Gajanan Shingne(@igaju_s) 's Twitter Profile Photo

ज़िन्दगी हर कदम, एक नयी जंग हैं,
जीत जायेंगे हम, तू अगर संग हैं...!

ज़िन्दगी हर कदम, एक नयी जंग हैं,
जीत जायेंगे हम, तू अगर संग हैं...!
#SharadPawarSaheb
account_circle
Farzana Shaikh(@Farzana74546902) 's Twitter Profile Photo

*⏰राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी⏰*
*अणुशक्तीनगर तालुका*
●●●●●●●●●●●●●●●●●●●●
*साहेबांशिवाय पर्याय नाही..!*

*मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब*
*आपण निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतल्या बद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार..!*🙏

* *

account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

सागर.. तुझ्यात नेहमीच ती ताकद, कामगारांप्रती आदराची आणि प्रेमाची भावना राहिली आहे. त्यांच्या हक्कासाठी आपण नेहमीच लढत राहू यात शंका नाही. कर्तव्यापेक्षा जीवनात काहीही मोठे नाही. हेच कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या भावना मला अधिक समर्थ बनवितात!

account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

'आपण आपल्या तरण्या म्हाताऱ्या बरोबर उभ राहायचं ते पण अगदी थाटात!'

श्री. शरद पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 💐



Sharad Pawar ❤️

'आपण आपल्या तरण्या म्हाताऱ्या बरोबर उभ राहायचं ते पण अगदी थाटात!'

श्री. शरद पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 💐

#HbdSharadpawar
#SharadPawarSaheb
@PawarSpeaks ❤️
account_circle
SANKET SHINDE(@SANKETPSHINDE) 's Twitter Profile Photo

अक्षय्य तृतीये निमित्त महाराष्ट्राच्या सह्याद्रिला नमन 🥹🙏🏻
महाराष्ट्राच्या सह्याद्रिच्या छायेत उभा राहाणे देखिल एक सन्मान 🙏🏻

Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

अक्षय्य तृतीये निमित्त महाराष्ट्राच्या सह्याद्रिला नमन 🥹🙏🏻
महाराष्ट्राच्या सह्याद्रिच्या छायेत उभा राहाणे देखिल एक सन्मान 🙏🏻
#SharadPawarSaheb #Pune #Maharashtra 
@PawarSpeaks @NCPspeaks
account_circle
Ravindra Pagar(@ravindrappagar) 's Twitter Profile Photo

जिल्हा दौऱ्यावर आलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले.
speaks fc saheb maharashtra speaks speaksofficial conference

#नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले.
 #sharadpawar #sharadpawarspeaks #sharadpawarfc #sharadpawarsaheb #chhaganbhujbal #nashik #ncp #ncpmaharashtra #ncpspeaks #ncpspeaksofficial #ravindrapagar #press #pressconference #media
account_circle
AbhijitAmbre(@Abhijitambre3) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत जी यांच्यासोबत चर्चा करताना जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील जी.

account_circle
🅿®🅰♈📍🎵 Ⓜ⛎🎵👌♓🅰👌🅰(@pravin_mundhada) 's Twitter Profile Photo

साहेब तुमची गरज आहे या महाराष्ट्राला या देशाला,
निवृत्तीचा निर्णय मागे घ्या!
🙏❤

साहेब तुमची गरज आहे या महाराष्ट्राला या देशाला,
निवृत्तीचा निर्णय मागे घ्या!
#SharadPawarSaheb 🙏❤
account_circle