ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

१७२ अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने
दिनांक ४ मे २०२४ रोजी देवनार सेंटर बँक येथे मतदान विषयक जनजागृती केली. मतदान पत्रक वाटले .
मतदार राजा जागा हो !
लोकशाही चा धागा हो !
मतदान जनजागृती कार्यक्रम .
लोकशाहीला सशक्त करा.
तुमच्या मतदानाचा अधिकार वापरा.

#उत्सव_निवडणुकीचा
account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

१७२ अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने
दिनांक ३ मे २०२४ रोजी मानखुर्द शिवशाही वसाहत (Low Voting Area) येथे पथनाट्य द्वारे मतदान विषयक जनजागृती केली मतदान पत्रक वाटले.

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

१७२ अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने
दिनांक २ मे २०२४ तृतीयपंथी मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न .

मतदार राजा जागा हो !
लोकशाही चा धागा हो !

मतदान जनजागृती कार्यक्रम .
लोकशाहीला सशक्त करा.
तुमच्या मतदानाचा अधिकार वापरा.

१७२ अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने 
दिनांक  २ मे २०२४ तृतीयपंथी मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न . 

मतदार राजा जागा हो !
लोकशाही चा धागा हो !

मतदान जनजागृती कार्यक्रम . 
लोकशाहीला सशक्त करा. 
तुमच्या मतदानाचा अधिकार वापरा.
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
account_circle
DEOLatur(@DEO_Latur) 's Twitter Profile Photo

लातूर लोकसभा निवडणूक २०२४ मा.जिल्हाधिकारी महिला मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करताना

account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

१७२ अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने
दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी पाईलीपाडा गाव ट्रॉम्बे मार्केट येथे मतदान विषयक जनजागृती केली. मतदान पत्रक वाटले .

मतदान जनजागृती कार्यक्रम .
लोकशाहीला सशक्त करा.
तुमच्या मतदानाचा अधिकार वापरा.

१७२ अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने 
दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी पाईलीपाडा गाव ट्रॉम्बे मार्केट येथे मतदान विषयक जनजागृती केली. मतदान पत्रक वाटले .

मतदान जनजागृती कार्यक्रम . 
लोकशाहीला सशक्त करा. 
तुमच्या मतदानाचा अधिकार वापरा.
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

१७२ अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने
दिनांक १ मे २०२४ रोजी
देवनार डी - मार्ट येथे मतदान विषयक जनजागृती केली. मतदान पत्रक वाटले .

ERO 05 Sakri(@ero05Sakri) 's Twitter Profile Photo

कासारे ता.साक्री जि.धुळे येथे लग्न सोहळ्यात मंगलाष्टकाआधी मतदान करण्याची घेतली सामूहिक शपथ....
ChiefElectoralOffice
Election Commission of India
MAHARASHTRA DGIPR

कासारे ता.साक्री जि.धुळे येथे लग्न सोहळ्यात मंगलाष्टकाआधी मतदान करण्याची घेतली सामूहिक शपथ....
@CEO_Maharashtra
@ECISVEEP
@MahaDGIPR
#उत्सव_निवडणुकीचा_अभिमान_देशाचा 
#vote_kar_sakri_kar 
#SVEEP 
#VoterAwareness
account_circle
Nagar Parishad Ambajogai(@mcambajogai) 's Twitter Profile Photo

🔆 अंबाजोगाई नगर परिषद, अंबाजोगाई 🔆
🇮🇳 उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा - लोकसभा निवडणूक 2024🇮🇳
नमस्कार, मा. मॅडम यांचा निवडणुकीला मतदान करण्या संदर्भातील आव्हानाचा हा व्हिडिओ आहे. कृपया आपण आपल्या स्तरावर अधिकाधिक याला शेअर करून मतदानाचा टक्का वाढवण्यास मदत करावी, ही विनंती.

account_circle
DEOLatur(@DEO_Latur) 's Twitter Profile Photo

लातूर लोकसभा निवडणूक २०२४ रांगोळीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश

account_circle
DEOLatur(@DEO_Latur) 's Twitter Profile Photo

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ - VOTER HELPLINE APP च्या मदतीने आपले नाव,मतदार यादीतील क्रमांक व मतदान केंद्र मिळवता येते

account_circle
Jalna City Municipal Corporation(@CityJalnamc) 's Twitter Profile Photo

'उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा'

जालना शहर महानगरपालिका तर्फे शहरातील नागरीकां करिता मतदार जनजागृती करण्यात आली, यामध्ये #मी_मतदान_करणारच_आपण_ही_करा# असे लिहिलेल्या सुमारे १५ फूटाचा हॅलोजन फुग्या द्वारे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे याबाबत आवाहन केले.

'उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा'

जालना शहर महानगरपालिका तर्फे शहरातील नागरीकां करिता मतदार जनजागृती करण्यात आली, यामध्ये #मी_मतदान_करणारच_आपण_ही_करा# असे लिहिलेल्या सुमारे १५ फूटाचा हॅलोजन फुग्या द्वारे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे याबाबत आवाहन केले.
account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

172 अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने
दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी RNA पार्क म्हाडा बिल्डिंग येथे मतदान जनजागृती करण्यात आली. मतदान पत्रक वाटप करून मतदान करण्यासाठी आवाहन केले.

लोकशाहीला सशक्त करा.
तुमच्या मतदानाचा अधिकार वापरा.

172 अणुशक्ती नगर मतदारसंघ स्वीप टीमच्या वतीने 
दिनांक 26 एप्रिल 2024  रोजी  RNA पार्क  म्हाडा बिल्डिंग येथे  मतदान जनजागृती करण्यात आली. मतदान पत्रक वाटप करून मतदान करण्यासाठी आवाहन केले. 

लोकशाहीला सशक्त करा. 
तुमच्या मतदानाचा अधिकार वापरा.
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
account_circle
DEOLatur(@DEO_Latur) 's Twitter Profile Photo

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूककेंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र लातूरचे प्राचार्य सी.संजीवकुमार हे मतदारांना मतदानाचे आवाहन करताना

account_circle
DEOLatur(@DEO_Latur) 's Twitter Profile Photo

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लातूर उद्योग समूह संघटना यांचे मतदारांना मतदानाचे आवाहन

account_circle
DEOLatur(@DEO_Latur) 's Twitter Profile Photo

लातूर लोकसभा निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत शेतकरी बांधवाकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

account_circle