Adv. Sayali Dalvi(@advSayalidalvi1) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पितृतुल्य खासदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या लोकसभेच्या प्रच्यारा साठी रोहा तालुक्यातील गावात बैठका घेतल्या विकासाच्या जोरावर साहेब निवडून येणार
official

account_circle
Adv. Sayali Dalvi(@advSayalidalvi1) 's Twitter Profile Photo

रायगडवासीयांचं ठरलंय केंद्रात सत्तेत येणाऱ्या पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करुन दिल्लीत पाठवायच विरोधी पक्षा च्या उमेदवाराला पाठऊनं विरोधात भाषनं करुन रायगडला निधी भेटनार नाही रायगडचा विकास होणार नाही तरमहायुतीचा उमेदवार तटकरे साहेबानं कडूनच होणार

account_circle
Civicmirrorofficial(@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

चहावाल्याचे दुकान साखरवाला बंद करू शकतो...; सुप्रिया सुळेंच्या सभास्थळी बॅनरबाजी


अधिक वाचा: civicmirror.in

account_circle
surendrasingh BARWA(@ssbarwa) 's Twitter Profile Photo

हमारे राष्ट्रीय नेतृत्व
एनसीपी सुप्रीमो श्री शरद पवार साहब शिघ्र ही स्वस्थ होकर हमारे बीच पधारेंगे, सोमवार को होने वाले सभी कार्यक्रम रद्द किए गए हैं -


account_circle
LagavBatti(@LagavBatti) 's Twitter Profile Photo

भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील या दोन्ही भावंडांनी कार्यकर्त्यांच्या समोर गळाभेट घेतली.

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील सभेत अजित पवार यांनी महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत मोठे विधान केले.
.
Maharashtra

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील सभेत अजित पवार यांनी महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत मोठे विधान केले.
.
#AjitPawar #NCP #NCPMaharashtra #LokSabha2024 #LokSabha2019 #PoliticalNews #MahadevJankar #maharashtra #MaharashtraNews #PoliticsLive
account_circle
ncp_medical_help(@ncp_medicalhelp) 's Twitter Profile Photo

गरमीत रक्षा करण्याचे महत्त्वपूर्ण सूत्र! ☀️ आपलं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी इथे सांगितलेल्या उपायांचा अनुसरण करा.
.
tips

गरमीत रक्षा करण्याचे महत्त्वपूर्ण सूत्र! ☀️ आपलं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी इथे सांगितलेल्या उपायांचा अनुसरण करा. 
.
#summertips #summer #healthcare #गरमीचे_सूत्र #आरोग्य_पर्यावरण #ncpmaharashtra #ncpspeaksofficial
account_circle
ncp_medical_help(@ncp_medicalhelp) 's Twitter Profile Photo

आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! सार्वत्रिक संपन्नता, स्वास्थ्य आणि सुखाची वाट जावो हीच विनंती! 🌟
.

आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! सार्वत्रिक संपन्नता, स्वास्थ्य आणि सुखाची वाट जावो हीच विनंती! 🌟 
.
#AkshayaTritiya #HealthAndHappiness #ncpmaharashtra #ncpspeaks
account_circle
Esamachar(@EsamacharHindi) 's Twitter Profile Photo

esamachar.co.in/ajit-pawar-mad…

अजित पवार ने उड़ाया भतीजे रोहित पवार का मजाक

account_circle
Padmakar Jagdale(@PJagdaleNCP) 's Twitter Profile Photo

सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुक काल पार पडली यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील मतदान केंद्रावरील महायुतीच्या बूथ वर भेट देऊन व्यवस्था पाहिली...

Ajit Pawar
Sunil Tatkare

सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुक काल पार पडली यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील मतदान केंद्रावरील महायुतीच्या बूथ वर भेट देऊन व्यवस्था पाहिली...

@AjitPawarSpeaks    
@SunilTatkare 

#NCP #ncpmaharashtra #ncpspeaksoffcial #ajitdadapawar
account_circle
ncp_medical_help(@ncp_medicalhelp) 's Twitter Profile Photo

उष्माघातापासून बचाव करा! हवामानातील अत्यंत उच्च तापमानांच्या प्रभावांवर लक्ष केंद्रित करा। ☀️🌡️

उष्माघातापासून बचाव करा! हवामानातील अत्यंत उच्च तापमानांच्या प्रभावांवर लक्ष केंद्रित करा। ☀️🌡️ 
#उष्माघात #बचाव #medicalhealth #health #ncpmaharashtra #ncpspeaks
account_circle
Bhausaheb Chaudhari(@MiBhauChaudhari) 's Twitter Profile Photo

या वेळीस शिवसेना पक्षाचे श्री. संजय भोर व नगर जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळीस शिवसेना पक्षाचे श्री. संजय भोर व नगर जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

#shivsena #cmeknathshinde #drshrikanteknathshinde #शिवसेना #ncpmaharashtra #bjpindia #akole #election #maharashtra
account_circle