Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

प्रिय संस्कृती,
आज तुझा वाढदिवस! त्यानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा! माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात तू मला नेहमीच खंबीर साथ दिली आहेस! माझ्या प्रत्येक अडचणीत तू खंबीरपणे माझ्यामागे उभी राहिलीस! घरातल्या सर्व जबाबदाऱ्या तू नेटाने पार पाडतेस आणि आता तर सामाजिक जीवनात सुद्धा तुझी…

account_circle
Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗(@Rumani221) 's Twitter Profile Photo

दिविजा वाढदिवस होता की?
स्वतः च गाण प्रमोशन?
दिविजा, स्वतः चा वाढदिवस स्वतः सेलिब्रेट करत जा.. without celebrities.😁

account_circle
ANOD(@anod_zote) 's Twitter Profile Photo

स्वाभिमान काय असतो तो बाळासाहेबांकडून शिकावा बाळासाहेब यांचा वाढदिवस.
COMING SOON
🎂 🔥💥
१० मे

account_circle
Bapu Patil(@bapupatilspeak) 's Twitter Profile Photo

आज दिवसभर सर्व न्युज चॅनलवर अजित पवारांचे बंधू म्हणूनच आपली ओळख आहे बापू..
एकाही चॅनल वर शरद पवारांचे पुतणे म्हणून नाही हे पण जरा लक्षात घ्या...
तुमचे तर काय चुकते ओ आज आपल्या आईचा वाढदिवस एका आईच्या उदरातून जन्म घेतलेले तुम्ही सख्खे भाऊ पण तुमची आजची भूमिका बघून सुरवातीला माझा…

Dr. Rahul Patil(@MLA_RahulPatil) 's Twitter Profile Photo

अविस्मरणीय क्षण..

आमच्या परिवारासाठी अन् माझी लेक ओजस्वीतासाठी! हृदयाच्या कोपऱ्यात जपून ठेवावा, असा क्षण. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या खास उपस्थितीत माझी मुलगी ओजस्वीताचा काल वाढदिवस साजरा झाला.

account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

बघता बघता एक वर्ष कस लोटलं कळलच नाही.
खरेच येसू आयुष्यात आली, अन संपूर्ण आयुष्यच बदलून गेले, सगळं कसं एकदम आनंदी. ❤️
पहिला वाढदिवस पण नेमका गुढीपाडव्याच्या दिवशी आलाय.
बाळ येसू, तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो..

#येसू
account_circle
Sonal B(@Myselfshona) 's Twitter Profile Photo

वडील होते तेव्हा प्रत्येक भिमजयंती ला घरात छोटी मोठी नविन वस्तू घेउन यायचे, म्हणायचे भिमाच्या पुण्याईने मिळतय🥺❤️
त्यामुळे आमच्या घरातील मिक्सर पासुन कारपर्यंत सगळ्या वस्तुंचा वाढदिवस 14 एप्रिल ला असतो😊
या वर्षीपासुन मी ही परंपरा सुरु करणार आहे🥺💙

#बाप 
#भिममाझा 
#JaiBhim
account_circle
Tr. Priya(@desert_cactus_) 's Twitter Profile Photo

आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला...😍🎂
❤️

#माझी_शाळा_सुंदर_शाळा❤️
account_circle
Pravin Bansode(@Pb63314Bansode) 's Twitter Profile Photo

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या लग्नाचा आज ११८ वा (४ एप्रिल १९०६) वाढदिवस...
स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळुन देणाऱ्या
आई- बाबांना त्यांच्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त कोटी कोटी नमन!.❤️🙏🏻

account_circle
Nitin Godbole 🇮🇳(@nitingodbole) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ अभिनेते सुरेश भागवत यांचा आज वाढदिवस.

Vikas Lawande(@VikasLawande1) 's Twitter Profile Photo

आमचा बाप लेकाच्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी.....30एप्रिल

आमचा बाप लेकाच्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी.....30एप्रिल
account_circle
Prasad Gujar - प्रसाद गुजर(@Prasadsg1804) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा आई. संत गजानन महाराज आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य प्रदान करो ही श्रींच्या चरणी प्रार्थना अर्पण करतो.🎂🎉

account_circle
Nitin Godbole 🇮🇳(@nitingodbole) 's Twitter Profile Photo

'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं!

मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य... ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा आज वाढदिवस.

sankett(@sankett0fficial) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मंगल परिणयाचा आज ११७ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने आपल्या आई-बापाच्या चरणी विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा व सप्रेम जयभीम.