Garden Department BMC(@mybmcGardens) 's Twitter Profileg
Garden Department BMC

@mybmcGardens

Official account of Garden Department of Bruhanmumbai Municipal Corporation Mumbai. For emergency Dial 1916 or App- MCGM 24X7

ID:1143889177856970753

calendar_today26-06-2019 14:30:07

163 Tweets

14,0K Followers

4 Following

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय खुले राहणार आहे.
तसेच, २ मे रोजी उद्यान आणि प्राणी संग्रहालय बंद राहणार आहे.

माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCGardens The Mumbai Zoo

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय खुले राहणार आहे. तसेच, २ मे रोजी उद्यान आणि प्राणी संग्रहालय बंद राहणार आहे. @mybmc @mybmcGardens @TheMumbaiZoo
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🌳🐯बुधवार, दिनांक १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता राहणार खुले...

🔐तर गुरुवार, दिनांक २ मे २०२४ रोजी उद्यान व प्राणिसंग्रहालय राहणार बंद!

Garden Department BMC
The Mumbai Zoo

🌳🐯बुधवार, दिनांक १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता राहणार खुले... 🔐तर गुरुवार, दिनांक २ मे २०२४ रोजी उद्यान व प्राणिसंग्रहालय राहणार बंद! #BMCUpdates @mybmcGardens @TheMumbaiZoo
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत महापालिका मुख्यालयासमोरील प्रेक्षक गॅलरीमध्ये फुलांपासून बनविलेला आकर्षक सेल्फी पॉईंट महिलांसाठी आकर्षण ठरत आहे.
---
On the occasion of International Women's Day, an attractive selfie point made of flowers…

जागतिक महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत महापालिका मुख्यालयासमोरील प्रेक्षक गॅलरीमध्ये फुलांपासून बनविलेला आकर्षक सेल्फी पॉईंट महिलांसाठी आकर्षण ठरत आहे. --- On the occasion of International Women's Day, an attractive selfie point made of flowers…
account_circle
Garden Department BMC(@mybmcGardens) 's Twitter Profile Photo

Thank you for appreciation! We're thrilled to promote sustainable practices & celebrate cultural diversity at BMC's Flower Show 2024. Looking forward to boosting economic & cultural relations between the two countries in the future. 🌱🌸🇯🇵

account_circle
Garden Department BMC(@mybmcGardens) 's Twitter Profile Photo

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात उद्यानविद्या प्रदर्शन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी कृपया नोंदणी करावी.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात उद्यानविद्या प्रदर्शन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी कृपया नोंदणी करावी. #MajhiVasundhara #MumbaiFlowerFestival2024 #GardenDepartmentBMC
account_circle
Garden Department BMC(@mybmcGardens) 's Twitter Profile Photo

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानातील वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनात प्लास्टिकचा पुनर्वापर करून ऑक्टोपस, पाना-फुलांपासून पंचतत्वाची प्रतिकृती साकारण्यात आली. तसेच गांडूळ खताचीही विक्री करण्यात आली.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानातील वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनात प्लास्टिकचा पुनर्वापर करून ऑक्टोपस, पाना-फुलांपासून पंचतत्वाची प्रतिकृती साकारण्यात आली. तसेच गांडूळ खताचीही विक्री करण्यात आली. #MajhiVasundhara #MumbaiFlowerFestival2024 #GardenDepartmentBMC
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🌺🌻बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाद्वारे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात आयोजित वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उपायुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी,…

account_circle
Ashwini Bhide(@AshwiniBhide) 's Twitter Profile Photo

Beautiful flower-show by Garden Department BMC at . Open for all Mumbaikars till Sunday evening. It also has fruits and vegetables section. Do visit the good work done by Gardens dept of @mybmc

Beautiful flower-show by @mybmcGardens at #VeermataJijabaiBhosaleBotanicalGarden. Open for all Mumbaikars till Sunday evening. It also has fruits and vegetables section. Do visit the good work done by Gardens dept of @mybmc
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🌺🌻बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाद्वारे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात आयोजित वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उपायुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी,…

🌺🌻बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाद्वारे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात आयोजित वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपायुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी,…
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाद्वारे आयोजित वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे भायखळा (पूर्व) स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात आज सकाळी ११.३० वाजता उदघाटन होणार आहे.

CMO Maharashtra
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाद्वारे आयोजित वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे भायखळा (पूर्व) स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात आज सकाळी ११.३० वाजता उदघाटन होणार आहे. #उद्यानविद्याप्रदर्शन #मुंबईपुष्पोत्सव२०२४ #BMCUpdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis…
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शन.

CMO Maharashtra
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Ajit Pawar
Deepak Kesarkar
Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar)
Iqbal Singh Chahal
Ashwini Bhide

भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शन. #उद्यानविद्याप्रदर्शन #मुंबईपुष्पोत्सव२०२४ #BMCUpdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @MPLodha @IqbalSinghChah2 @AshwiniBhide…

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान येथे शुक्रवार, दिनांक २ फेब्रुवारी ते रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईकरांनो, या प्रदर्शनाला नक्की भेट द्या!

account_circle
Garden Department BMC(@mybmcGardens) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सौजन्याने टेंडर रुट्सने मुंबईतील आठ उद्यानांमध्ये एकाच दिवशी 'मुंबई ग्रीन रागा' ही संगीत मैफल घेतली. यात एकाच वेळी ५० हून अधिक शास्त्रीय संगीतकार, गायकांनी सहभाग घेतला. त्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याची ही चित्रफित...

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

मुंबई झाडाझुडपांनी बहरलेली असावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान विभागामार्फत ‘ग्रीनिंग मुंबई’ ही माहिती पुस्तिका 'डब्ल्यूआरआय इंडिया' यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेबाबत मुंबईकरही मत नोंदवू शकतात. त्यासाठी surl.li/ojnfk या लिंकचा वापर…

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागात ७ एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या वैदिक थीम पार्कचे भूमिपूजन आज करण्यात आले. या ठिकाणी नागरी वन उपक्रम (मियावाकी) अंतर्गत उद्यान, वृक्षारोपण, संरक्षक भिंत व इतर सुविधा उभारण्यात येणार आहेत. भूमिपूजन सोहळ्यास खासदार श्री. गोपाळ…

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मलेशियाचे राजदूत श्री. अहमद झुवेरी युसुफ आणि जपानचे वाणिज्यदूत श्री. फुकहोरी यसुकता यांनी कांचन आणि चाफ्याच्या रोपट्याची प्रातिनिधीक स्वरूपात लागवड केली. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २०० वृक्षांची लागवड…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सागबाग मरोळ (प्रस्तावित नागरी वन) येथील उद्यानात राज्याचे पर्यटन, महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक…