राष्ट्रभक्त काका(@gajanan137) 's Twitter Profile Photo

1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडवले गेले, एका खटल्यात पाच वर्षांची शिक्षा भोगून उधमसिंह 1935 मध्ये बाहेर आले त्यानंतर ते काश्मीरला गेले व ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जर्मनीत पोहोचले 13 मार्च 1940 रोजी इंग्लंडमध्ये त्यांनी तब्बल 21 वर्षानंतर जनरल डायरवर गोळ्या घालून👇🔥

account_circle
Adv Raghu Gore 🌏(@AdvGore1) 's Twitter Profile Photo

19 अप्रैल 1919 जालीयनवाला बाग हत्याकांड...
अमर योद्धाओको शत् शत् नमन

19 अप्रैल 1919 जालीयनवाला बाग हत्याकांड...
अमर योद्धाओको शत् शत् नमन
account_circle
गौरव(Modi Ka Parivaar)(@Patil_____) 's Twitter Profile Photo

जालियनवाला बाग हत्याकांड

भारतीय इतिहासातील एक कटु पर्व.
या घटनेने ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या चारित्र्याला भयंकर कलंक लागला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या स्मृती भारत कधीच विसरू शकत नाही.1914मध्ये पहिले महायुध्द सुरू झाले. ब्रिटिश ह्या वेळी अडचणीत असल्याने भारताने सर्व +

आशीष माळी(@Garjana206) 's Twitter Profile Photo

83 वर्षांपूर्वी आजच दिवशी 13 मार्च 1940 ला उधम सिंग ने डायर ल केक्सतं हॉल मध्ये गोळ्या मारून जालियनवाला बाग हत्याकांड चा बदल घेतला.20 वर्ष तयारी करून सुतार, रंगारी, मेकॅनिक picture मध्ये काम करून इंग्लंड मध्ये जगत होता. हॉल प्रवेश घेताना त्याने नाव घेतलं होतं मोहमद सिंग आझाद.

Nawab Malik نواب ملک नवाब मलिक(@nawabmalikncp) 's Twitter Profile Photo

जालियनवाला बाग हत्याकांड घटनेत देशाकरिता प्राण अर्पण करण्याऱ्या शहिदांना विनम्र अभिवादन !

जालियनवाला बाग हत्याकांड घटनेत देशाकरिता प्राण अर्पण करण्याऱ्या शहिदांना विनम्र अभिवादन !

#jallianwalabagh
account_circle
प्रवीण पाटील | Pravin Patil(@me_mardmaratha) 's Twitter Profile Photo

इंग्रज देखील भारतात होणाऱ्या अहिंसक आंदोलनातील आंदोलकांकडे Sumeet Raghvan सुमीत राघवन यांच्या दृष्टीनेच पाहायचे.
त्यामुळेच जनरल डायर भ्याड कृत्य करू शकला. जालियनवाला बाग हत्याकांड या विचारसरणीनेच घडले.ही हिंसक विचारसरणी देशासाठी धोकादायक आहे.घटनेने दिलेले अधिकार सुद्धा यांना विचारून वापरले पाहिजेत.

इंग्रज देखील भारतात होणाऱ्या अहिंसक आंदोलनातील आंदोलकांकडे @sumrag यांच्या दृष्टीनेच पाहायचे.
त्यामुळेच जनरल डायर भ्याड कृत्य करू शकला. जालियनवाला बाग हत्याकांड या विचारसरणीनेच घडले.ही हिंसक विचारसरणी देशासाठी धोकादायक आहे.घटनेने दिलेले अधिकार सुद्धा यांना विचारून वापरले पाहिजेत.
account_circle
आंदोलनजीवी पुणेरी नजर..!(@OfficeOfPunekar) 's Twitter Profile Photo

१३ एप्रिल १९१९ रोजी घडलेले जालियनवाला बाग हत्याकांड हे इंग्रजांनी केलेले अत्यंत अमानुष आणि क्रूर असे हत्याकांड होते. या हत्याकांडामध्ये शहीद झालेल्या सर्व निष्पाप भारतीयांना विनम्र अभिवादन .

𝕰𝖗. 𝕵𝖔𝖎𝖑 𝕶𝖊𝖙𝖆𝖓 𝕽(@KetanJoil) 's Twitter Profile Photo

जनरल डायर आणि जालियनवाला बाग हत्याकांड
फक्त इतिहासात ऐकलं होता
आज
याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा
😑

account_circle
Shankar Patanjali Yuva Bharat(@shankar_YB) 's Twitter Profile Photo

4 june 2011 की वह काली रात आज तक हम नही भुले ....जो भारत का दुसरा जालीयनवाला बाग हत्याकांड बना था...रामलिला मैदान दिल्ली के नपुंसक सरकारने निहत्ये देशभक्त भारतवासीयोंपर आधी रात फायरींग,आग लगाना ऐसा घीनोना काम कीया था

#Patanjali_Made_in_Bharat #MaharashtraFightsCorona 4 june 2011 की वह काली रात आज तक हम नही भुले ....जो भारत का दुसरा जालीयनवाला बाग हत्याकांड बना था...रामलिला मैदान दिल्ली #काॅंग्रेस के नपुंसक सरकारने निहत्ये देशभक्त भारतवासीयोंपर आधी रात फायरींग,आग लगाना ऐसा घीनोना काम कीया था
account_circle
Vishal Doshi(@Vishadoshi28) 's Twitter Profile Photo

जालियनवाला बाग हत्याकांड शहीदांना कोटी कोटी प्रणाम!

🇮🇳

जालियनवाला बाग हत्याकांड शहीदांना कोटी कोटी प्रणाम!
#जयहिंद 
#JallianwalaBagh🇮🇳
account_circle
Harsha Patel 🇮🇳 (Mai bhi -Modi ka Pariwar)(@harshagujaratan) 's Twitter Profile Photo

जलियांवाला बाग हत्याकांड स्मृति दिवस पर देश की आजादी के लिए प्राणों की आहुति देने वाले अमर बलिदानियों को शत्-शत् नमन...

जलियांवाला बाग हत्याकांड स्मृति दिवस पर देश की आजादी के लिए प्राणों की आहुति देने वाले अमर बलिदानियों को शत्-शत् नमन...
#जालियनवाला_बाग_हत्याकांड 
#जालियनवाला_बाग_स्मृति_दिवस
account_circle
Jitendra Thakare(@Jitendr19676564) 's Twitter Profile Photo

मानवतेच्या इतिहासातील काळा दिवस जालियनवाला बाग हत्याकांड यामध्ये शहिद झालेल्या भारत मातेच्या शुरविरांना भावपूर्ण श्रद्धांजली .

मानवतेच्या इतिहासातील काळा दिवस जालियनवाला बाग हत्याकांड यामध्ये शहिद झालेल्या भारत मातेच्या शुरविरांना भावपूर्ण श्रद्धांजली .
account_circle
SDeshmukh (Modi ji Ka Parivar)(@San_Desh01) 's Twitter Profile Photo

13 अप्रैल 1919 की वो तिथि कौन भूल सकता है... जिस दिन जलियां वाला बाग रक्तरंजित हो गया था देशभक्तों के रक्त से...जनरल डायर का वो अमानवीय कृत्य कौन भूल सकता है... रौलेट एक्ट का विरोध करने के लिए एक सभा हो रही थी

13 अप्रैल 1919 की वो तिथि कौन भूल सकता है... जिस दिन जलियां वाला बाग रक्तरंजित हो गया था देशभक्तों के रक्त से...जनरल डायर का वो अमानवीय कृत्य कौन भूल सकता है... रौलेट एक्ट का विरोध करने के लिए एक सभा हो रही थी

#जालियनवाला_बाग_हत्याकांड
account_circle
मयुर(@mayurT1993) 's Twitter Profile Photo

🙏सरदार उधमसिंह यांची जयंती🙏

जलीयनवाला बाग हत्याकांड !
जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड हे शब्द कानी पडतात तेव्हा दोन व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभ्या राहतात एक जनरल डायर आणि दुसरे म्हणजे हुतात्मा उधमसिंह.
आज याच हुतात्मा उधमसिंह यांची जयंती.

#WednesdayWisdom #WednesdayMotivation
account_circle
Tr. पूनम अनुप बोरकर(@gawande_poonam) 's Twitter Profile Photo

अंत्यत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी.मेलेल्याला मारण्याच्या नादात असंख्य जीव जर जात असेल तर असा उत्सव काय कामाचा
जालियनवाला बाग हत्याकांड परत घडत असेल तर नकोच असलं रावण दहन 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐

TrainMishap

#अमृतसररेल्वेदुर्घटना अंत्यत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी.मेलेल्याला मारण्याच्या नादात असंख्य जीव जर जात असेल तर असा उत्सव काय कामाचा
जालियनवाला बाग हत्याकांड परत घडत असेल तर नकोच असलं रावण दहन 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 
#Amritsar 
#AmritsarTrainMishap
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

*काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करून चुकीचा इतिहास देशापुढे मांडला*
*खासदार राहुल शेवाळे यांचा काँग्रेसवर हल्ला*
*जालियनवाला बाग हत्याकांड राष्ट्रीय स्मारकाच्या दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा*

account_circle
नेहा जाधव(@Neha_j38) 's Twitter Profile Photo

यांच्यावर जर कारवाई केली तर तुम्हाला वाटेल जालियनवाला बाग हत्याकांड झाला. म्हणून आम्ही शांत बसतो बरं का साहेब? हिंदुत्वाला रस्त्यावर आणूनही तुम्ही काँग्रेसच्या युती कर्तव्यावर ठाम राहा. याचे उत्तर देऊ नका.

Office of Uddhav Thackeray Sanjay Raut

यांच्यावर जर कारवाई केली तर तुम्हाला वाटेल जालियनवाला बाग हत्याकांड झाला. म्हणून आम्ही शांत बसतो बरं का साहेब? हिंदुत्वाला रस्त्यावर आणूनही तुम्ही काँग्रेसच्या युती कर्तव्यावर ठाम राहा. याचे उत्तर देऊ नका. 

@OfficeofUT @rautsanjay61
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आज सन १९१९ साली
इंग्रजांच्या क्रौर्याची परिसीमा ठरलेला जालियनवाला बाग हत्याकांड जनरल डायरच्या नेतृत्वाखाली घडला होता

आज सन १९१९ साली
इंग्रजांच्या क्रौर्याची परिसीमा ठरलेला जालियनवाला बाग हत्याकांड जनरल डायरच्या नेतृत्वाखाली घडला होता
account_circle