ठाकरे ,खा. संजय राऊत, आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार- वैशाली दरेकर

| Aaditya Thackeray Sanjay Raut Dr.Jitendra Awhad Vaishali Darekar-Rane

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

डोंबिवली येथे उभारण्यात येत असलेले सुतिकागृह आणि कॅन्सर रुग्णालयामुळे भविष्यात केवळ कल्याण लोकसभेतीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि महिला भगिनींना मोठा आरोग्य दिलासा देणारे रुग्णालय ठरणार आहे.

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

माझ्या कल्याण लोकसभेतील उल्हासनगर रेंजेन्सी अँटेलिया येथे उभारण्यात आलेले '' मल्टी स्पेशालिटी मोफत रुग्णालय '' आज संपूर्ण जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात आरोग्य दिलासा देत आहे.

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

उल्हासनगरच्या पवई चौकातील मसल प्राईम जिमला भेट देत नूतनीकरण झालेल्या जिमचे उद्घाटन केले. याप्रसंगी उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी उपस्थित होते.

उल्हासनगरच्या पवई चौकातील मसल प्राईम जिमला भेट देत नूतनीकरण झालेल्या जिमचे उद्घाटन केले. याप्रसंगी उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी उपस्थित होते.

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #Shivsena #vikasdashak #DevelopmentWithDr
account_circle