Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधींचे रोड शो होणार आहेत.

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा होणार आहेत.

महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधींचे रोड शो होणार आहेत.

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा होणार आहेत.

#Pune #MVA #RavindraDhangekar
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Supriya Sule | Amol Kolhe | Ravindra Dhangekar शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुळे, कोल्हेंची सडकून टीका

account_circle
Civicmirrorofficial(@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे पुणे, शिरूर आणि बारामतीचे तिन्ही उमेदवार एकत्र

Video: मोना येनपुरे

news

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधींचे रोड शो तर महत्वाच्या नेत्यांच्या सभा; पुण्यात पुन्हा कसबा पॅटर्न चालणार?marathi.abplive.com/news/pune/lok-…

account_circle
Vidarbha Times(@VidarbhaaTimes) 's Twitter Profile Photo

Ravindra Dhangekar: कोथरूडमध्ये जाताच धंगेकरांचे डोळे पाणावले, पाहा काय घडलं?

account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

पुण्यात भाऊ, तात्या कुणीही नाही, मुरली अण्णाच निवडून येणार - एकनाथ शिंदे
.
.
.

पुण्यात भाऊ, तात्या कुणीही नाही, मुरली अण्णाच निवडून येणार - एकनाथ शिंदे 
.
.
.
#rashtrasanchar #eknathshinde #murlidharmohol #ravindradhangekar #vasantmore #loksabhaelection2024
account_circle
Civicmirrorofficial(@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

वसंत मोरे यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून शुभेच्छा


अधिक वाचा: civicmirror.in

account_circle
Dr Madan Kothule(@DrMadanKothule) 's Twitter Profile Photo

कसबा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार
मा. यांच्या प्रचारार्थ नवी पेठ पर्वती बैठक पार पडली.

कसबा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार
 मा. #रविंद्र_भाऊ_धंगेकर यांच्या प्रचारार्थ नवी पेठ पर्वती बैठक पार पडली. 

#ncpspeaks #SharadPawar #SupriyaSule #madankothule #prachar #RavindraDhangekar #MahaVikasAghadi #mvia
account_circle
Civicmirrorofficial(@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांकडून महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन!

Video: मोना येनपुरे
news

account_circle
Prajavarta | प्रजावार्ता(@prajavarta) 's Twitter Profile Photo

: 'मविआ'चे पुण्यावर विशेष लक्ष! पुण्यात @rahulgandhi, Priyanka Gandhi Vadra Aaditya Thackeray चा 'रोड शो'; तर Sharad Pawar, Uddhav Thackeray च्या सभा

सविस्तर बातमीसाठी : prajavarta.com/Road-Show-of-R…

account_circle
Ashish Vyavahare(@VyavahareAshish) 's Twitter Profile Photo

गुढी पाडवा निमित्त 'प्रतिकात्मक गुढी' भेट

पुणे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार श्री. रविंद्र धंगेकर जी यांना 'विजयाची गुढी' भेट देऊन नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या.

Ravindra Dhangekar Official


.

गुढी पाडवा निमित्त 'प्रतिकात्मक गुढी' भेट

पुणे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार श्री. रविंद्र धंगेकर जी यांना 'विजयाची गुढी' भेट देऊन नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या.

@DhangekarINC 

#RavindraDhangekar 
#connectAV .
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

कोथरूड मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे लोकसभागातून मिळालेला ४२ हजाराचा निधी सुपूर्द करण्यात आला..
.
.

account_circle
Civicmirrorofficial(@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

चुकीच्या कृषी धोरणाविरोधात 'शेतकऱ्यांचा असूड' उगारण्याची वेळ! : खासदार डॉ. अमोल कोल्हे


civicmirror.in/city/pune/time…

account_circle