Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांचा बोईसर ते वांद्रे लोकल रेल्वेने प्रवास

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा बोईसर ते वांद्रे मुंबई लोकल रेल्वे प्रवास!

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जळगाव जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना, संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षासोबत जोडले गेले. ह्यावेळी शिवबंधन बांधून त्यांनी पक्षात प्रवेश केला.

Sachin Patil🚩🇮🇳(@Sachinshivsena) 's Twitter Profile Photo

आज शिवसेना भवन, मुंबई येथे लोकसभेचे - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांचा अधिकृत AB फॉर्म शिवसेना पक्षाचे सचिव मा.श्री.अनिलजी देसाई यांच्या हस्ते शिवसेना जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी सावंत साहेब यांनी स्वीकारले.

आज शिवसेना भवन, मुंबई येथे #जळगाव लोकसभेचे #शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांचा अधिकृत AB फॉर्म शिवसेना पक्षाचे सचिव मा.श्री.अनिलजी देसाई यांच्या हस्ते शिवसेना जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी सावंत साहेब यांनी स्वीकारले.
account_circle
कल्पेश जाधव(@KalpeshSJ) 's Twitter Profile Photo

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अधिकृत चिन्ह मशाल EVM मशीन वर असे दिसणार आहे. सगळीकडे पोहोचवा 🙏

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अधिकृत चिन्ह मशाल EVM मशीन वर असे दिसणार आहे. सगळीकडे पोहोचवा 🙏
account_circle
प्रतिक साळुंके-Pratik Salunke(@salunkepratik01) 's Twitter Profile Photo

उद्धवसाहेबांबद्दल खेड्यापाड्यात असणारी लोकप्रियता आणि सहानभुती पाहता येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच भगवा या महाराष्ट्रात फडकणार..!!

account_circle
Vishal Doshi(@Vishadoshi28) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. Office of Uddhav Thackeray ह्यांचा बोईसर ते वांद्रे मुंबई लोकल रेल्वे प्रवास!
🚩🔥🚩

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जळगाव जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना, संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जळगाव जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना, संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.
#ShivsenaUBT
account_circle
Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे.
चिन्ह : मशाल

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकसभा उमेदवारांसाठी सभा.

२१ एप्रिल:- बुलढाणा : नरेंद्र खेडेकर
२२ एप्रिल:- यवतमाळ : संजय देशमुख
२३ एप्रिल:- परभणी : संजय जाधव
२४ एप्रिल:- हिंगोली : नागेश आष्टीकर

#Maharashtra #MVA #UddhavThackeray
account_circle
Ajay Choudhari(@AjayChoudhariSS) 's Twitter Profile Photo

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभेतील गणेश नगर, वाघेश्वरी नगर आणि खापरीदेवी परमानंदवाडी येथील रहिवाशी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभेतील गणेश नगर, वाघेश्वरी नगर आणि खापरीदेवी परमानंदवाडी येथील रहिवाशी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.
#जनसंवाद  #लोकसभानिवडणूक२०२४ #आपलामाणूस #दक्षिणमुंबई  #shivdi_vidhansabha
account_circle