Parag Sharad Mohite(@ParagSMohite) 's Twitter Profile Photo

आधी उत्तरप्रदेशातून सामान्य नागरीक उपचारासाठी मुंबईत येत होते..
आता राज्यकर्त्या पक्षाच्या खासदारही उपचारासाठी मुंबईत येत आहेत...

कळल का कमळीच्यानो..
मुख्यमंत्री म्हणून उद्धवजीसाहेब आणि राज्य म्हणून महाराष्ट्र का सर्वश्रेष्ठ आहे ते...

account_circle
karan darda(@karandarda) 's Twitter Profile Photo

तंटामुक्त गाव, स्वच्छ गाव, हरितग्राम नंतर आता कोरोनामुक्त गाव!
ग्रामीण महाराष्ट्रात कोरोनाच फैलाव रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची अतिशय चांगली योजना
अशा योजनांचे प्रणेते स्व. आर. आर. आबांची आठवण या निमित्ताने झाली

account_circle
MNS Report English(@MNSReportEng) 's Twitter Profile Photo

MNS Leader Amit Thackeray said reporters, journalists should be given the status of frontline workers. He promised that MNS will follow up with the government on this.
Mid Day TOI Mumbai

account_circle
Covid Helpline(@CovidHelpCHD) 's Twitter Profile Photo

✅ 𝐕𝐞𝐫𝐢𝐟𝐢𝐞𝐝
MUMBAI
Meals for Covid patients

Name: Karan
Phone: 9920830248
Location: Mumbai.

Last Verified @ 19/05/2021 7:40

account_circle
Sachin Patil🚩🇮🇳(@Sachinshivsena) 's Twitter Profile Photo

अजिबात धोका पत्करू नका !
घाईघाईत निर्बंध उठवू नका !!
- मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

FightsCorona
Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे

अजिबात धोका पत्करू नका !
घाईघाईत निर्बंध उठवू नका !!
- मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

#Maharashtra #UddhavThackeray #MaharashtraFightsCorona 
@OfficeofUT @CMOMaharashtra @BodkheShilpa
account_circle
Jayesh Deshmukh(@JayDeshmukh41) 's Twitter Profile Photo

ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घ्या !

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे साखर उद्योगाला आवाहन

FightsCorona
Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra Aaditya Thackeray Varun Sardesai

ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घ्या !

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे साखर उद्योगाला आवाहन

#MissionOxygen #Maharashtra #UddhavThackeray #महाराष्ट्र #MaharashtraFightsCorona 
@OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun
account_circle
मनसे सोशल संघटन(@ManseSocial) 's Twitter Profile Photo

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो... माझ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना नम्र आवाहन!
Raj Thackeray


माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो... माझ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना नम्र आवाहन!
@RajThackeray
#राजठाकरे
#महाराष्ट्रसैनिक #लढाकोरोनाशी #MaharashtraFightsCorona
#mns090909
account_circle
Lakshmi(@Lakshmimittal12) 's Twitter Profile Photo

Update: Availability of Tocilizumab



Distributor for inj., district (Maharashtra) will be available from 18 May

Needy ones can connect with us for more info
Rt to amplify
FightsCorona

account_circle
Abhishek | अभिषेक(@ABHIca92) 's Twitter Profile Photo

Maharashtra after one month and three days of lockdown:

New cases : 28438 (+1822)
Deaths : 1291 (83777)
Deaths due to other reason : 17(2522)
Total Deaths : 86299 (+1308)
Tests : 250310 (+15894)
TPR : 11.36% (+0.01%)

account_circle
Abhishek | अभिषेक(@ABHIca92) 's Twitter Profile Photo

Maharashtra '1283' deaths today!

New Deaths : 555
Reconciled Deaths : 708 (highest)
Other Deaths : 20

Corona deaths : 86648
Other Reason : 2552
Total Deaths : 89170

A TOTAL OF '2250' DEATHS RECONCILED IN LAST 5 DAYS.


account_circle
Mahesh Waghmare(@MaheshMGW23) 's Twitter Profile Photo

...आणि आम्ही कोविड सेंटर बंद केले ✌️

आज पूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आमच्या गावाने यावर कशाप्रकारे नियंत्रण आणले, याचीच ही छोटीशी कहाणी:

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ज्याप्रकारे देशात हाहाकार माजवला आहे, त्यात आमचे गाव पिसर्वे, ता. पुरंदर देखील समाविष्ट होते.
(१/n)

...आणि आम्ही कोविड सेंटर बंद केले ✌️

आज पूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आमच्या गावाने यावर कशाप्रकारे नियंत्रण आणले, याचीच ही छोटीशी कहाणी:

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ज्याप्रकारे देशात हाहाकार माजवला आहे, त्यात आमचे गाव पिसर्वे, ता. पुरंदर देखील समाविष्ट होते.
(१/n)
account_circle
#शिवसैनिक राहुल वऱ्हाडी - Rahul(@RahulV192001) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र हा सर्व श्रेष्ठ होता आहे आणि राहणार.
सध्याच्या वर्तमानकाळात ते मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या कामगिरीने सिद्ध करून दाखवले आहे.

account_circle
Shruti(@ShrutiNmore) 's Twitter Profile Photo

औषधांचा अनाठायी व अतिरेकी वापर टाळा !
- मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची डॉक्टरांना सूचना


CMO Maharashtra Aaditya Thackeray

औषधांचा अनाठायी व अतिरेकी वापर टाळा !
- मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची डॉक्टरांना सूचना

#UddhavThackeray #MaharashtraFightsCorona
@CMOMaharashtra @AUThackeray
account_circle