rahul/idc(@dudeitsok) 's Twitter Profile Photo

वहिनी आई समान आहे तर आईला देखील आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे.

account_circle
Prince surve(@prince_salaar0) 's Twitter Profile Photo

आता नको आम्हाला खोटेपणाचा मुखवटा घातलेला खासदार...
आम्हाला हवा काम करणारा खासदार...

account_circle
Samiksha Singh(@Samikshaah) 's Twitter Profile Photo

राजकरणाचा अनुभव जास्त नसला तरी ही आई
बारामतीच्या लेकरांना हितासाठी चांगलं कार्य करेल .

account_circle
Sapna Raj(@SapnaDolles) 's Twitter Profile Photo

वडिल समान दादा आणि आई समान वहिनी तुमच्या विरुद्धात आहे तुमच्या बाजूने नाही याची कमी जाणवत आहे.

account_circle
Milind Darekar(@MilindDarekar) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सौ. सुनेत्रा अजित पवार यांचा निगडे बु. ता. राजगड येथील गावभेट संवाद दौरा✌🏻⏰

Sunetra Ajit Pawar

account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

प्रत्येक गाव आणि गावातील व्यक्तीबरोबर दादा-वहिनींची नाळ जोडली गेलीय...

Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar

account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

मतदाराला मतदान केंद्रावर घेऊन जाणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी.

Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar

account_circle
@SudhaDesai(@SudhaDSpeaks) 's Twitter Profile Photo

सुप्रियाताईंच्या या जुन्या मुलाखतीत सच्चेपणा आहे.
हल्ली सुप्रियाताई उपहासात्मक बेअरिंग घेऊन बोलतात. बोलण्यात तिरकसपणा वाढलाय. सहानुभूती मिळवण्याच्या राजकारणात ॲरोगन्स खटकतो. Supriya Sule यांची नम्रपणाची झूल बेगडी वाटते.

account_circle
Amit(@AmitTiw73779776) 's Twitter Profile Photo

'सुळे विरुद्ध पवार' विजय कोणाचा ?

“मुलगी विरुद्ध सून” अधिकार कोणाचा?

account_circle
Suneel surve(@its_Suneel0) 's Twitter Profile Photo

मराठवाड्याची लेक बनली काटेवाडीची सून...
4 जूनला वाजणार सुनेत्रा वहिनींच्या विजयाची धून...

account_circle
Lalit Zambare(@lalit_lokmat) 's Twitter Profile Photo

अख्ख्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेली निवडणूक.. बारामतीकर कौल कुणाला देणार.. लेकीला की सुनेला?




Lokmat ePaper - epaper.lokmat.com/articlepage.ph…

account_circle
Deepali Prabhu(@Deepali_p) 's Twitter Profile Photo

@ThePawanUpdates Interesting. विरोधक प्रयत्न करत आहेत ह्याला वयक्तिक करायची.. मात्र ह्या नेहमीच विकासावर बोलतात. No personal attacks. Just a strong development oriented vision. Clean Politics. Which is indeed how it needs to be.

account_circle