Adv. Udaysinh Vilasrao Patil(@udaysinhvpatil) 's Twitter Profile Photo

ग्रंथासारखा गुरू नाही, ग्रंथासारखा मार्गदर्शक नाही... *जागतिक पुस्तक दिन* निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🌸🌸🌸

ग्रंथासारखा गुरू नाही,  ग्रंथासारखा मार्गदर्शक नाही... *जागतिक पुस्तक दिन* निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🌸🌸🌸

#jagtikpustakdin
account_circle
Adv. Sachin Bhosale(@SachinBhosaleSS) 's Twitter Profile Photo

“चांगले मित्र, चांगले पुस्तक आणि चांगले मन हेच एक आदर्श जीवन आहे.”
निमित्त आपणा सर्वांना हार्दीक शुभेच्छा !

“चांगले मित्र, चांगले पुस्तक आणि चांगले मन हेच एक आदर्श जीवन आहे.”
#जागतिक_पुस्तक_दिन निमित्त आपणा सर्वांना हार्दीक शुभेच्छा ! 
#jagtikpustakdin #worldbookday2022 #WorldBookandCopyrightDay #shivsena_pcmc #शहरप्रमुख #Nagarsevak #PCMC #sachin_bhosale #adv_sachin_bhosale #सचिन_भोसले
account_circle
VIDYA KHAMBALKAR(@KhambalkarVidya) 's Twitter Profile Photo

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर, एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या.
रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा !

#drvidyakhambalkar
account_circle
Suhas Nimhan(@mns_suhasnimhan) 's Twitter Profile Photo

“पुस्तक सर्वात जवळचा मित्र आहे, नेहमी उपलब्ध असणारा, चांगला सल्लागार आणि सर्वात संयमी शिक्षक आहे.”
निमित्त आपणा सर्वांना हार्दीक शुभेच्छा !

“पुस्तक सर्वात जवळचा मित्र आहे, नेहमी उपलब्ध असणारा, चांगला सल्लागार आणि सर्वात संयमी शिक्षक आहे.”
#जागतिक_पुस्तक_दिन निमित्त आपणा सर्वांना हार्दीक शुभेच्छा !

#jagtikpustakdin #worldbookday2022 #WorldBookandCopyrightDay #BookDay2022
#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #suhas_nimhan #mns
account_circle
Jayant Asgaonkar(@JayantAsgaonka1) 's Twitter Profile Photo

पुस्तके म्हणजे जागरुक देवता आहे,
त्यांची सेवा करुन त्वरित वरदान मिळवता येते!
जागतिक पुस्तक दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा!

घरीच रहा, सुरक्षित रहा!
प्रशासनाला सहकार्य करा!

पुस्तके म्हणजे जागरुक देवता आहे, 
त्यांची सेवा करुन त्वरित वरदान मिळवता येते!
जागतिक पुस्तक दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा!

घरीच रहा, सुरक्षित रहा! 
प्रशासनाला सहकार्य करा!

#jagtikpustakdin #worldbookday
account_circle
Shrikant sonawane(@SDSpeaks42) 's Twitter Profile Photo

पुस्तक माणसाचे मस्तक समृद्ध करते.
जागतिक पुस्तक दिन

Ajit Pawar

पुस्तक माणसाचे मस्तक समृद्ध करते.
जागतिक पुस्तक दिन
#jagtikpustakdin #worldbookday
@AjitPawarSpeaks
account_circle
Dr.Sukanya Sawant(@SukanyaSawant) 's Twitter Profile Photo

श्रीमंत घर तेच
जे पुस्तकांनी भरलेलं असतं!
आणि श्रीमंत व्यक्ती तीच
जिला पुस्तक वाचण्याचा छंद असतो.!!❤️

खूप खूप शुभेच्छा😊

श्रीमंत घर तेच 
जे पुस्तकांनी भरलेलं असतं!
आणि श्रीमंत व्यक्ती तीच
जिला पुस्तक वाचण्याचा छंद असतो.!!❤️

#जगतिकपुस्तकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा😊
#jagtikpustakdin 
#WorldBookDay2023 #जागतिकपुस्तकदिन
account_circle
Akshay Mandalkar(@ActivistAkshay) 's Twitter Profile Photo

ग्रंथासारखा गुरू नाही, ग्रंथासारखा मार्गदर्शक नाही... *जागतिक पुस्तक दिन* निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🌸🌸🌸

ग्रंथासारखा गुरू नाही,  ग्रंथासारखा मार्गदर्शक नाही... *जागतिक पुस्तक दिन* निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🌸🌸🌸

#jagtikpustakdin
account_circle
Kundan Patil(@KundanPatil_1) 's Twitter Profile Photo

वाचनाने माणूस समृद्ध होतो..
वाचाल तर वाचाल!
जागतिक पुस्तक दिना निमित्त सर्व वाचकांना शुभेच्छा!

वाचनाने माणूस समृद्ध होतो..
वाचाल तर वाचाल!
जागतिक पुस्तक दिना निमित्त सर्व वाचकांना शुभेच्छा!

#jagtikpustakdin #worldbookday 
#kundanpatil #bjp
account_circle
Deogiri Nagari Sahakari Bank., Chh. Sambhajinagar(@DeogiriB) 's Twitter Profile Photo

वाचत राहावे, समृद्ध होत राहावे...
जागतिक पुस्तक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
day

वाचत राहावे, समृद्ध होत राहावे...
जागतिक पुस्तक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
#WorldBookDay #worldbookday2024 #bookday #jagtikpustakdin #books #deogiribank #chatrapatisambhajinagar #booksday
account_circle
 Rohit Nalavade 🇮🇳  Modi ka Parivar 🪷(@BJP93Rohit) 's Twitter Profile Photo

कामात तुम्ही कितीही असाल व्यस्त
पुस्तक वाचल्याशिवाय बसू नका स्वस्थ
चांगल्या पुस्तकांशी जोडू आपली नाती
पुस्तकेच माणसाला देतात मनःशांती
जागतिक पुस्तक दिन

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Sangram Deshmukh (Modi Ka Parivar) Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) @RohitPatilNana1 भाजपा महाराष्ट्र

कामात तुम्ही कितीही असाल व्यस्त
पुस्तक वाचल्याशिवाय बसू नका स्वस्थ
चांगल्या पुस्तकांशी जोडू आपली नाती
पुस्तकेच माणसाला देतात मनःशांती
जागतिक पुस्तक दिन
#jagtikpustakdin #worldbookday
@Dev_Fadnavis 
@SangramD_BJP @SudhirGadgil @GopichandP_MLC @RohitPatilNana1 @BJP4Maharashtra
account_circle
Ashok Hase(@ashok1hase) 's Twitter Profile Photo

वाचत राहा... समृद्ध होत राहा...
जागतिक पुस्तक दिन निमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा... 🌹🙏

वाचत राहा... समृद्ध होत राहा...
जागतिक पुस्तक दिन निमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा... 🌹🙏

#जागतिक_पुस्तक_दिन #विश्व_पुस्तक_दिवस #हार्दीक #शुभेच्छा
#JagtikPustakDin #WorldBookDay #Hardik #Shubhechha
account_circle