ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

IPL सामन्यांच्या माध्यमातूनही होते मतदार जागृती
क्रिकेटच्या फटक्यांसह मैदानातही बरसले मतदार जागृतीचे सूर

2024

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



नागरिकांनी मतदानाचा दिवस हा आपले एक महत्त्वाचे कर्तव्य बजावून साजरा करावा - संगीतकार व गायक अमितराज


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



प्रत्येकाने आपल्याला मिळालेला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावलाच पाहिजे. योग्य व्यक्तीला निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo


केवळ आपला अधिकार नाही तर जबाबदारीदेखील आहे. आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करा… नसल्यास लवकरात लवकर नोंद करा – अभिनेता आमिर खान

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



नवमतदारांनो मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करा. सर्वांनी उत्साहात करा, मतदान आपला हक्क आहे – दिग्दर्शक संजय जाधव


account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

जल असो वा भूमी, प्रिय अमुचा भारत देश...
समृद्ध तया करण्या मतदान करा हाची संदेश....


account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



सर्वांना समान अधिकाराच्या तत्त्वाचे प्रतिबिंब म्हणजे आपले मत

लोकशाहीतील समानतेचे हे मूल्य अधिक बळकट करुया,
चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करुया!


#लोकसभानिवडणूक२०२४

सर्वांना समान अधिकाराच्या तत्त्वाचे प्रतिबिंब म्हणजे आपले मत

लोकशाहीतील समानतेचे हे मूल्य अधिक बळकट करुया,
चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करुया!

#GeneralElections2024
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



मी आजपर्यंत एकही चुकवलेलं नाही. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी मतदानानंतरचे फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट करा– ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे


account_circle