Sarvjeet Bansode VBA(@SarvjeetBan9970) 's Twitter Profile Photo

तुफान पाऊस वादळ वारा जोरदार...आणि
चा प्रचार सुद्धा तेवढाच जोरदार... 👊🏼👊🏼

account_circle
Sarvjeet Bansode VBA(@SarvjeetBan9970) 's Twitter Profile Photo

लोकसभेचे चे अधिकृत उमेदवार डॉ.B.D.चव्हाण यांच्या प्रचारार्थ येथे माझ्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य पदयात्रा निघाली या प्रचारात जनतेच्या शुभेच्छा आणि समर्थन खूप मोठया प्रमाणात मिळत आहे सर्वांचे आभार 🙏🏼🙏🏼 23एप्रिल 2024
विजय आपला आहे!!

account_circle
Randhir Rushi(@RushikeshRandh5) 's Twitter Profile Photo

उद्या येतोय सच्चा राजा जनतेचा
आम्ही येतोय , तुम्ही येतायना…
वेळ आणि ठिकाण ठरले आहे
या मग … 💪🏻🇪🇺

account_circle
Uttam Shalini Sharad Gamare(@uttam_gamare20) 's Twitter Profile Photo

कुठे ते Congress चे सुपारी बाज नेते व कुठे चे धेय्य व धोरन …

“आम्ही घरानेशाही पोसणार नाही म्हणजे नाही”

फर्क साफ है ..महाराष्ट्र व देशासाठी आता फक्त
ॲड. श्रद्धेय .🙏
ForIndia 🇮🇳 ForAkola

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

आयोजित गायरान धारकांच्या मुंबई येथील महामोर्चात यांनी सादर केलेले जागृती गीत..20 जुलै 2023

account_circle
Sarvjeet Bansode VBA(@SarvjeetBan9970) 's Twitter Profile Photo

ची धारावी येथे जाहीर सभा जनतेच्या प्रचंड उत्साहात आणि समर्थनात पार पडली.14मे 2024

#वंचितबहुजनआघाडी ची धारावी #मुंबई येथे जाहीर सभा जनतेच्या प्रचंड उत्साहात आणि समर्थनात पार पडली.14मे 2024
account_circle
Sarvjeet Bansode VBA(@SarvjeetBan9970) 's Twitter Profile Photo

लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचार सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद सर्वांचे आभार 🙏🏼🙏🏼
या सभेत वंचिताची भूमिका मांडताना मी..
(8मे 2024)

#वंचितबहुजनआघाडी #बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचार सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद सर्वांचे आभार 🙏🏼🙏🏼
 या सभेत वंचिताची भूमिका मांडताना मी..
(8मे 2024)
account_circle
Dnyandeo Hande(@dnyandeohande) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजनांचे आधारस्तंभ, स्वाभिमानी नेते, चे राष्ट्रीय अध्यक्ष , श्रद्धेय यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी मनःपूर्वक सदिच्छा...! साहेबांना या जन्मदिनी दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा... !!

Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar

वंचित बहुजनांचे आधारस्तंभ, स्वाभिमानी नेते, #वंचित_बहुजन_आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष , श्रद्धेय #बाळासाहेब_आंबेडकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी मनःपूर्वक सदिच्छा...! साहेबांना या जन्मदिनी दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा... !!

#वंचितबहुजनआघाडी @VBAforIndia @Prksh_Ambedkar
account_circle
Bishar Qureshi vanchit bahujan aghadi(@BisharQureshi) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पार्टी सीधी बात है के वो मुसलमनो के बारे मेऐसी सोच रखती है के आज मुसलमान सिर्फ vote छापणे की मशीन है काँग्रेस साफ कहती के मुस्लिम सिर्फ vote देनेके लायक है वो कभी vote हसील करके चुन के आने कबील नाहीहैलेकिन वंचितबहुजनआघाडी के अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ने 7ticदिये

काँग्रेस पार्टी सीधी बात है के वो मुसलमनो के बारे मेऐसी सोच रखती है के आज मुसलमान सिर्फ vote छापणे की मशीन है काँग्रेस साफ कहती के मुस्लिम सिर्फ vote देनेके लायक है वो कभी vote हसील करके चुन के आने कबील नाहीहैलेकिन वंचितबहुजनआघाडी के अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ने 7ticदिये
account_circle
Sarvjeet Bansode VBA(@SarvjeetBan9970) 's Twitter Profile Photo

येथे आयोजित यामध्ये माझे मित्र रत्नदीप वाघमारे यांच्या माध्यमातून 1लाख 50हजार रु निधी पक्षाला पोहचवला आहे!तसेच या सभेत भूमिका मांडली!
सिर्फ तालियो और गालियो से कोई राजनैतिक बदलाव नहीं होता !! चला VBA ला आर्थिक मदत करूया 🙏🏼🙏🏼

#नवीमुंबई #नेरुळ येथे #वंचितबहुजनआघाडी आयोजित #सत्तापरिवर्तनमहासभा यामध्ये माझे मित्र रत्नदीप वाघमारे यांच्या माध्यमातून 1लाख 50हजार रु निधी पक्षाला पोहचवला आहे!तसेच या सभेत भूमिका मांडली!
सिर्फ तालियो और गालियो से कोई राजनैतिक बदलाव नहीं होता !! चला VBA ला आर्थिक मदत करूया 🙏🏼🙏🏼
account_circle