Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

नुकसानग्रस्त असलेल्या ५ गावांतील ग्रामस्थांना आधार म्हणून संस्थेच्या वतीने एकूण ३५० पत्रे मोफत देण्यात आले. याची अनेक वृत्तपत्रांनी आवर्जून दखल घेतली.

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #bhiwandi #jijauforbhiwandi #jijauforall
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

झडपोलीतील सौ.भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशस्त हॉलमध्ये जिजाऊ संस्थेच्या वतीने आयोजित 'हम होंगे कामयाब' या तीन दिवसीय उन्हाळी निवासी शिबीरात जवळपास २००० हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijauforall…
account_circle
Laxman. Wagh(@LaxmanW40911135) 's Twitter Profile Photo

संघटना संस्थापक श्री सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय भगवान महादेव सांबरे (बाबा) यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील ४२ महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या...

Nilesh Sambare monika panve
_एक_आधारवड सामाजिक

#जिजाऊ संघटना संस्थापक श्री #निलेशजी सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय भगवान महादेव सांबरे (बाबा) यांच्या वाढदिवसा निमित्त #मुरबाड तालुक्यातील ४२ महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या...

@sambare_nilesh @MonikaPanve 
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊसामाजिक
account_circle
सुभाष करवर(@Karvarsubhash) 's Twitter Profile Photo

हा फरक आहे राजकारणी आणि निलेश सांबरे साहेब यांच्यामध्ये जेव्हा आपल्या गरीब माणसावर संकट येते तेव्हा धावून फक्त सांबरे साहेब येतात.... बाकी फक्त मजा पाहतात...
Nilesh Sambare monika panve Kishan mahajan | किशन महाजन

हा फरक आहे राजकारणी आणि निलेश सांबरे साहेब यांच्यामध्ये जेव्हा आपल्या गरीब माणसावर संकट येते तेव्हा धावून फक्त सांबरे साहेब येतात.... बाकी फक्त मजा पाहतात... #mantrisantri
@sambare_nilesh @MonikaPanve @kishanmahajan #jijausanstha #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #Bhiwandi
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

पालघर तालुक्यातील बोईसर विभागातील साई नगर येथील श्री.अरविंद सावठीया हे एका खाजगी कंपनीमध्ये डांबर टाकण्याचे काम करतेवेळी झालेल्या दुर्घटनेत भाजल्यामुळे जिजाऊ संस्थेमार्फत त्यांच्या ऑपरेशनसाठी कंपनीकडून अपघात निधी मिळवण्यास मदत करण्यात आली.

account_circle
Ledgible Crypto Tax & Accounting(@Ledgiblecrypto) 's Twitter Profile Photo

Crypto taxes can be confusing, especially if you're not sure what to do. Don't pay more than you have to on your crypto taxes.

account_circle
Sajjan Jamdare(@SajjanJamdare) 's Twitter Profile Photo

संघटना महाराष्ट्र संस्थापक श्री. सांबरे साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यातील (बा) या गावात मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न ...

Nilesh Sambare monika panve
_एक_आधारवड सामाजिक

account_circle
सुभाष करवर(@Karvarsubhash) 's Twitter Profile Photo

आपल्या उद्याला वाचवण्यासाठी
पर्यावरणाशी मैत्री करूया

झाडं लावूया.. जग वाचवूया

जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

CMO Maharashtra Devendra Fadnavis Nilesh Sambare monika panve

आपल्या उद्याला वाचवण्यासाठी
पर्यावरणाशी मैत्री करूया

झाडं लावूया.. जग वाचवूया

जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @sambare_nilesh @MonikaPanve #jijausanstha #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #inviroment
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

भिवंडीच्या पडघा येथील नुकसानग्रस्त कुटूंबियांना जिजाऊ संस्थेमार्फत ३५० पत्र्यांचे मोफत वाटप !

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता शुभाशिर्वाद व शुभेच्छा !

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #mpsc #2K23 #exam
account_circle
सुभाष करवर(@Karvarsubhash) 's Twitter Profile Photo

शब्द न शब्द खरा आहे... हे गोरगरीब बांधवांसाठी उभे केलेले विश्व पहायचे असेल तर एकदा झडपोली येथे भेट द्या...
CMO Maharashtra Devendra Fadnavis Nitin Gadkari Nilesh Sambare monika panve @Hemangi Hiraman Patil

शब्द न शब्द खरा आहे... हे गोरगरीब बांधवांसाठी उभे केलेले विश्व पहायचे असेल तर एकदा झडपोली येथे भेट द्या...
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @nitin_gadkari @sambare_nilesh @MonikaPanve @@HemangiPatil08 #jijausanstha #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड
account_circle
Sajjan Jamdare(@SajjanJamdare) 's Twitter Profile Photo

संघटना संस्थापक श्री सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय भगवान महादेव सांबरे (बाबा) यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील ४२ महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या...

Nilesh Sambare monika panve
_एक_आधारवड सामाजिक

#जिजाऊ संघटना संस्थापक श्री #निलेशजी सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय भगवान महादेव सांबरे (बाबा) यांच्या वाढदिवसा निमित्त #मुरबाड तालुक्यातील ४२ महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या...

@sambare_nilesh @MonikaPanve 
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊसामाजिक
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

श्री.भगवान महादेव सांबरे (बाबा) हे रुग्णालयातील रुग्णांची दररोज न चुकता आपुलकीने विचारपूस करताना..!

account_circle
सुभाष करवर(@Karvarsubhash) 's Twitter Profile Photo

स्वतःच्या गरजा कमी करून जनतेची सेवा व त्यांना आधार देण्याची शिकवण संपूर्ण जिजाऊ परिवाराला देणारे बाबा तुम्हाला जन्मदिन निमित्ताने खूप खूप शुभेच्छा
Nilesh Sambare monika panve Kishan mahajan | किशन महाजन

स्वतःच्या गरजा कमी करून जनतेची सेवा व त्यांना आधार देण्याची शिकवण संपूर्ण जिजाऊ परिवाराला देणारे बाबा तुम्हाला जन्मदिन निमित्ताने खूप खूप शुभेच्छा
@sambare_nilesh @MonikaPanve @kishanmahajan #jijausanstha #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड
account_circle
Priyanka Shinde(@shinde_priya123) 's Twitter Profile Photo

आसनगावमधील नुकसानग्रस्त गरजूंना जिजाऊ संघटनेने दिला आधार.. !

सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक मध्ये 👇
maharashatrabulletin.com/letters-are-di…

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

या एकूण ६ ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचालित जिजाऊ पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

#जिजाऊसामाजिक  #jijaupoliceacademy #jijauforall
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

“सकारात्मक संघर्षनायक”....

अनेक संघर्षमय प्रवासातून सकारात्मक विचारांनी गोरगरीबांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या दिशेने सुरु केलेली वाटचाल..

याची दैनिक अग्रलेख या वृत्तपत्राने घेतलेली दखल..!

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे…
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

पालघर (बोईसर) येथील उज्वला सावंत यांच्या छातीत कॅन्सरची गाठ होती. झडपोलीतील श्री.भगवान महादेव सांबरे रुग्णालय, येथे त्यांचे कॅन्सरच्या गाठीचे ऑपरेशन मोफत व यशस्वीरित्या पार पडले.

account_circle
Pankaj Vasave(@pankaj_vasave25) 's Twitter Profile Photo

यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा रेकॉर्ड ब्रेक रिजल्ट, १८८+३२ = २२० विद्यार्थी पोलीस सेवेत दाखल !
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित V1 पोलीस अकॅडमी,

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijaupoliceacademy #maharashtrapolice
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा, झडपोली येथील इयत्ता - १० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijaublindschool #SSCResult #sscexams2023…
account_circle