Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या मतदारसंघातील मत टक्केवारी
दुपारी 3 पर्यंत

अकोला - 42.69 %
अमरावती -43.76 %
वर्धा -45.95 %
नांदेड -42.42%
बुलढाणा -41.66%
हिंगोली-40.50%
परभणी -44.49%
यवतमाळ-वाशिम -42.55%

बाळासाहेबांचे आवाहन पक्षाच्या 100% मतदारांचे मतदान करून घ्या!

account_circle
JustIn(@JustIn_babu1) 's Twitter Profile Photo

शेतकरीविरोधी मोदी सरकार च्या खोट्या आश्वासनांनी सामान्य शेतकरी रस्यावर आलाय,
त्याचं जगणं मुश्किल होऊन बसलंय त्यामुळे आता जुमला नाही तर फक्त आणि फक्त मुद्दा चालणार !

वर्धा, हिंगोली,यवतमाळ-वाशिम,अकोला, नांदेड, बुलढाणा, अमरावती,परभणीत यंदा फक्त पंजा,मशाल आणि तुतारीच!

account_circle
Jayesh 🎭(@NiwantPraani) 's Twitter Profile Photo

हिंगोली Done म्हणायची का आता.!!!!🔥🔥🔥



सांगा त्या गद्दारांच्या म्होरक्याला:

हिंगोली Done म्हणायची का आता.!!!!🔥🔥🔥

#शिवसेना_आपली 

सांगा त्या गद्दारांच्या म्होरक्याला:
account_circle
रामभक्त दाजी ❤️ (मोदी का परिवार)(@SaffrronM) 's Twitter Profile Photo

उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आहे .
बुलढाणा, अकोला, अमरावती , वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली , नांदेड आणि परभणी !
हिंदूंनो एकत्र येऊन मा. Narendra Modi जी यांना जास्तीत जास्त प्रमाणात विजयी करा आणि मतदान करा.


account_circle
Ram.(@fornaxAR) 's Twitter Profile Photo

जातिवाद होऊ द्यावा म्हणून काकावादी त्या त्या मतदारसंघात तसा प्रचार करत आहेत अरे आम्ही ओबीसी आहोत..

बारामती
अहिल्यानगर
माढा
धाराशिव
जालना
सांगली
कोल्हापूर
हातकणंगले
हिंगोली
बुलढाणा
पुणे

येथे सर्व मराठा उमेदवारांचा प्रचार करत आहोत तेही विकास या मुद्द्यावर..

जातिवाद होऊ द्यावा म्हणून काकावादी त्या त्या मतदारसंघात तसा प्रचार करत आहेत अरे आम्ही ओबीसी आहोत..

बारामती
अहिल्यानगर 
माढा
धाराशिव
जालना 
सांगली 
कोल्हापूर
हातकणंगले
हिंगोली
 बुलढाणा
 पुणे

येथे सर्व मराठा उमेदवारांचा प्रचार करत आहोत तेही विकास या मुद्द्यावर..
account_circle
गद्दारनाथ शिंदे(@YZ_Andhbhakt) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार....

नागेश बापुराव आष्टीकर पाटील
प्रचंड मतांनी विजयी करा ....🚩🚩

📍हिंगोली, लोकसभा मतदारसंघ
📍२६ एप्रिल २०२४
📍बटन क्रमांक १ मशाल चिन्ह 🔥

शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार....

नागेश बापुराव आष्टीकर पाटील
प्रचंड मतांनी विजयी करा ....🚩🚩

📍हिंगोली, लोकसभा मतदारसंघ
📍२६ एप्रिल २०२४
📍बटन क्रमांक १ मशाल चिन्ह 🔥
account_circle
Tr.KURHE AKSHAY SAHEBRAO(@Kurheakshay1) 's Twitter Profile Photo

भिमजयंती नागेशवाडी ता.औंढा (ना) जिल्हा. हिंगोली
28/04/2024

भिमजयंती नागेशवाडी ता.औंढा (ना) जिल्हा. हिंगोली
28/04/2024
account_circle
ANULOM(@ANULOMMH) 's Twitter Profile Photo

श्री बाबुराव कदम कोहळीकर हे हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत.
श्री बाबुराव कदम कोहळीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करूयात.
baburao kadam kohalikar

account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .


account_circle
Ramdas Rathod(@RamdasR12345) 's Twitter Profile Photo

माणसाला यशाची खात्री नसली तरी चालेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे...!!!
दिशा दिखाने वाला अगर सही है
तो मशाल का प्रकाश भी सुर्य के
प्रकाश के समान कार्य करता है...
या ओळीप्रमाणे आज दिनांक:- 26 -4 -2024 रोजी हिंगोली लोकसभेचे मतदान पार पडले, किंवा संपन्न झाला.

account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडी व समर्थित उमेदवारांच्या मतदारसंघातील मतदान टक्केवारी
सकाळी 9 वाजेपर्यंत

अकोला - 7.17 %
अमरावती - 6.34 %
वर्धा - 7.18 %
नांदेड - 7.73 %
बुलढाणा - 6.61 %
हिंगोली- 7.23 %
परभणी - 9.72 %
Yavatmal-Washim - 7.23 %

वंचितांनो घराबाहेर पडा 80% पाहिजेत

वंचित बहुजन आघाडी व समर्थित उमेदवारांच्या मतदारसंघातील मतदान टक्केवारी
सकाळी 9 वाजेपर्यंत 

अकोला -  7.17 %
अमरावती -  6.34 %
वर्धा - 7.18 %
नांदेड - 7.73 %
बुलढाणा - 6.61 %
हिंगोली-  7.23 %
परभणी - 9.72 %
Yavatmal-Washim - 7.23 %

वंचितांनो घराबाहेर पडा 80% पाहिजेत 

#VoteForVBA
account_circle
अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स(@BaraWaghmare) 's Twitter Profile Photo

अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स कडून नवीन नांदेड सिडको येथील डॉ,अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्यास दररोज अभिवादन करण्याचा जो उपक्रम सुरू आहे,तोच उपक्रम आत्माराम गायकवाड ह्यांच्या पुढाकारातून हिंगोली मध्ये देखील सुरू झाला,ह्याचा एक मनस्वी आनंद आहे,

अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स कडून नवीन नांदेड सिडको येथील डॉ,अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्यास दररोज अभिवादन करण्याचा जो उपक्रम सुरू आहे,तोच उपक्रम आत्माराम गायकवाड ह्यांच्या पुढाकारातून हिंगोली मध्ये देखील सुरू झाला,ह्याचा एक मनस्वी आनंद आहे,
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

निर्धार एकच...
आता लढायचं,
गद्दारांना गाडायंच!

हिंगोली लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर ह्यांच्या प्रचार सभेत झालेला हा निर्धार ‘मशालीचा’ विजय खेचून आणणार!

account_circle
Arvind Chandra(@ArvindChandra8) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र लोकसभा चुनाव, दूसरे चरण में बसपा प्रत्याशियो की लिस्ट: 🐘🐘💙💙

बुलढ़ाणा: गौतम किसनराव मघाड़े
अकोला: काशीनाथ विश्वनाथ धमोड
अमरावती: संजयकुमार फत्तेसिंह गाडगे
वर्धा: डॉ.मोहन रामराव जी रैकवार
यवतमाल वाशिम: हरिसिंह नसरू राठौड़
हिंगौली: गजानन धोंडबा

महाराष्ट्र लोकसभा चुनाव, दूसरे चरण में बसपा प्रत्याशियो की लिस्ट: 🐘🐘💙💙

बुलढ़ाणा:  गौतम किसनराव मघाड़े 
अकोला:    काशीनाथ विश्वनाथ धमोड 
अमरावती: संजयकुमार फत्तेसिंह गाडगे 
वर्धा:          डॉ.मोहन रामराव जी रैकवार 
यवतमाल वाशिम: हरिसिंह नसरू राठौड़ 
हिंगौली:     गजानन धोंडबा
account_circle