आशिष शेलार सारखी नीच प्रवृत्तीची माणसं महाराष्ट्र मध्ये असल्यावर इथल्या महिलाही सुरक्षित कश्या राहू शकतात.
#आशिषशेलार_माफी_मागा
भावा-बहीणीच्या नात्याला गलिच्छ पणे बोलणाऱ्या या भाजपच्या हराम खोरांना आत्ता जनतेने निवडणुकीत धडा शिकवावा
#मुगंटीवार_माफी_मागा
माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करू म्हणणाऱ्या भाजपाईंना एकचं सांगेन, 'माफी मागण्याची परंपरा तुमची आहे, आमची नव्हे!'
साभार - YSR news (पूर्ण व्हिडीओ येथे पहा.)
#InquilabZindabad #YouthForDemocracy
जितुद्दीन आव्हाड तुमचा जाहीर निषेध!
जसे आचार तसे विचार त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं दिसतो.
यांना हिंदू दैवतांचा अपमान करण्यात धन्यता वाटते...लाज बाकी असेल तर सर्व रामभक्तांची माफी मागा...
Dr.Jitendra Awhad
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
#जाहीरनिषेध #माफी_मागा
भावा-बहीणीच्या नात्याला गलिच्छ पणे बोलणाऱ्या या भाजपच्या हराम खोरांना आत्ता जनतेने निवडणुकीत धडा शिकवावा
#मुगंटीवार_माफी_मागा
*खुद्द पवार साहेबांनी अजित दादांबद्दल काढलेले गौरवोद्गार..!*
* #WeLoveAjitDada ❣️*जितेंद्र आव्हाड आता ऐका तुमच्या मोठ्या पवार साहेबांनी काय उद्गार काढले आणि आता माफी मागा
हुतात्मा हेमंत करकरेंच्या पत्नी काय म्हणताय पहा👇
Vijay Wadettiwar ला लाज वाटली पाहिजे विना पुरावा 'करकरेंचा खुन आतंकवादी सोडून इतरांनी केला' अशे वक्तव्य करताना
विरोध करा पण 'पाकीस्तानला' फायदा होईल असा विरोध करु नका.
माफी मागा!
लबाड ढोंगी कोल्हा जिरेटोप घालून सिंहासनावर बसून स्वतःला छ.संभाजी महाराज समजतो.तो व्हिडिओ ट्विट करतो.आज याची जयंती आहे का?तुम्हाला लाजा असतील महाराष्ट्राची माफी मागा Dr.Amol Kolhe Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ajit Pawar Parth Sunetra Ajit Pawar
Sunil Tatkare Aditi S Tatkare Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
मा. खासदार Dr.Amol Kolhe ,
मी सकाळीच छातीठोकपणे सांगितले होते की तुमच्या ड्रायव्हर ने कुठे माती खाल्ली ते सांगा.
आम्हाला अंधभक्त-४० पैसे वाले म्हणाल, पण तुमच्यासारख्या केक उचल्याना जागा दाखवतो.
Sharad Pawar , असा खोटा खासदार शिरूरच्या लोकांना दिला म्हणून माफी मागा.
#नौटंकीबाज