VAIBHAV DANGE वैभव डांगे(@vaibhav_74) 's Twitter Profile Photo

दिल्ली ची सुमधूर सकाळ दिल्ली मराठी प्रतिष्ठान आयोजित दिवाळी पहाट गायिका वैशाली सामंत Delhi Marathi vaishali samant watch live on youtube.com/live/mNSXvFKaW…

account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

आपल्या गोड आवाजाने झिम्माचा प्रवास सुरेल आणि Memorable बनवणारी गायिका 'वैशाली सामंत' ला चलचित्र कंपनीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


account_circle
Disha Pardeshi(@DishaPardeshi9) 's Twitter Profile Photo

कन्याकुमारीला तर भेटलो,

चला तर भेटूयात

परीकथेत रमणाऱ्या कन्याकुमारीच्या स्वप्नातील राजकुमाराला

अक्षय वाघमारे ला!

कन्याकुमारी लवकरच येत आहे तुम्हाला भेटायला..

thesong

कन्याकुमारीला तर भेटलो,

चला तर भेटूयात

परीकथेत रमणाऱ्या कन्याकुमारीच्या स्वप्नातील राजकुमाराला

अक्षय वाघमारे ला!

कन्याकुमारी लवकरच येत आहे तुम्हाला भेटायला..

#kanyakumarithesong
#kanyakumari #lookreveal #dishapardeshi #vaishalisamant #akshayswaghmare
#videopalace #comingsoon
account_circle
🌻फाल्गुनी🌻(@kadugayatri2) 's Twitter Profile Photo

♫~चांद मातला,चांद मातला
जीव गुंतला,जीव गुंतला
तन मन कोरे अधीर झाले
फुंकरवारे सुखावणारे
चांदण्यातुनी प्राण सांडला
जीव गुंतला,जीव गुंतला~♫❤️‍🔥




account_circle
Ultra Marathi(@UltraMarathi) 's Twitter Profile Photo

चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल आवाजाने मोहून टाकणाऱ्या गायिका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

#मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल आवाजाने मोहून टाकणाऱ्या गायिका #VaishaliSamant यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
account_circle
Shemaroo Bhakti(@ShemarooBhakti) 's Twitter Profile Photo

Vaishali Samant is coming LIVE on our Facebook & YouTube page to celebrate the launch of her new song - गणनायक प्रथमेश

Tomorrow @ 1 PM, be there!
.
.
.
utsav

account_circle
MarathiStars.Com(@MarathiStars) 's Twitter Profile Photo

सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. #vaishalisamant
account_circle
Everest Entertainment(@EverestMarathi) 's Twitter Profile Photo

आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि मराठीसोबत इतरही अनेक भाषांमध्ये गाणी गात वाहवा मिळवणाऱ्या गायिका, संगीतकार वैशाली सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

account_circle