Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profileg
Rupali Chakankar

@ChakankarSpeaks

अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य महिला आयोग (राज्यमंत्री दर्जा) प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी महिला काँग्रेस

ID:1086664039411970051

calendar_today19-01-2019 16:37:51

11,2K Tweets

244,6K Followers

200 Following

Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

नांदा सौख्यभरे!

मुक्ताई गार्डन, धायरी येथे संपन्न झालेल्या मते-पाटील यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहत नवदाम्पत्याचे अभिनंदन करत त्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मा.खा.वंदनाताई चव्हाण यांची भेट झाली. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

नांदा सौख्यभरे! मुक्ताई गार्डन, धायरी येथे संपन्न झालेल्या मते-पाटील यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहत नवदाम्पत्याचे अभिनंदन करत त्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.खा.वंदनाताई चव्हाण यांची भेट झाली. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज भारतीय जनता पार्टी, पुणे शहर पक्ष कार्यालयात महायुती महिला पत्रकार परिषद पार पडली.

देश आणि राज्य पातळीवर गेल्या १० वर्षाच्या काळात झालेला अमुलाग्र विकास आणि कायापालट, जागतिक पातळीवर देशाची उंचावलेली प्रतिमा त्याचबरोबर सर्वसामान्य देशवासीयांच्या हिताच्या अनेक कल्याणकारी…

आज भारतीय जनता पार्टी, पुणे शहर पक्ष कार्यालयात महायुती महिला पत्रकार परिषद पार पडली. देश आणि राज्य पातळीवर गेल्या १० वर्षाच्या काळात झालेला अमुलाग्र विकास आणि कायापालट, जागतिक पातळीवर देशाची उंचावलेली प्रतिमा त्याचबरोबर सर्वसामान्य देशवासीयांच्या हिताच्या अनेक कल्याणकारी…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. मा.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचारार्थ राष्ट्रमाता जिजाऊ मैदान गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड येथे सभेला उपस्थित राहत उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे रायगड,…

रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. मा.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचारार्थ राष्ट्रमाता जिजाऊ मैदान गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड येथे सभेला उपस्थित राहत उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे रायगड,…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारादरम्यान रायगड लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. मा. सुनिलजी तटकरे साहेबांच्या माणगाव येथील प्रचार कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत…

आज रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारादरम्यान रायगड लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. मा. सुनिलजी तटकरे साहेबांच्या माणगाव येथील प्रचार कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच!

आज पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब, उद्योगमंत्री…

पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच! आज पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब, उद्योगमंत्री…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्तरावर मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था असावी असा प्रयत्न राहील. या संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, उद्योग व रोजगाराच्या संधी लाभतील यासाठी निधी व उपायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही राहू.

राष्ट्रीय स्तरावर मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था असावी असा प्रयत्न राहील. या संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, उद्योग व रोजगाराच्या संधी लाभतील यासाठी निधी व उपायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही राहू. #NCPManifesto…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

शुभमंगल सावधान!

वरवंड येथे चि.अमोल व चि. सौ. कां. योगिता यांच्या विवाह सोहळ्यास आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनींसमवेत उपस्थित राहत वधू- वरांस शुभाशीर्वाद दिले.

यावेळी ताम्हाणे-होले परिवाराने आदरातिथ्य केले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.

शुभमंगल सावधान! वरवंड येथे चि.अमोल व चि. सौ. कां. योगिता यांच्या विवाह सोहळ्यास आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनींसमवेत उपस्थित राहत वधू- वरांस शुभाशीर्वाद दिले. यावेळी ताम्हाणे-होले परिवाराने आदरातिथ्य केले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज हातवळण येथे दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.सागर फडके यांचे वडील स्व.लोकनेते नानासाहेब (भाऊ) भगवान फडके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आदरणीय सौ.सुनेत्रावहिनींन समवेत उपस्थित राहत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यातून…

आज हातवळण येथे दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.सागर फडके यांचे वडील स्व.लोकनेते नानासाहेब (भाऊ) भगवान फडके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आदरणीय सौ.सुनेत्रावहिनींन समवेत उपस्थित राहत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यातून…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज बारामती लोकसभा मतदार संघातील श्री फिरंगाई देवी मंदिर, कुरकुंभ येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या समवेत उपस्थित राहत पांढरेवाडी, जिरेगाव, कवटडी व मळद या चार गावातील गावकऱ्याशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीच्या…

आज बारामती लोकसभा मतदार संघातील श्री फिरंगाई देवी मंदिर, कुरकुंभ येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या समवेत उपस्थित राहत पांढरेवाडी, जिरेगाव, कवटडी व मळद या चार गावातील गावकऱ्याशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या…
account_circle
Rupali Chakankar(@ChakankarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज केडगाव चौफुला येथे हॉटेल 'S4G' येथे श्री. तुषार रमेश आप्पा थोरात यांनी स्वागत केले.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देत छोटेखानी सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित मंडळींशी संवाद साधला.

आज केडगाव चौफुला येथे हॉटेल 'S4G' येथे श्री. तुषार रमेश आप्पा थोरात यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देत छोटेखानी सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित मंडळींशी संवाद साधला.
account_circle