Harshal Jadhav(@harshal_rj) 's Twitter Profile Photo

सरकारकडून मिळाला आप्पा स्वारींना महाराष्ट्र भूषण,
श्री सदस्यांच्या मृत्यूमुळे धर्माधिकारी नावाला दूषण!

account_circle
Newslink मराठी(@NewsLinkMarathi) 's Twitter Profile Photo

उद्या नवी मुंबईत श्रीदासांचा जनसागर उसळणार ; महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची तयारी पूर्ण ; 20 ते 25 लाख दास मंडळी कार्यक्रम ठिकाणी हजेरी लावणार

account_circle
ETVBharat Maharashtra(@ETVBharatMA) 's Twitter Profile Photo

उष्माघात दुर्घटनेवर महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राजकारण... etvbharat.com/marathi/mahara…

account_circle
Pratham Patil(@PrathamPatil71) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते

account_circle
Nikhil Gudhekar(@nikhil_gudhekar) 's Twitter Profile Photo

जनसेवेचा वसा घेऊन समाजसेवेसाठी समर्पित असणारे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री मा. डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन! ईश्वर त्यांना उदंड निरोगी आयुष्य प्रदान करो हीच प्रार्थना !

जनसेवेचा वसा घेऊन समाजसेवेसाठी समर्पित असणारे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री मा. डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन! ईश्वर त्यांना उदंड निरोगी आयुष्य प्रदान करो हीच प्रार्थना !#आप्पासाहेबधर्माधिकारी
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

समाज प्रबोधन व अध्यात्म यांच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणारे जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.श्री. यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तात्रय नगर,विक्रमगड येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला

समाज प्रबोधन व अध्यात्म यांच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणारे जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.श्री.#आप्पासाहेबधर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तात्रय नगर,विक्रमगड येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला
account_circle
Sanjay Kakade(@SanjayDKakade) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

#अप्पासाहेबधर्माधिकारी
account_circle
Jahendra Haribhau Mundhe(@MundheJahendra) 's Twitter Profile Photo

तीर्थरूप पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी अध्यात्मिक गुरू, थोर समाजप्रेरक आपणांस जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

तीर्थरूप पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी अध्यात्मिक गुरू, थोर समाजप्रेरक आपणांस जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

#आप्पासाहेबधर्माधिकारी #aappasahebdharmadhikari
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री आणि निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भुषण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री आणि निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भुषण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
#AppasahebDharmadhikari #अप्पासाहेबधर्माधिकारी #महाराष्ट्र_भूषण #पुरस्कार
account_circle
Sheetal Tondlikar(@tondlikar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐🙏🏼💐

महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐🙏🏼💐

#आप्पासाहेबधर्माधिकारी
account_circle
Jayshree Munde Gitte(@GitteJayshree) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐🙏🏼💐

account_circle
Sheetal Tondlikar(@tondlikar) 's Twitter Profile Photo

श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव...

त्यांच्या कार्याला मानवंदना व पुढील वाटचालीस शुभेच्छा...🙏💐🙏

श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव...

त्यांच्या कार्याला मानवंदना व पुढील वाटचालीस शुभेच्छा...🙏💐🙏

#अप्पासाहेबधर्माधिकारी
account_circle
Anjali Khedkar BJP(@Anjali_Khedkar) 's Twitter Profile Photo

तिर्थस्वरूप पद्मश्री मा. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिर्थस्वरूप पद्मश्री मा. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#आप्पासाहेबधर्माधिकारी
account_circle
R.R.Mhatre(@MhatreFrmAlibag) 's Twitter Profile Photo

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥

account_circle
Sheetal Tondlikar(@tondlikar) 's Twitter Profile Photo

गेली 30 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, बालसंस्कार, पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव...