BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

काँग्रेस आरक्षणाचे महाभक्षण अभियान चालवत आहे आणि मोदी आरक्षणाचे महारक्षण यज्ञ करत आहेत.

Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) भाजपा महाराष्ट्र

#PMModi 
#ChandrashekharBawankule 
#SandeepNaik

@narendramodi @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra
account_circle
BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

'भाजप आता आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला अधोरेखित करण्यासाठी एक संग्रहालय बनवणार आहे' - आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी

कन्यादान योजना ही एक गरीब कुटुंबासाठी लाभदायक योजना आहे. ज्या अंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना शासनाकडून मदत दिली जाते. यामध्ये मुलीला शासनाकडून 51000 रुपये रोख रक्कम दिली जाते.

account_circle
@OfficeOfSandeepNaik(@SandeepN_Office) 's Twitter Profile Photo

भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. संदीप जी नाईक यांनी एका कार्यक्रमात आपले मनोदय व्यक्त करताना सांगितले कि, वैयक्तिक आणि राष्ट्रासाठी जे प्रयत्न आपण करतो त्यातून एक चळवळ निर्माण होते.

account_circle
@OfficeOfSandeepNaik(@SandeepN_Office) 's Twitter Profile Photo

भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी नाईक यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ज्येष्ठ नागरिकांचे महत्व विषद करताना सांगितले कि, मुलांना खऱ्या अर्थाने संस्कार हे ज्येष्ठ नागरिकच देऊ शकतात.

account_circle
@OfficeOfSandeepNaik(@SandeepN_Office) 's Twitter Profile Photo

'महिलांनी महिलांच्या देखील आरोग्याचा विचार देखील केला पाहिजे' - श्री. संदीप जी नाईक, भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष

account_circle
@OfficeOfSandeepNaik(@SandeepN_Office) 's Twitter Profile Photo

'आज नवी मुंबई क्षेत्रात गुंतवणूक तसेच उद्योग वाढत आहे, परंतु स्थानिक युवा वर्गाला रोजगार मिळवून देण्यासाठी एक ब्रिज तयार करणे गरजेचे आहे' - भाजप नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. संदीप जी नाईक

account_circle
150 Airoli Assembly Constituency(@150AiroliConst) 's Twitter Profile Photo

राज्यातील मागास वर्गातील गरीब बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून तरुण स्वतःच्या आवडीनुसार तसेच कौशल्यानुसार उद्योग सुरु करून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील

account_circle
BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

अभय योजनेंतर्गत एक रुपयांपासून ते २५ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या मुद्रांकावर २५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे. दंड रकमेवरही सवलत देण्यात आली आहे.

Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) भाजपा महाराष्ट्र

account_circle
@OfficeOfSandeepNaik(@SandeepN_Office) 's Twitter Profile Photo

भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री संदीप जी नाईक यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितले कि, नवी मुंबई मध्ये देखील लवकरच दिव्यांग जनाना सुलभ असे इन्फ्रा उपलब्ध करून दिले जाईल.

account_circle
Madhuri Sutar(@MadhuriSut82446) 's Twitter Profile Photo

कंत्राटी कामगारा भरती या विषयात महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरोधात मागो आंदोलन
दिनाक् २१ /१०/२०२३
छत्रपती शिवाजी महाराज चौक- वाशी

#BJP4Maharashtra #ChandrashekharBawankule #bjpmahilamorchamaharashtra #SandeepNaik #Chitrawagh 
#navimumbai 
#माफी_मागा
account_circle
BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

देशपातळीवर वेगवेगळे पक्ष मोदींना टक्कर देण्यासाठी एकत्र आले असले तरी येणार तर मोदीचं!

Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) भाजपा महाराष्ट्र

account_circle
BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

'2019 नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिम्मत पाकिस्तानच्या बापाची सुद्धा झाली नाही, याला म्हणतात मजबूत नेतृत्व'- मा. श्री देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य