कट्टर मनसे सैनिक ऋषिकेश जमदाडे(@hrishikesh_mns) 's Twitter Profile Photo

विरोधक म्हणतात राज ठाकरे मुद्दे सोडून देतात.....'मराठीचा' मुद्दा सोडून दिलाय होय.....असो..जय महाराष्ट्र

हाराष्ट्र हाराष्ट्रातमराठीहवीच हाराष्ट्र_सैनिक

MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे पुणे अधिकृत ज्योती प्रमोद पांचाळ

account_circle
श्रीराम शिंदे | Shriram Shinde(@Ram__Shinde) 's Twitter Profile Photo

कुठल्याही शाळांमध्ये विषय बंद होणार नाही.
मुख्यमंत्र्याचं मनसेच्या शिष्टमंडळास आश्वासन.

account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

मंडळी .. JioCinema वर ( ) हा नवीन इंग्रजी चित्रपट आपल्या भाषेतही उपलब्ध आहे ⬇️

डबिंग उपलब्ध असेल तर तेच बघा व नसेल तर आवडलेल्या अमराठी कलाकृतींच्या ची नियमित मागणी करा 🙏🏼

मनोरंजन

मंडळी .. @JioCinema वर #Wonka (#वोंका) हा नवीन इंग्रजी चित्रपट आपल्या #मराठी भाषेतही उपलब्ध आहे ⬇️

#मराठीडबिंग उपलब्ध असेल तर तेच बघा व नसेल तर आवडलेल्या अमराठी कलाकृतींच्या #DubbingInMarathi ची नियमित मागणी करा 🙏🏼

#मराठीमनोरंजन #OTTवरमराठी
#महाराष्ट्रातमराठीहवीच
account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

प्रिय मतदारराजा

ला च्या निवडणुकीत धर्म-जात-आडनाव-पक्षाची निष्ठा बाजुला सारून स्थानिक असुनही राज्यभाषा न बोलणाऱ्या उमेदवारांना मत देऊ नका ⬇️

उमेदवार - श्री. Piyush Goyal (मोदी का परिवार)
लोकसभा जागा - _उत्तर
पक्ष - भाजपा महाराष्ट्र

प्रिय #मराठी मतदारराजा

#२०मे ला #मुंबई च्या #लोकसभा निवडणुकीत धर्म-जात-आडनाव-पक्षाची निष्ठा बाजुला सारून स्थानिक असुनही राज्यभाषा #मराठी न बोलणाऱ्या उमेदवारांना मत देऊ नका ⬇️

उमेदवार - श्री. @PiyushGoyal
लोकसभा जागा - #मुंबई_उत्तर
पक्ष - @BJP4Maharashtra

#महाराष्ट्रातमराठीहवीच
account_circle
ज्ञानेश्वर आहेर 🇮🇳🚩(@Dnyaneshwarba) 's Twitter Profile Photo

जेव्हा जेव्हा मराठी भाषेवर संकट येतं‌ तेव्हा तेव्हा राज साहेब नेहमीच भाषेसाठी पुढे आलेले आहे त्यामुळे मला माझ्या साहेबांचा खूप अभिमान आहे..🚩🚩

account_circle
कुणाल 𑘎𑘳𑘜𑘰𑘩 𑘕𑘻𑘫𑘲 #अभिजातमराठी(@KunalJoshi11111) 's Twitter Profile Photo

CBSC ICSE IB बोर्डाच्या शाळांमधून मराठी सक्ती रद्द करण्याचे कारण हेच तर नसेल?
ह्या आधी विनोद तावडे मराठी व शालेय शिक्षण मंत्री असताना सुद्धा म्हणाले होते मराठी सक्ती करता येणार नाही
मराठी पट्यांचा कायदा सुद्धा भाजप ने 0ते ९ कामगारांची अट घालून तकलादू केलेला

account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

मंडळी .. JioCinema वर ( ) मालिक आपल्या भाषेतही उपलब्ध आहे ⬇️

डबिंग उपलब्ध असेल तर तेच बघा व नसेल तर आवडलेल्या अमराठी कलाकृतींच्या ची नियमित मागणी करा.

डबिंग छान झाल आहे ❤️

मनोरंजन

मंडळी .. @JioCinema वर #Ranneeti (#रणनीती) मालिक आपल्या #मराठी भाषेतही उपलब्ध आहे ⬇️

#मराठीडबिंग उपलब्ध असेल तर तेच बघा व नसेल तर आवडलेल्या अमराठी कलाकृतींच्या #DubbingInMarathi ची नियमित मागणी करा.

डबिंग छान झाल आहे ❤️

#मराठीमनोरंजन #OTTवरमराठी
#महाराष्ट्रातमराठीहवीच
account_circle
TUSHAR KHARE 🇮🇳(@TUSHARKHARE14) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषयाचे मूल्यांकन एकत्रित मूल्यांकानांमध्ये धरू नये, त्यांना केवळ श्रेणी द्यावी असा निर्णय शासनाने जाहीर केला हे चुकीचं आहे आणि हे शासनाने विनाविलंब मागे घ्यावे - राजसाहेब ठाकरे