Romesh Atre(@romeshatre) 's Twitter Profile Photo

A first of its kind in . The bust of Thorle Nanasaheb Peshwa was inaugurated at by the 9th descendents of the Peshwas. Followed by a lecture on 'Shrimant Nanasaheb Peshwa and Pune' presented by Dr Uday S Kulkarni.
City 🙏🙏

A first of its kind in #Pune. The bust of Thorle Nanasaheb Peshwa was inaugurated at #Parvati by the 9th descendents of the Peshwas. Followed by a lecture on 'Shrimant Nanasaheb Peshwa and Pune' presented by @MulaMutha.
#PuneCity #History 🙏🙏
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

रचूनी इतिहास शौर्याचा यवनांपासूनी स्वराज्य रक्षिले, श्वास-श्वास हिंदुत्वास वाहून शंभुराजे धर्मवीर जाहले!!!

छत्रपती श्री संभाजी महाराज
जयंती निमित्त मानाचा मुजरा !

#ChhatrapatiSambhajiMaharaj
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

आईला सदैव देऊ हृदयात स्थान, ठेवू तिचा मान, तीच आहे आपल्या संस्काराची खाण !

मातृदिन निमित्त सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

#MothersDay
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

आत्मसात करून अनेक विद्या केला दृष्टांचा संहार, जमदग्नि पुत्र चिरंजिवी परशुरामास साष्टांग नमस्कार !!

भगवान परशुराम जयंती निमित्त त्रिवार वंदन !!

#परशुराम
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री भाजप नेते मा. नितीनजी गडकरी यांची पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा....
शनिवार दिनांक ११ मे २०२४. सकाळी १० वाजता. नातुबाग मैदान. गणराज हॉटेल मागे. बाजीराव रोड. शुक्रवार पेठ. पुणे.

#punewithmodi 
#MurlidharMohol4Pune
account_circle
📢 स्पिकअप पुणे - Speak Up Pune(@SpeakUpPune) 's Twitter Profile Photo

बिल्डर- कंत्राटदारांसाठी पावसात तुंबणारे पुणे हवे की शैक्षणिक - सांस्कृतिक ओळख असणारे पुणे पाहिजे. हे ठरवायची वेळ आलीये मित्रांनो..
हीच ती वेळ। 👆✌️
-

_लोकसभा कर

-#punekar 

#पुणे #पुणे_लोकसभा #पुणेकर #राजकारण 
#PuneNews #Puneloksabha #PuneCity
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, खमके नेतृत्व मा.श्री. देवेंद्रजी फडवणीस यांची जाहीर सभा उद्या सायंकाळी ६.०० वा. मुक्तांगण शाळा मैदान, शिवदर्शन, पुणे येथे होणार आहे.

2014 साली सत्तेत आल्यानंतर शेतकरी, गरीब, महिला आणि युवक या चार घटकांना केंद्रस्थानी ठेऊन अहोरात्र काम करणाऱ्या, प्रभू श्रीरामांचा वनवास खऱ्या अर्थाने संपवणाऱ्या, कलम ३७० हटवून 'एक देश, एक निशाण एक संविधान' या विचाराला जागणाऱ्या, समर्पित वृत्तीने जनसेवेला वाहून घेतलेल्या आपल्या+

account_circle
Pune Mirror(@ThePuneMirror) 's Twitter Profile Photo

Pune: Muralidhar Mohol's name flashes as soon as voting got over; Best wishes given to him by mentioning 'MP'

city news mirror

Follow Pune Mirror for daily news & updates - punemirror.com

account_circle
📢 स्पिकअप पुणे - Speak Up Pune(@SpeakUpPune) 's Twitter Profile Photo

जो पहिल्या पासून बिल्डर - कंत्राटदारांचा राहिलाय तो काय होणार पुणेकरांचा..
(वेताळ टेकडीचा वाईट अनुभव पुणेकरांच्या चांगलाच पाठीशी आहे)
- कर

शहर City
कर लोकसभा _लोकसभा
loksabha

जो पहिल्या पासून बिल्डर - कंत्राटदारांचा राहिलाय तो काय होणार पुणेकरांचा..
(वेताळ टेकडीचा वाईट अनुभव पुणेकरांच्या चांगलाच पाठीशी आहे)
-#पुणेकर 

#Pune #राजकारण #पुणेशहर #PuneCity 
#पुणेकर #पुणे #पुणेलोकसभा #पुणे_लोकसभा
#Puneloksabha
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव जपण्यात इथल्या कलाकारांचे खूप महत्वाचे योगदान आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ हे स्वतः कलेची कदर करणारे व्यक्ती आहेत. भारतीय जनता पार्टी ही कला व संस्कृतीचे जतन करण्यासाठी कायमच कटिबद्ध राहिली आहे व पुढेही राहील.+