Akshay Deshmukh(@Akshu5242) 's Twitter Profile Photo

आई तुझ्या ग कुशीत..

खेळायच होत ग अंगणात
पाण्यासोबत सार वाहून गेलं.
पोरं जायची शाळेला
मलाही दप्तर घ्यायचं होतं,
पावसात ओलं चिंब
मलाही व्हायच होत..
त्या आईस आणि बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली.

आई तुझ्या ग कुशीत..

खेळायच होत ग अंगणात
पाण्यासोबत सार वाहून गेलं.
पोरं जायची शाळेला
मलाही दप्तर घ्यायचं होतं,
पावसात ओलं चिंब
मलाही व्हायच होत..
                                                                           त्या आईस आणि बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली.
#kolhapurflood
account_circle
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू(@mpbblr) 's Twitter Profile Photo

नमस्कार मंडळी, महाराष्ट्रातील सध्य पूर परिस्थिती खूप बिकट आहे.आता गरज आहे ती पुनर्वसनाची.सरकार त्यांच्या परीने सर्वाना मदत करेलच.पण मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू एक पाऊल पुढे जाऊन कोल्हापूर जिल्यातील '' आरे' गावाला जमेल तेवढ्या पुनर्वसनाच्यासाठी पुढाकार घेत आहे. (1/n)

नमस्कार मंडळी, महाराष्ट्रातील सध्य पूर परिस्थिती खूप बिकट आहे.आता गरज आहे ती  पुनर्वसनाची.सरकार त्यांच्या परीने सर्वाना मदत करेलच.पण मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू एक पाऊल पुढे जाऊन कोल्हापूर जिल्यातील '' आरे' गावाला जमेल तेवढ्या  पुनर्वसनाच्यासाठी पुढाकार घेत आहे.#kolhapurflood (1/n)
account_circle
🚩 कृष्णसागर 🇮🇳(@Krishna_Sagar79) 's Twitter Profile Photo

किती पण अस्मानी संकटं आली तरी,,
कधीच मागे हटणार नाहीत.. आणि हो हार मानणार नाहीत..🙏

account_circle
Urmila Matondkar(@UrmilaMatondkar) 's Twitter Profile Photo

Warm smile is a universal language of kindness..in yet another relief camp in Thank you God for helping me get a smile on these faces 🙏🏼 “पूरग्रस्तांसोबत स्वातंत्र्यदिन”

Warm smile is a universal language of kindness..in yet another relief camp in #Kolhapur Thank you God for helping me get a smile on these faces 🙏🏼 “पूरग्रस्तांसोबत स्वातंत्र्यदिन” #MaharashtraFloods #kolhapurflood #help
account_circle
Anil Shinde(@AnilShinde5678) 's Twitter Profile Photo

चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर...
सूर्य नारायण भेटीला.

चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर...
सूर्य नारायण भेटीला.

#kolhapurflood
account_circle
Raju Jaywantrao Awale(@raju_baba_awale) 's Twitter Profile Photo

वारणा नदी काठावरील घुणकी, चावरे गावांना पुराचा फटका बसला असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज येथे झालेल्या नुकसानीची व पडझडीची पाहणी केली. नुकसानीची तीव्रता बघता पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्याची गरज आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना

🌷Tejas Survase- तेजस सुरवसे🌷 (Modi Ka Parivar)(@tejas16121998) 's Twitter Profile Photo

पुराचे पाणी ओसरण्याची वाट न बघता देवेंद्रजी पाण्यातच नुकसाणीची पाहाणी करायला उतरले.सत्ताधाऱ्यांना खुर्ची प्यारी,देवेंद्रजी लोककल्याणासाठी आग्रही.सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यांनी असा पाण्यातून चालून कधी दौरा केला काय??
Powerful,दमदार आमचे नेते💪👑

#kolhapurflood#MaharashtraFloods

account_circle
SUNlL P. PATIL(@PatilSunilSakal) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर-पुणे महामार्गावरील असणारे पुराचे पाणी 3 फुटाणे कमी झाले आहे. NH-4 हायवेवर सद्या दीड फूट पाणी अजून ही असून वाहतूक बंद आहे.
26 जुलै 2021
8 am

#KolhapurFlood 
कोल्हापूर-पुणे महामार्गावरील असणारे पुराचे पाणी 3 फुटाणे कमी झाले आहे. NH-4 हायवेवर सद्या दीड फूट पाणी अजून ही असून वाहतूक बंद आहे.
26 जुलै 2021 
8 am
account_circle
Raju Jaywantrao Awale(@raju_baba_awale) 's Twitter Profile Photo

पंचगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका हालोंडी, रूई गावाला बसला असून येथील शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. आज सकाळी येथील नागरिकांची भेट घेतली तसेच शक्य ती मदत करण्याची ग्वाही दिली. निलेवाडी येथे दाखल झालेल्या पथकासोबत बचाव कार्याबाबत चर्चा केली.

पंचगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका हालोंडी, रूई गावाला बसला असून येथील शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. आज सकाळी येथील नागरिकांची भेट घेतली तसेच शक्य ती मदत करण्याची ग्वाही दिली. निलेवाडी येथे दाखल झालेल्या #NDRF पथकासोबत बचाव कार्याबाबत चर्चा केली. #kolhapurflood
account_circle
सुजित जाधव पाटील(@sujitgr8) 's Twitter Profile Photo

७०० कोटी चा पक्ष मुख्यालय आणि ५००० करोड लोकसभा इलेक्शन खर्च..!
तरी पण डब्बे घेऊन निधी गोळा करतात .जनतेला येवढे येडे समजले काय....

७०० कोटी चा पक्ष मुख्यालय आणि ५००० करोड लोकसभा इलेक्शन खर्च..!
तरी पण डब्बे घेऊन निधी गोळा करतात .जनतेला येवढे येडे समजले काय....
#kolhapurflood
account_circle
Nihal Kirnalli(@NihalKirnalli) 's Twitter Profile Photo

Kolhapur and Sangli are going through one of the worst floods and Maharashtra CM is busy promoting himself on essential supplies that are being distributed.

Such insensitivity from top BJP leader clearly showcases BJP's vile intent

Such a disgrace

#sanglifloods
account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

सभी गणेश उत्सव मंडल डेकोरेशन का खर्च कम करते हुए कोल्हापूर, सांगली में बाढ से पिडित परिवारों को सहायता करें
मेरे इस अव्हान को सुनकर सार्वजनिक गणेश उत्सव मंडल काजू टेकडी घाटकोपर के इस मंडल ने बाढ पिडीतों कि सहायता करने का स्वागत पूर्ण निर्णय लिया.

account_circle
आकाश शिखरे ..(@Akashshikhare9) 's Twitter Profile Photo

शाहू स्टेडियम मधील आमच्या मित्रांच्या प्रिंटिंग प्रेस मधील गाळ्यात पाणी येत होत तेव्हा काही वस्तू काढल्या . व लाखो रुपयांच्या प्रिंटिंग मशनरी पाण्यात. हजारो रुपयांच न भरून निघणार नुकसान. आपलं कोल्हापूर

शाहू स्टेडियम मधील आमच्या मित्रांच्या प्रिंटिंग प्रेस मधील गाळ्यात पाणी येत होत तेव्हा काही वस्तू काढल्या . व लाखो रुपयांच्या प्रिंटिंग मशनरी पाण्यात. हजारो रुपयांच न भरून निघणार नुकसान.  #kolhapurflood #KolhapurRain @Aapalkolhapur
account_circle
Vaibhav Shetkar(@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

अजूनही कित्येकांना मदत मिळालेली नाहीये.
अन्न-पाणी या प्रमुख गरजांची मदत तातडीने करा!

प्रशासनाकडून NDRF कडून मिळत असलेली मदत पुरेशी नाही हे सिद्ध झालंय🙏🏻

माणुसकीच्या नात्याने एकमेकांना मदत करणं एवढंच आपण करू शकतो. 🙏🏻

#chiplunfloods #mahafloods #kolhapurflood #MahaFlood
account_circle