Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

'शिंदेंच्या बंडानंतर, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती'

- २०२२ च्या सत्तांतरावर देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) यांचा नवा गौप्यस्फोट.

पाहा To The Point , आज सकाळी दहा वाजता आणि रात्रौ ९ वाजता ZEE २४ तास वर.


account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

To The Point | Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची खळबळ उडवून देणारी Exclusive मुलाखत, पाहा आज सकाळी 10 वाजता फक्त वर
Kamlesh Sutar Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Varsha Gaikwad | वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार | Zee24taas

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Dombivali | Dr.Shrikant Shinde यांचा अर्ज भरण्याआधी महायुती करणार जोरदार शक्तीप्रदर्शन | Zee24taas
#

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Pandharpur | साताऱ्यातील सभेआधी शरद पवार यांनी विठूरायांचे घेतले दर्शन | Zee24taas

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांची स्फोटक मुलाखत पाहा लाईव्ह
सकाळी 10 वाजता वर
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Kamlesh Sutar

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Loksabha Election 2024 Voting Update | देशभरात 9 वाजेपर्यंत 12 टक्के मतदान; राज्यात सर्वात कमी मतदान

account_circle
AMIT(@AMITPOL2910) 's Twitter Profile Photo

माननीय महोदय,दिनांक 17.02.2024 रोजी आपल्या बी. एम. सी. पोर्टल वर तक्रार करून सुद्धा अद्याप आमच्या विभागात कचऱ्याचे डब्बे न दिल्याने सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे, खूप दुर्गंधी आणि मच्छरांचा त्रास होत आहे, महोदय इथे रोगराई पसरत आहे

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

To The Point | Ajit Pawar | बाहेरची सून टीकेवरून अजित पवार 'झी २४ तास'च्या मुलाखतीत झाले भावुक

पाहा 'टू द पॉईंट' शनिवारी रात्री 9 आणि 11 वाजता आणि रविवारी दुपारी १२ वाजता फक्त Zee 24 तासवर Kamlesh Sutar Ajit Pawar

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

'स्वत: पुरोगामी म्हणता आणि...', शरद पवार सुनेत्रा पवारांना 'बाहेरची सून' म्हटल्याने अजित पवार व्यथित
zeenews.india.com/marathi/mahara… Ajit Pawar

account_circle