🚩Roshani Shinde-Pawar🚩🏹🏹(@RoshaniShinde15) 's Twitter Profile Photo

एकाधिकारशाहीच्या जोरावर आमची लोकशाही धोक्यात आणू पाहणाऱ्यांविरोधात आमचं मत!
आमचं मत लोकशाही जपण्यासाठी!
आमचं मत लोकशाहीच्या रक्षणासाठी!

🔥🚩✌️राजनं विचारे साहेब✌️🚩🔥

account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

आज सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मासुंदा तलाव, तरण तलाव केंद्र येथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

#morningwalk #meetingpeople #talavpali #shivsenauddhavbalasahebthackeray #balasahebthackeray #nishtavan #shivsainik #rajanvichare #mashal #thane
account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

आज मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले.

#babasahebambedkar #morningwalk #meetingpeople #shivsenauddhavbalasahebthackeray #balasahebthackeray #nishtavan #shivsainik #rajanvichare #mashal #thane
account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे इंडिया - महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला !!
.

#shivsenauddhavbalasahebthackeray #ShivSenaUBT #Rajanvichare #ThaneLoksabha #UddhavBalasahebThackrey
account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

ठाणे वसंत विहार येथे महाविकास आघाडीच्या भव्य विभागीय मेळाव्यानिमित्त उपस्थित! चला सत्याच्या ह्या लढाईत अन्यायाविरुद्ध एकवटुया!

 #Rajanvichare #shivsenauddhavbalasahebthackeray #mahavikasaghadi #ShivSenaUBT #thane #ThaneLokSabha
account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

आज सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मार्केट रोड, ठाणे रेल्वे स्टेशन येथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

#morningwalk #meetingpeople #shivsenauddhavbalasahebthackeray #balasahebthackeray #nishtavan #shivsainik #rajanvichare #mashal #thane
account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर ठाण्यातील जनसामान्यांचा आवाज म्हणजे राजन विचारे.

constituency

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर ठाण्यातील जनसामान्यांचा आवाज म्हणजे राजन विचारे.

#ananddighe #dharmaveer #Shivsenaubt #shivsenauddhavbalasahebthackeray #mahavikasaghadi #thaneconstituency #LoksabhaElection2024 #balasahebthackeray #thane #navimumbai #mirabhayandar
account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

नवी मुंबईत वाशी येथे श्री जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघास भेट देऊन श्री वर्धमान महावीर स्वामींच्या जयंतीच्या उत्सवात सर्व भक्तांसोबत सामील झालो!

#blessings #jain #mahaveerjayanti #shivsenauddhavbalasahebthackeray #mahavikasaghadi #balasahebthackeray #ananddighe #thane
account_circle
somnath gurav(@somnathgur99445) 's Twitter Profile Photo

वाघाचा बछडा हा एकटा नडतो विचारे 🔥🚩
Rajan Vichare - राजन विचारे साहेब यांच्या सभेतील हे रॅप 🤘

account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

वर्धमान महावीर जयंती निमित्त ठाण्यात टेंभी नाका येथील जैन मंदिरास भेट देऊन जैन मुनींचे आशिर्वाद घेतले.

temple

#blessings #jain #jaintemple #mahaveerjayanti #shivsenauddhavbalasahebthackeray #yuvasena #mahavikasaghadi #thaneconstituency #LoksabhaElection2024 #balasahebthackeray
account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

आज सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मासुंदा तलाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला

#morningwalk #meetingpeople  #talavpali #shivaji_maharaj  #shivsenauddhavbalasahebthackeray #balasahebthackeray   #shivsainik
account_circle
Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#maharshishinde #vitthalramjishinde #shivsenauddhavbalasahebthackeray #mahavikasaghadi #balasahebthackeray #ananddighe
account_circle