DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profileg
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या

@ddsahyadrinews

Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNews

ID:2981935146

linkhttp://youtube.com/c/DDSahyadriNews calendar_today14-01-2015 07:29:43

63,3K Tweets

20,3K Followers

286 Following

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo



जातनिहाय जनगणना, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं जाहीरनाम्यात आश्वासन.


MahaNCPspeaks DD News

account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo


राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध.

MahaNCPspeaks DD News

#लोकसभानिवडणूक२०२४ राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध. #LokSabhaElections2024 #GeneralElections2024 @mahancpspeaks @DDNewslive
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

मतदार संघातूनमधून महाविकस आघडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे उपस्थित.



MP Chandrakant Khaire

#छत्रपती_संभाजीनगर_लोकसभा मतदार संघातूनमधून महाविकस आघडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे उपस्थित. #LokSabhaElections2024 #chhatrapatiSambhajinagar #maharashtra #MVA @OfficeOfKhaire
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

मतदार संघातले महायुतीचे उमेदवार Shrirang Appa Barne यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज .


DD News ChiefElectoralOffice Election Commission of India

#मावळलोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार @MPShrirangBarne यांनी मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज . #LokSabhaElections2024 #mava #Pune #maharashtra @DDNewslive @CEO_Maharashtra @ECISVEEP
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

दहशतवादी कारवायाप्रकरणी श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी एनआयएचे छापे.

ड्रोनच्या सहाय्यानं श्रीनगरमध्ये शस्त्र पुरवण्यात आल्याप्रकरणी एनआयए श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी छापे.



DD News डीडी न्यूज़

दहशतवादी कारवायाप्रकरणी श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी एनआयएचे छापे. ड्रोनच्या सहाय्यानं श्रीनगरमध्ये शस्त्र पुरवण्यात आल्याप्रकरणी एनआयए श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी छापे. #JammuAndKashmir #Srinagar #Nia @DDNewslive @DDNewsHindi
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

कॅनडातल्या टोरोंटो इथं चेरी ब्लॉसम्स बहरला.

१९५९ साली जपाननं वॉशिंग्टन, डी.सी. प्रमाणे टोरोंटोला देखील चेरी ब्लॉसम्सची २ हजार झाडं भेट दिली होती.


DD News डीडी न्यूज़

account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

भारताचा युवा बुद्धिबळपटू डी.गुकेश यानं कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं पटकावलं अजिंक्यपद.

ही स्पर्धा जिंकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा मिळवला बहुमान.


Gukesh D DD News डीडी न्यूज़

भारताचा युवा बुद्धिबळपटू डी.गुकेश यानं कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं पटकावलं अजिंक्यपद. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा मिळवला बहुमान. #WorldChessChampionship @DGukesh @DDNewslive @DDNewsHindi
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स नॅशनल काँग्रस पक्षाला बहुमत.


DD News डीडी न्यूज़

मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स नॅशनल काँग्रस पक्षाला बहुमत. #MaldivesElection @DDNewslive @DDNewsHindi
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

राष्ट्रपती यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण.

व्यंकय्या नायडू, वैजयंती माला, डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम, चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारनं गौरवणार.

President of India DD News डीडी न्यूज़

राष्ट्रपती #DroupadiMurmu यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण. व्यंकय्या नायडू, वैजयंती माला, डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम, चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारनं गौरवणार. @rashtrapatibhvn @DDNewslive @DDNewsHindi #PadmaAwards
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, ११ राज्यातल्या ९५ मतदारसंघांमध्ये ७ मे रोजी होणार मतदान.


DD News डीडी न्यूज़

तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, ११ राज्यातल्या ९५ मतदारसंघांमध्ये ७ मे रोजी होणार मतदान. #LokSabhaElection2024 #GeneralElections2024 @DDNewslive @DDNewsHindi
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

📍
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज निवडणूक विषयक कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभ तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.

📍#पुणे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज निवडणूक विषयक कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभ तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. #लोकसभानिवडणूक२०२४
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्सचं गुजरात टायटन्स समोर १४३ धावांचं आव्हान.

IndianPremierLeague डीडी न्यूज़ DD News

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्सचं गुजरात टायटन्स समोर १४३ धावांचं आव्हान. @IPL @DDNewsHindi @DDNewslive #PBKSvGT
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत,कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा एक धावेनं पराभव .

IndianPremierLeague डीडी न्यूज़ DD News

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत,कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा एक धावेनं पराभव . @IPL @DDNewsHindi @DDNewslive #IPL #KKRvRCB
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो , २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये जनतेला काँग्रेसने नाकारलं होतं आणि भाजपला बहूमतानं विजयी केलं होतं. यावेळीही भाजप चारशे पार करेल- भाजप नेते Anurag Thakur (मोदी का परिवार) Office of Mr. Anurag Thakur डीडी न्यूज़

account_circle