चंदन बाबू(@chandanbabu9) 's Twitter Profile Photo

नागपुर की जनता सांसद के रूप में किसे देखना चाहती है?? कौन है ये नया चेहरा??
किसका नाम है चर्चा में??

account_circle
Dainik Bhaskar Hindi(@DBhaskarHindi) 's Twitter Profile Photo

में 4 घंटे में 4 इंच बारिश, पानी से लबालब सड़कें, कारें डूबीं, लोग हलाकान
.
.
Rains Updates inNagpur

account_circle
Shivash Patil(@PatilShivash) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकसभेचे तिकीट जाहीर झाले, कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालया बाहेर केला एकच जल्लोष

account_circle
Revolutionary Saurabh(@saurabh29011999) 's Twitter Profile Photo

असली समस्या पर नागपुर में कोई बवाल नहीं है सिर्फ विक्की बेलखोड़े जी ने ही असली विकास को नागपुर में नंगा किया है।

s

असली समस्या पर नागपुर में कोई बवाल नहीं है सिर्फ विक्की बेलखोड़े जी ने ही असली विकास को नागपुर में नंगा किया है।
#voteForVickyBelkhode 
#VoteForCot 
#NagpurCity #YouthOfNagpur #nagpurnews #nagpurkars #nagpurkar #nagpurians #nagpurblogger #nagpurdiaries #nagpurmemes 
#NagpurMetro
account_circle
हिंद उवाच(@TheHindUVAACH) 's Twitter Profile Photo

: नागपुर पहुंचे सीएम एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस

जिले में बारिश से प्रभावित गांवों का किया दौरा

अधिकारियों के साथ सीएम–डिप्टी सीएम ने फसलों का जायजा भी लिया।

Rain Eknath Shinde - एकनाथ शिंदे
News News

#Maharashtra: नागपुर पहुंचे सीएम एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस

जिले में बारिश से प्रभावित गांवों का किया दौरा

अधिकारियों के साथ सीएम–डिप्टी सीएम ने फसलों का जायजा भी लिया।

#Nagpur #NagpurRain @mieknathshinde 
#NagpurNews #MaharashtraNews #BJP
#Shivsena #RainSurve
account_circle
𝐒𝐡𝐫𝐞𝐞𝐲𝐚 𝐓𝐡𝐚𝐤𝐫𝐞(@Thakre_13_INC) 's Twitter Profile Photo

हे प्रभू ये विकास पुरषों के शहर में क्या हुआ..? 🫢 भाषणांमधून कोटीच्या कोटी उड्डाणे न करता हिकडे लक्ष दिले असते तर आज शहराची बदनामी थांबविता आली असती.

news

हे प्रभू ये विकास पुरषों के शहर में क्या हुआ..? 🫢 भाषणांमधून कोटीच्या कोटी उड्डाणे न करता हिकडे लक्ष दिले असते तर आज शहराची बदनामी थांबविता आली असती.

 #CitizenFirst #smartcity #cleancity #nagpur #nagpurnews
account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Tension in Nagpur Katol | धार्मिक आशयाची पत्रक काढल्याचा आरोप, राहुल देशमुख ताब्यात; काटोलमध्ये तणाव

account_circle
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त(@nmccommissioner) 's Twitter Profile Photo

Nagpur Municipal Commissioner Hon. Dr. Abhijit Chaudhari and Additional Municipal Commissioner Hon. Aanchal Goyal visited Ambazari layout under Sudamnagari UPHC to monitor flood affected relief work

city news commissioner

Nagpur Municipal Commissioner Hon. Dr. Abhijit Chaudhari and Additional Municipal Commissioner Hon. Aanchal Goyal visited Ambazari layout under Sudamnagari UPHC to monitor flood affected relief work

#nagpur #nagpurcity #nagpurnews #NagpurFlood #reliefwork #nmccommissioner #nmc
account_circle
Sandip Joshi (Modi Ka Parivar)(@SandipJoshiNGP) 's Twitter Profile Photo

नागपूर मध्ये नुकतीच काही दिवसांपुर्वी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यात अनेक कुटुंबांचे बरेच अर्थिक नुकसान झाले. गिट्टी खदान परिसरातील मुलांना शालेय दृष्टया गरजू सामानाचे वाटप करण्यात आले.

news flood floodrelief

नागपूर मध्ये नुकतीच काही दिवसांपुर्वी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यात अनेक कुटुंबांचे बरेच अर्थिक नुकसान झाले. गिट्टी खदान परिसरातील मुलांना शालेय दृष्टया गरजू सामानाचे वाटप करण्यात आले.

#nagpur #nagpurnews #nagpurflood #nagpurfloodrelief
account_circle
Sandip Joshi (Modi Ka Parivar)(@SandipJoshiNGP) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) यांच्या विशेष निधीतून बजाज नगर भागात आय ब्लॉक तसेच पथदिव्यांचे खांब उभे करण्याबाबत आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

news

उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis यांच्या विशेष निधीतून बजाज नगर भागात आय ब्लॉक तसेच पथदिव्यांचे  खांब उभे करण्याबाबत आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

#DevendraFadnavis #nagpur #nagpurnews
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. | Devendra Fadnavis |
.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. | Devendra Fadnavis  |
.
#DevendraFadnavis #BJP4IND #BJPNEWS #maharashtra #PoliticalNews #LetsUppMarathi #nagpurnews #PoliticalCrisis
account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

अभियंत्याने घरातच साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

account_circle
Sandip Joshi (Modi Ka Parivar)(@SandipJoshiNGP) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) यांच्या निधीतून तात्या टोपे नगर येथील पावसाळी नालीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

news

उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांच्या निधीतून तात्या टोपे नगर येथील पावसाळी नालीच्या कामाचे  भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

#DevendraFadnavis #nagpur #nagpurnews
account_circle
Sandip Joshi (Modi Ka Parivar)(@SandipJoshiNGP) 's Twitter Profile Photo

आपले लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) साहेब यांच्या विशेष निधीतून स्वर्ण आशिष सोसायटी येथील रस्त्याचे डांबरीकरणाचे भूमिपूजन तेथील नागरिकांच्या उपस्थिती मध्ये आज करण्यात आले.
news development

आपले लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री @Dev_Fadnavis साहेब यांच्या विशेष निधीतून स्वर्ण आशिष सोसायटी येथील रस्त्याचे डांबरीकरणाचे भूमिपूजन तेथील नागरिकांच्या उपस्थिती मध्ये आज करण्यात आले.
#DevendraFadnavis #nagpur #nagpurnews #nagpurdevelopment #BhoomiPujan
account_circle
Punjab Kesari(@punjabkesari) 's Twitter Profile Photo

Nagpur सोलर प्लांट में बड़ा ब्लास्ट, काम कर रहे 9 लोगों की मौत | Nagpur Solar Plant Blast

account_circle
Sandip Joshi (Modi Ka Parivar)(@SandipJoshiNGP) 's Twitter Profile Photo

मा.उप-मुख्यमंत्री आदरणीय श्री. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) यांच्या निधीतून सिंधी कॉलनी येथील डांबरी रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील प्रमुख नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
.
.
.
news devlopment

मा.उप-मुख्यमंत्री आदरणीय श्री. @Dev_Fadnavis  यांच्या निधीतून सिंधी कॉलनी येथील डांबरी रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील प्रमुख नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
.
.
.
#DevendraFadnavis #nagpurnews #nagpur #BhoomiPujan #nagpurdevlopment
account_circle
Sudhakar Kohale ( Modi Ka Parivar )(@SudhakarKohale) 's Twitter Profile Photo

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप अव्वल स्थानी, महायुती ला नागपूर जिल्हातील जनतेचा कौल तर महविकास आघाडी ला जनतेने पुन्हा एकदा नाकारले.

भाजपा महाराष्ट्र
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)
Nitin Gadkari (मोदी का परिवार)
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
BJP

account_circle