पु.ल. प्रेम (Pu La Deshpande Fanblog)(@pulaprem) 's Twitter Profile Photo

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
cooldeepak.blogspot.com/2009/08/blog-p…

_देशपांडे देशपांडे deshpande quotes deshpande _deshpande prem prem _blog राठी

#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म
account_circle
Amit(@amitadelkar) 's Twitter Profile Photo

Loss of water, location near pula deshpande udyan, Pandurang wadi road no 4, ward 54 PSouth.
Please do the needfull.

account_circle
Nita Mukesh Ambani Cultural Centre(@nmacc_india) 's Twitter Profile Photo

The presented 'Aparichit Pu.La'- a performance by PuLa Deshpande featuring his lesser-known humorous & critical works, accompanied by some of his poems rendered as musical compositions. Here's a glimpse of the evening at

account_circle
Amit(@amitadelkar) 's Twitter Profile Photo

Ganpati visarjan area next to pula deshpande garden on Pandurang wadi road no 4 has become a dumping ground for abandoned vehicles.local residents have complained on my bmc app but no action yet.

Aakash Gupta(@skylord_99) 's Twitter Profile Photo

I am waiting for Munshi Premchand and PuLa Deshpande to be awarded! Afterall they inspired 1/5th of humanity with their literature.

Chitale Bandhu(@ChitaleBandhu) 's Twitter Profile Photo

काळ बदलतो पण माणसांचा स्वभाव बदलत नाही. म्हणूनच काळ बदलला तरी या व्यक्ती आणि वल्लींवरचं प्रेम कमी होत नाही!

पुलंच्या पुण्यतिथीनिमित्त या अजरामर व्यक्तीरेखांची इन्स्टाग्राम अकाउंट्स आम्ही शोधून काढली आहेत. तुम्हालाही काही सापडली तर आम्हाला नक्की सांगा! ✨️(1/2)

#PuLaDeshpande
account_circle
Mahadeo Kondhare(@KondhareMahadeo) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या विनोद विश्वाचे खरेखुरे 'भाई' पु. ल. देशपांडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

#ncp #puladeshpande #jayanti #BirthAnniversy
account_circle
Aranyak(@rewriterflaneur) 's Twitter Profile Photo

The Man who spread Happiness….

ह्यांची आज जयंती.

This is a collection of some of his finest writings…. A personal favourite.

The Man who spread Happiness….

#पुलंदेशपांडे ह्यांची आज जयंती.

#PuLaDeshpande 

This is a collection of some of his finest writings…. A personal favourite.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

मुलगा अगर मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे! कारण 'वळण' म्हटल्यावर ते सरळ कसे असणार? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे.

- पु. ल. देशपांडे (नारायण - व्यक्ती आणि वल्ली )

तुम्हाला आवडलेलं भाईंचं एखादं वाक्य कमेंट करा.

मुलगा अगर मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे! कारण 'वळण' म्हटल्यावर ते सरळ कसे असणार? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे.

- पु. ल. देशपांडे (नारायण - व्यक्ती आणि वल्ली ) 

तुम्हाला आवडलेलं भाईंचं एखादं वाक्य कमेंट करा.

#PuLaDeshpande
account_circle
Ranjitsinh Mohite Patil (Modi Ka Parivar)(@Ranjitsinhspeak) 's Twitter Profile Photo

आपल्या विनोदी व मार्मिक लेखनशैलीच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, मराठी चित्रपटसृष्टीत लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार म्हणून विशेष ओळख असणारे सर्वांचे लाडके भाई, अर्थात पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#puladeshpande
#पुलदेशपांडे
account_circle
पु.ल. प्रेम (Pu La Deshpande Fanblog)(@pulaprem) 's Twitter Profile Photo

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
cooldeepak.blogspot.com/2008/04/blog-p…